MPSC Value Addition by Sohel Shaikh
Открыть в Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
Больше4 658
Подписчики
Нет данных24 часа
-137 дней
-7730 день
Архив постов
तापी आणि गोदावरी नद्यांचे खोरे कोणत्या डोंगर रांगांमुळे वेगळी झालेली आहेत
खालील विधाने वाचा व कोणते विधान बरोबर नाहीत ते ओळखा
महाराष्ट्रातील उष्ण कटिबंधीय सदाहरित पर्वतीय जंगलांची उंची व घनता खूपच मर्यादित आहे कारण.....
🔥राज्यसेवा, संयुक्त गट ब पूर्व परीक्षेसाठी व इतर सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आणि परीक्षेत सर्वाधिक प्रश्न आलेले नेस पब्लिकेशनचे बेस्ट सेलर पुस्तक
👇👇👇👇
📕MPSC डायरी 📕
------------------------------------------
🔸 आगामी येणाऱ्या सर्व परीक्षांतील सामान्य अध्ययनाच्याअभ्यासासाठी
One Stop पुस्तक आहे...
(भूगोल, पर्यावरण,सा.विज्ञान, इतिहास, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था)
📊Mind Maps,Flow Charts,Short Tricks चा समावेश...
🔸 कमी दिवसात, कमी वेळात जास्त मार्क मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि महत्वाचे पुस्तक आहे...
🔸 सामान्य अध्ययनाच्या तयारीसाठी सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्ट एकमेव पुस्तक आहे..
🚦महाराष्ट्रातील सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध...
📲पुस्तकांसाठी संपर्क -
8805341922/ 9860286472
9850956542/ 9921309921
अरबी समुद्रात बॉम्बे हाय हा खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरु करण्यात आला
महाराष्ट्र राज्य हे एकूण नऊ कृषी हवामान विभागांमध्ये .........च्या आधारावर विभागलेले आहे
महाराष्ट्रामध्ये ..........आणि......... या खाणींमधून अनुक्रमे सिलीमानाइट आणि फ्लोराईट यांचे उत्पादन घेतले जाते
केंद्रीय जल आयोग हा............ संबंधित कार्यरत आहे ( राज्यसेवा मुख्य 2014)
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र सुरू करण्यात आलेले आहे
राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलायझर अमोनियाचा कारखाना मुंबईमधील खालीलपैकी कोणत्या उपनगरामध्ये आहे
⚠️⚠️महत्वाची सूचना ⚠️⚠️
⚠️महाज्योती विद्यार्थी⚠️
ज्या विद्यार्थ्यांनी UPSC मराठी माध्यमाची निवड केली आहे (पुणे येथील प्रशिक्षणार्थी विद्यार्थी) जर तुम्ही एच.व्ही. देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र निवडत असाल, तर ते लवकर निवडा कारण या संस्थेसाठी आता मर्यादित जागा शिल्लक आहेत आणि संस्था निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा या तत्त्वावर आहे. जागा भरल्यानंतर कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
✍️ त्यामुळे कृपया ते लवकर भरा तुम्हाला काही शंका असल्यास 9511635931 वर कॉल करा.
✴️संस्था निवडीची लिंक:👇👇
https://mahajyoti.org.in/registration/upsc/2022/coaching_mobile.php
🛑 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021
📔 मानवी हक्क व मानव संसाधन विकास (Hr-HRD)
📝 Question Paper Detailed Analysis
🔥 6 प्रश्न उत्तरामध्ये बदल तर 7-8 प्रश्न रद्द होणार... Authentic Referance सहित.
✍️मार्गदर्शक - सोहेल शेख
लेखक - मानवी हक्क व मानव संसाधन विकास (IP SIRS Success Academy Pub.)
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
💢🎖Join- @MPSC_VALUE_ADDITION
Repost from MPSC Value Addition by Sohel Shaikh
🛑 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021
📔 मानवी हक्क व मानव संसाधन विकास (Hr-HRD)
📝 Question Paper Detailed Analysis
🔥 6 प्रश्न उत्तरामध्ये बदल तर 7-8 प्रश्न रद्द होणार... Authentic Referance सहित.
✍️मार्गदर्शक - सोहेल शेख
लेखक - मानवी हक्क व मानव संसाधन विकास (IP SIRS Success Academy Pub.)
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
💢🎖Join- @MPSC_VALUE_ADDITION
🛑 आपले HR Hrd चे सर्वाधिक टॉपर्सनी रिकमेंड केलेले....
🔥राज्यसेवा मुख्य 2021 चे 95+ प्रश्न थेट आपल्या पुस्तकातून होते
🔷 आपल्या जवळच्या Book store ला आधीच सांगून ठेवा...
जेणेकरून 2-3 दिवसात आपल्यापर्यंत उपलब्ध होईल....
मित्रांनो माझा नक्कीच विश्वास आहे...
ज्यावेळी पुस्तक आपल्या हातात पडेल... तेव्हा आपल्याला नक्कीच कळून येईल...
पुस्तकाचे कमी पाने ठेवून आपल्याला आयोगाच्या सध्याचा ट्रेंडनुसार... परीक्षेआधीही revision करता येईल असे colorful पुस्तकं बनवले आहे...
🙏
आपला मित्र
सोहेल शेख
✍️लेखक
मानव संसाधन आणि मानवी हक्क
IP Sirs Success Academy, Pune
जॉईन
@MPSC_Value_Addition
एक फकीर एका ट्रेनमध्ये शिरला, एका रिकाम्या सीटवर बसला आणि डब्यातले सगळे लोक त्याच्याकडे पाहातच राहिले. त्याने आपली झोळी डोक्यावर घेतली होती. बसल्यानंतरही त्याने ती पायाखाली किंवा वर सामानाच्या रॅकवर ठेवली नाही.
थोड्या वेळाने एक सहप्रवासी म्हणाला, झोळी डोक्यावर घेऊन बसण्याची गरज नाही. खाली उतरवून ठेवा की.
फकीर म्हणाला, मी फक्त माझंच तिकीट काढलंय रेल्वेचं. झोळीचे काढलेलं नाही. रेल्वेवर ते वजन टाकणं मला चुकीचं वाटतं.
हे उत्तर ऐकून डब्यातले सगळे प्रवासी हसू लागले. एकजण हसू दाबत म्हणाला, चाचाजी, अहो, तुम्ही झोळी डोक्यावर घेतली काय आणि पायाखाली ठेवली काय किंवा रॅकवर ठेवली काय, रेल्वेवर वजन पडणारच आहे. तुमच्या तिकिटात तेवढ्या वजनाचं पण तिकीट आहेच की. ते उगाच डोक्यावर कशाला बाळगताय?
फकीर हसून म्हणाला, अरेच्चा, हे कळतं होय तुम्हाला? मग आयुष्याच्या प्रवासात तुम्ही सगळे इतकी ओझी डोक्यावर बाळगून का फिरत असता बरं?
ओशो
(अशी जी कोणती ओझी तुम्हाला या स्पर्धेच्या क्षेत्रात ताण देत असतील ती एकदाची उतरवून टाका..)
