ru
Feedback
Form Solution

Form Solution

Открыть в Telegram

🔴आम्ही या चॅनल वर खालील माहिती देतो. 👉 नवीन Admission Process 👉 Scholarship ची सर्व माहिती 👉 Latest Job update 👉 तुम्ही जर CSC Center चालवत असाल तर त्याबद्दल सर्व अपडेट 👉 MPSC Update 👉 Banking Update 👉 शेतकरी योजना 👉 इ. माहिती देतो

Больше
1 698
Подписчики
Нет данных24 часа
-87 дней
-1630 день
Архив постов
💰 जुन्या बँक खात्यांमध्ये पैसे विसरलात का? RBI तुम्हाला ते परत मिळवण्यासाठी मदत करू शकते! जर तुमचे किंवा तुमच्या कुटुंबाचे खाते 10+ वर्षांपासून निष्क्रिय असेल, तर ती रक्कम RBI च्या ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी (DEA फंड) मध्ये असू शकते — पण तुम्ही त्यावर अजूनही दावा करू शकता. 👉 दावा न केलेल्या ठेवी तपासा: https://udgam.rbi.org.in ✅ तुमच्या बँकेच्या कोणत्याही शाखेत जा ✅ KYC जमा करा (आधार, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, किंवा ड्रायव्हिंग लायसन्स) ✅ तुमचे पैसे परत मिळवा (व्याजासह, जर लागू असेल तर) 🏦 दावा न केलेल्या ठेवींवर विशेष शिबिरे: ऑक्टोबर–डिसेंबर 2025 🔒 RBI सांगते – जाणकार बना, सतर्क राहा! https://chat.whatsapp.com/F1JFQa5h2lW7hsI3xft7xC?mode=wwt

photo content

🚗⚠️ जुनी वाहनं चालवताना लक्ष द्या! HSRP प्लेट आता अनिवार्य 🚨 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत प्लेट बसवा, नाहीतर कारवाई! नागरिकांनी
🚗⚠️ जुनी वाहनं चालवताना लक्ष द्या! HSRP प्लेट आता अनिवार्य 🚨 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत प्लेट बसवा, नाहीतर कारवाई! नागरिकांनी नियमांचे पालन करावे ही विनंती.

photo content
+3

photo content

🚨 Police Bharti Candidates Instructions 🔗 https://policerecruitment2025.mahait.org/PDF/Candidates_Instructions.pdf

photo content

👨‍🌾 Maharashtra police bharti online Application Form 2025 👇👇👇 https://youtu.be/PdaChS3J26M

photo content
+4

👨‍🌾 *PoCRA 2.0 Application 2025🔴PoCRA yojana maharashtra online application Form | पोकरा योजना ऑनलाईन अर्ज* 👇👇👇 *https://youtu.be/bXmLOuRth7Q*

photo content

photo content

SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या 7565 जागांसाठी भरती [मुदतवाढ] शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण वयाची अट : 01 जुलै 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत Fee General/OBC: ₹100/-   [SC/ST/ExSM/महिला: फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑक्टोबर 2025 (11:00 PM) परीक्षा : डिसेंबर 2025/जानेवारी 2026 Apply Link : https://ssc.gov.in/login

GMC सोलापूर सविस्तर जाहिरात लिंक:- https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/33066/95021/Index.html

photo content
+1

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2026 मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.