ru
Feedback
HR-HRD batch Sohel Shaikh

HR-HRD batch Sohel Shaikh

Открыть в Telegram

मित्रांनो ♦️हे चॅनेल GS-3 Hr Hrd च्या अपडेट्स साठी तयार केले आहे. ✔️आपले जे मित्र राज्यसेवेची तयारी करत असतील त्यांना पण हे चॅनेल share करा.🙏 आपला सोहेल शेख

Больше
Страна не указанаКатегория не указана
643
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 дней

Загрузка данных...

Похожие каналы
Нет данных
Возникли проблемы? Пожалуйста, обновите страницу или обратитесь к нашему support-менеджеру .
Облако тегов
Нет данных
Возникли проблемы? Пожалуйста, обновите страницу или обратитесь к нашему support-менеджеру .
Входящие и исходящие упоминания
---
---
---
---
---
---
Привлечение подписчиков
февраль '23
февраль '23
+1
в 0 каналах
январь '23
+6
в 0 каналах
Get PRO
декабрь '22
+1
в 0 каналах
Get PRO
ноябрь '22
+10
в 0 каналах
Get PRO
октябрь '22
+6
в 0 каналах
Get PRO
сентябрь '22
+9
в 0 каналах
Get PRO
август '22
+6
в 0 каналах
Get PRO
июль '22
+3
в 0 каналах
Get PRO
июнь '22
+6
в 0 каналах
Get PRO
май '22
+23
в 0 каналах
Get PRO
апрель '22
+13
в 0 каналах
Get PRO
март '22
+97
в 0 каналах
Get PRO
февраль '22
+25
в 0 каналах
Get PRO
январь '22
+350
в 0 каналах
Get PRO
декабрь '21
+531
в 0 каналах
Дата
Привлечение подписчиков
Упоминания
Каналы
02 февраля0
01 февраля+1
Посты канала
🛑भारतीय अर्थव्यवस्था IP सर https://lotusbookdepo.com/product/sampurn-arthvyavsta/
🛑भारतीय अर्थव्यवस्था IP सर https://lotusbookdepo.com/product/sampurn-arthvyavsta/

