1 853
Подписчики
Нет данных24 часа
+127 дней
+1530 дней
- Подписчики
- Просмотры постов
- ER - коэффициент вовлеченности
Загрузка данных...
Прирост подписчиков
Загрузка данных...
Repost from ध्यास वर्दीचा ONLY MCQ
उत्तर प्रदेशातील हे ठिकाण सुगंधी अत्तरांसाठी प्रसिद्ध आहे.Anonymous voting
- कनोज
- अलिगड
- बरेली
- रामपूर
Repost from ध्यास वर्दीचा ONLY MCQ
भारतातील कोणत्या उद्योगाला सनराइज क्षेत्र म्हणून ओळखले जाते ?Anonymous voting
- ताग
- वाहन
- सिमेंट
- खादी व ग्रामोद्योग
Repost from ध्यास वर्दीचा ONLY MCQ
डॉक्टर होमी भाभा यांना आपण भारताच्या ......कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखतो.Anonymous voting
- अवकाश
- जैवतंत्रज्ञान
- अणु
- यापैकी नाही
Repost from ध्यास वर्दीचा ONLY MCQ
राजा रविवर्मा हे प्रख्यात ............ होते.Anonymous voting
- संगीतकार
- चित्रकार
- नृत्यकार
- यापैकी नाही
Repost from ध्यास वर्दीचा ONLY MCQ
तराळ - अंतराळ या पुस्तकाचे लेखक कोण ?Anonymous voting
- दया पवार
- लक्ष्मण माने
- लक्ष्मण गायकवाड
- शंकरराव खरात
Repost from ध्यास वर्दीचा ONLY MCQ
7 : 52 :: 13 : ?Anonymous voting
- 175
- 172
- 173
- 168
Repost from ध्यास वर्दीचा ONLY MCQ
2007 मध्ये ........ हा देश सार्क चा आठवा सदस्य बनला.Anonymous voting
- नेपाळ
- अफगाणिस्तान
- म्यानमार
- मालदीव
Repost from ध्यास वर्दीचा ONLY MCQ
महाराष्ट्र मिशन वन मिलियन हा कार्यक्रम कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?Anonymous voting
- हॉकी
- क्रिकेट
- फुटबॉल
- हॉलीबॉल
Repost from ध्यास वर्दीचा ONLY MCQ
पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाकडे असते ?Anonymous voting
- NSG
- SPG
- NCC
- FORCE ONE
Выберите другой тариф
Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.