MPSC Value Addition by Sohel Shaikh
Открыть в Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
Больше4 658
Подписчики
Нет данных24 часа
-137 дней
-7730 дней
Архив постов
जा. क्र. 260/2021 ते 262/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 चे आयोजन मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे दाखल मूळ अर्ज क्रमांक 1056/2021 चा अंतिम निर्णय येईपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे.
संयुक्त गट ब मुख्य परीक्षा न्यायालयीन कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे.
आयोगाचे नोटिफिकेशन येईल आता
आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेला पहिल्या Ans Key नुसार किती मार्क आले आहेत?
🛑 ⭕️♦️राज्यसेवा पूर्व परीक्षा 23 जानेवारी 2021ची उत्तरतालिका जाहिर...
👉GS Answer Key
Join :- @MPSC_Value_Addition
Combine main 2020
⭕मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, नागपूर यांनी आज 27/01/2022 रोजी नऊ याचिकाकर्त्यांना संयुक्त गट ब मुख्य परीक्षेस बसू देण्याचे आदेश पारित केले आहेत.
मागेल त्यालाच न्याय🙏🙏
Join @mpsc_value_addition
🛑February च्या पहिल्या आठवड्यात प्रकाशित...
⭕️मानव संसाधन आणि मानवी हक्क पुस्तक घेण्यासाठी थोडे दिवस थांबा.. एकाच बुक मध्ये
🔷आयोगाच्या प्रश्नांच्या बदललेल्या विश्लेष्णात्मक पॅटर्नसाठी संपूर्णपणे सुधारित करण्यात आलेले पूर्णतः colourful पुस्तक असेल....
📔Themewise colorful आवृत्ती...
Join-
@MPSC_Value_Addition
Combine ची पूर्व जवळ आल्यावर गडबड करण्यापेक्षा आत्ता वेळ आहे तर गणित बुद्धिमतेसाठी हा कोर्स जॉईन करा. म्हणजे हा विषय मुळापासून पक्का होईल. शेवटी तुम्ही कॉल करता आणि मला विचारता की नेमके कोणते lecture पाहायचे. तर सर्वच पाहायचे आहेत. आणि माझ्या शिकवण्याचा झालाय फायदा मुलांना राज्यसेवा ला. पेपर वर 2,3 आकडे लिहून किंवा तोंडी सुद्धा 8 to 10 प्रश्नांची उत्तरे मुलांना 15 सेकंद च्या आत सोडवता आली आहेत.
एकदा माझ्याकडून शिका सर्व परीक्षांना तुम्हाला फायद्याचे ठरेल.😊
आणि एवढा content इतक्या कमी फी मध्ये कोणीच शिकवला नाही. तुम्हाला फायदा झाला असेल माझा शिकवण्याचा तर तुमच्या मित्रांना नक्की सांगा.
Ask Doubts here:
@abhishekthigale
जॉईन करा @abhishekcsat
Join course here https://play.google.com/store/apps/details?id=com.educulture
Course Fee 1000/-
Validity 3 months
कितीही वेळा पाहू शकता.
Ask doubts @abhishekthigale
Demo lectures: https://www.youtube.com/channel/UCN0F-8V9QAliUrKI2gOOkZA
आज 3:30 la बैठक योग्य निर्णयाची अपेक्षा सर्वांचा विचार करावा🙏🙏
🛑 राज्यसेवा पूर्व परीक्षा, 2021
Paper I
#Question_Paper
Join : @MPSC_Value_Addition
आज रोजी भारताचे संविधान अंमलात आले….
२६ जानेवारी ….🇮🇳
भारतीय गणतंत्र दिवस ♥️🇮🇳
जर वरील हे निवेदन जास्तीत जास्त उमेदवारांनी आयोगाला mail केल्यास फायदा होऊ शकते.
आयोगाचा email :
support-online@mpsc.gov.in
निवेदन
प्रति,
सन्माननीय,
सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
विषय: एमपीएससी संयुक्त पूर्व परिक्षा, 2020 अंतर्गत सर्व पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेची संधी मिळणे बाबत
महोदय,
वरील विषयी तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो, की एमपीएससी संयुक्त पूर्व परिक्षा, 2020 अंतर्गत बऱ्याच पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेपासून मुकावे लागत आहे. मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या संदर्भात याचिकाकर्त्या 86 उमेदवारांनाच मुख्य परीक्षेची संधी दिली जात आहे, जे की भारतीय संविधानातील समान न्यायाच्या तत्वाचे उल्लंघन ठरत आहे. त्यामुळे मी एक उमेदवार या नात्याने आयोगास विनंती करतो, की मा. उच्च न्यायालयाच्या निकालास प्रातिनिधिक (Prima Facie) स्वरूपाचे समजून त्या 86 उमेदवारांसारख्याच इतर सर्व बाधित व पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेची संधी देण्यात यावी.
न्यायासाठी प्रत्येक उमेदवार कोर्टात जाणे शक्य नसल्याने त्या 86 उमेदवारांच्या याचिकेला प्रातिनिधिक स्वरूपाचे समजून मा. आयोगाने सर्वांना न्याय देऊन संविधानाच्या समान संधी व न्यायाच्या तत्वाचे पालन करावे.
आपला
उमेदवाराचे नाव:
https://youtu.be/OwouFwuji6c
Here is a glimpse of what lies ahead when you actually enter the administration.