2
STUDENT COUNCIL MAHARASHTRA RAJYA ✊ विषय: राज्यसेवा मुख्य परीक्षेतील बदलाबाबत निर्णयाची अंमलबजावणी २०२५ पासून करण्याबाबत आयोगाने मुख्य परीक्षा लेखी घेण्याचा निर्णय स्वागताहार्यच आहे, पण या निर्णयाची अंमलबजावणी २०२५ पासून करण्यात यावी कारण  १ . जी मुलं गेले ३-४ वर्ष MPSC चा objective पद्धतीनुसार अभ्यास करत आहे त्यांना लगेच  UPSC च्या मुलांशी स्पर्धा करावी लागेल कारण बदलेला पॅटर्न तंतोतंत UPSC सारखाच आहे. २.mpsc च्या मुलांना लेखी चा सराव करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाहीये,  त्यात UPSC ची मुले लेखी मध्ये खूपच पारंगत असणारी आहेत. मग त्याच्या समोर MPSC ची मुले टिकणार नाहित. जी मुले mpsc 2022 च्या mains चा अभ्यास objective पद्धतीनुसार करत आहेत त्यांना पुढील 2023 च्या mains ची descriptive पद्धतीनुसार तयारी करण्यासाठी फक्त 4-5 महिन्यांचा कालावधी मिळत आहे आणि तो पुरेसा नाही . ३ वस्तुतः लेखी परीक्षेची तयारी करायला किमान २ वर्ष तरी वेळ लागतो ४.MPSC करणारी मुले बहुतकरून खेडे गावातील आहेत, आणि ती हा अचानक बदललेला pattern आणि वैकलपिक विषयाचं ओझं सहन करू शकनार नाहीत.  वरील निर्णयाबाबत combined तसेच Group - C चे मुले काहीही प्रतिक्रिया देत नाहीत पण या निर्णयामुळे mpsc करणारा बराच वर्ग वरील निर्णयाला घाबरून combined व Group -c वर shift होईल . त्यामुळे इथे पण competation वाढणार आहे . त्यामुळे आपणही या मोहिमेत सहभागी व्हा . आयोगाचा निर्णय योग्य आहे फक्त मुलांना तयारीसाठी वेळ हवा आहे म्हणून ह्या बदलाची अंमलबजावणी २०२५ पासून करण्याबाबत विनंती     https://t.me/MPSCSTUDENTCOUNCILGROUP
0
3
https://youtu.be/NXIW9LUKhq0 https://youtu.be/NXIW9LUKhq0 https://youtu.be/NXIW9LUKhq0 ☝️☝️☝️ शेवटपर्यंत बघा... 📝अर्थव्यवस्था -बजेट व आर्थिक पाहणी बूस्टर बॅच ⭕️Budget + आर्थिक पाहणी +Govt रिपोर्ट + आर्थिक घडामोडीचा संदर्भाने (Exam oriented Detail Analysis...) ⭕️मार्गदर्शक - सोहेल शेख(3 राज्यसेवा मुलाखतीचा अनुभव) 📝lecture बघताना सर्वांनी आर्थिक पाहणी आणि अपलोड केलेले प्रिंट करून समोर ठेवावे व त्यावरच value addition करावे. 🔥🔥🔥Combine मुख्य परीक्षा आणि येणाऱ्या राज्यसेवासाठी अत्यावशक Join @MPSC_Value_Addition
0
4
☝️☝️☝️ Demo Lecture ऐका 🙏 ⭕️ चालू घडामोडी Fast Track बॅच नोट्स संपूर्ण 2021-22 या वर्षातील ♦️🎖 विज्ञान तंत्रज्ञान पर्यावरण विषयक घडामोडी #withNotes. 🔆⚠️Fees फक्त 499/- (8 तारखेपर्यंत ऍडमिशन घेतल्यास 499/- त्यानंतर 800Rs Fees असेल) 👆👆👆 एका तासात सर्व कव्हर होतील, सोबत ही Running नोट्स ही असु द्या.. 😍👉Download Application https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru जॉईन @MPSC_Value_Addition
0
5
⭕️ चालू घडामोडी Fast Track बॅच नोट्स संपूर्ण 2021-22 या वर्षातील #Notes ♦️🎖 भौगोलिक दळणवळण व कृषीविषयक घडामोडी #Notes. 🔆⚠️Fees फक्त 499/- (8 तारखेपर्यंत ऍडमिशन घेतल्यास 499/- त्यानंतर 800Rs Fees असेल) 👆👆👆 एका तासात सर्व कव्हर होतील, सोबत ही Running नोट्स ही असु द्या.. 😍👉Download Application https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru जॉईन @MPSC_Value_Addition
0
6
⭕️ चालू घडामोडी Fast Track बॅच नोट्स संपूर्ण 2021-22 या वर्षातील #Notes ♦️🎖 राजकीय घडामोडी Lecture #Notes🎖♦️ 👆👆👆 एका तासात सर्व कव्हर होतील, सोबत ही Running नोट्स ही असु द्या.. जॉईन @MPSC_Value_Addition
0
7
🟠निधी छिब्बर यांची CBSE नवीन प्रमुख 2022 म्हणून नियुक्ती 🔹वरिष्ठ IAS अधिकारी निधी छिब्बर यांची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) अध्यक्षपदी केंद्राने केलेल्या उच्चस्तरीय नोकरशाही फेरबदलात नियुक्ती करण्यात आली आहे.  🔹छत्तीसगड केडरचे 1994 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी चिब्बर हे सध्या अवजड उद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आहेत.  🔸कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार तिची भारत सरकारच्या अतिरिक्त सचिव पदावर आणि वेतनानुसार CBSE चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
0
8
🟠दूरसंचार विभागाद्वारे केंद्रीकृत मार्गासाठी 'गतीशक्ती संचार' पोर्टल सुरू केले 🔹दूरसंचार विभागाने गतिशक्ती संचार पोर्टल लाँच केले आहे , जे देशभरात राईट ऑफ वे (RoW) साठी अर्ज आणि मंजुरी प्रक्रिया सुलभ करेल.  🔸दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मते , हे व्यासपीठ टेलिकॉम पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी व्यवसाय सुलभ करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करेल, जे माननीय पंतप्रधानांच्या दूरदृष्टीनुसार आहे .
0
9
☝️☝️☝️ 🛑राज्यसेवा मुख्य परीक्षा मानवी हक्क व मानव संसाधन विकास 📔 आपल्या बुक मधील प्रश्नाचा रेफ्फेरंस... आयोगाच्या सध्याच्या ट्रेंडनुसारच असलेल्या या पुस्तकातील 🔥😍👉राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी महत्वाचे टॉपिक.... 🔷भारतातील मानव संसाधन विकास (यातील लोकसंख्येचा पूर्ण भाग करावा) ♦️शिक्षण (पूर्व परीक्षेत 1-2 प्रश्न थेट या भागावर असतात. 🔷आरोग्य ♦️ग्रामीण विकास 🔷महिला विकास ♦️बाल विकास ⭕️✍️राज्यसेवा पूर्व परीक्षेला HRD वर आधारित थेट 8 प्रश्न होते... CSAT Qualify झाल्याने कॉम्पिटिशन नक्कीच वाढणारे त्यामुळे आपलीही पूर्ण तयारी ठेवा... आपला सोहेल शेख 💢👉जॉईन @MPSC_Value_Addition
0
10
🛑👉🌍Organization & Headquarters ❇️UNO New York (USA) ❇️UNICEF New York (USA) ❇️UNCTAD Geneva (Switzerland) ❇️WHO Geneva (Switzerland) ❇️ILO Geneva (Switzerland) ❇️ICRC Geneva (Switzerland) ❇️WTO Geneva (Switzerland) ❇️UNESCO Paris (France) ❇️WMO Geneva (Switzerland) ❇️WIPO Geneva (Switzerland) ❇️IOS Geneva (Switzerland) ❇️IAEA Vienna (Austria) ❇️OPEC Vienna (Austria) ❇️IMF Washington DC (USA) ❇️WB Washington DC (USA) ❇️IMO London (UK) ❇️AI London (UK) Join : @MPSC_Value_Addition ❇️ICJ The Hague (Netherlands) ❇️FAO Rome (Italy) ❇️NATO Brussels (Belgium) ❇️IRENA Abu Dhabi (UAE) ❇️SAARC Kathmandu (Nepal) ❇️ASEAN Jakarta (Indonesia) ❇️APEC Singapore ❇️OIC Jeddah (Saudi Arabia) ❇️OPCW The Hague (Netherlands) ❇️WWF Gland, Vaud (Switzerland) ❇️WEF Cologny, (Switzerland) ❇️IHO Monaco ❇️ICC Dubai, (UAE) ❇️IUCN Gland, (Switzerland) ❇️ICOMOS Paris, (France) ❇️UNWTO Madrid, (Spain) Join : @MPSC_Value_Addition
0
11
☝️☝️☝️Sample Copy IP Sirs Success Academy 📔मानव संसाधन विकास व मानवी हक्क 🛑HR- Hrd Book Sample Copy मित्रांनो MPSC राज्यसेवा GS-3 HR - Hrd साठी 📍 One Stop Solution Book 🔷 सर्वत्र उपलब्ध ✍️लेखक IP सिंह सोहेल शेख 🛑पुस्तकाची माहिती व्हिडिओ मध्ये पाहा- https://youtu.be/KXIJHpmAiNQ 🛑HR Hrd टार्गेट 100+ Batch 🔷Application download link - https://play.google.com/store/apps/details?id=co.hodor.nzjit
0
12
☝️☝️☝️ जे राज्यसेवा किंवा STI मुख्यला आहेत. फक्त त्यांच्यासाठी वरील REVISION SESSION आहे... खूप EXTRA गोष्टी आणि VALUE ADDITION असेल. राज्यसेवा मुख्य ला GS -4 या विषयात 100+ मार्क्ससाठी नक्की या 👍
0
13
🛑🛑अर्थव्यवस्था दोन दिवसीय संपूर्ण Revision.... 🔷STI मुख्य व राज्यसेवा मुख्य ⭕️Concepts -Trends-Facts -Logic +Value Additio
🛑🛑अर्थव्यवस्था दोन दिवसीय संपूर्ण Revision.... 🔷STI मुख्य व राज्यसेवा मुख्य ⭕️Concepts -Trends-Facts -Logic +Value Addition-Reverse Engineering ✍️20 मार्क वाढवण्यासाठी आलेच पाहिजे... ♦️दिनांक - 6 मार्च व 7 मार्च वेळ -सकाळी 11 ते रात्री 8 आपला दिवसाचा Shedule 🔷First Session- 11 AM- 1.30PM ♦️Lunch Break-1:30 -2:30PM 🔷Second Session -2:30-5:00PM ♦️Tea Break-5:00-5:30PM 🔷Third Session -5:30-8:00PM ✍️20 मार्क वाढवण्यासाठी आलेच पाहिजे... ✍️मार्गदर्शक - सोहेल शेख 📝Fees -199/- (Gpay/Phonepe -7020998404 या नंबरवर पेमेंट) ऑफलाईन - 📍स्थळ - शाश्वत अकॅडमी (महेश पाटील सरांची) दुसरा मजला, चिंतामणी अपार्टमेंट, न्यू इंग्लिश स्कुलच्या समोर, ज्ञानप्रबोधिनीच्या पाठीमागे, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे -30 ⭕️टीप -अर्थव्यवस्था किरण देसले भाग -1 पुस्तकं समोर ठेवा. Online Batch जॉईन करण्यासाठी डाउनलोड करा. Application Link- https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru अधिक माहितीसाठी -व्हिडीओ https://youtu.be/zfcCEFr7Wyw https://youtu.be/zfcCEFr7Wyw संपर्क - 7666685798 जॉईन - @MPSC_Value_Addition
0
14
📔मानव संसाधन विकास व मानवी हक्क हे पुस्तकं सर्वत्र उपलब्ध ⭕️मानव संसाधन विकास व मानवी हक्क batch 🔥🔥🔥शेवटचे 2 दिवस 1000/-
📔मानव संसाधन विकास व मानवी हक्क हे पुस्तकं सर्वत्र उपलब्ध ⭕️मानव संसाधन विकास व मानवी हक्क batch 🔥🔥🔥शेवटचे 2 दिवस 1000/- रु डिस्काउंट 🛑IP SIRS Success Academy, Pune मार्गदर्शक - सोहेल शेख फीस -4000/- (1010 रु डिस्काउंट 21 तारखेपर्यंत) 🔷ऑनलाईनसाठी Download करा application - https://play.google.com/store/apps/details?id=co.hodor.nzjit ♦️ऑफलाईन - सोमवार- शनिवार संध्याकाळी - 6-8 पर्यंत असेल. 🔷ऑफलाईन lecture साठी स्थळ: रयत प्रबोधनी, फरासखाना पोलीस स्टेशन जवळ, विकास बुक डेपोच्या वर, ABC चौक, पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क -7666685798 Telegrame channel- https://t.me/MPSC_Value_Addition आपला सोहेल शेख लेखक मानव संसाधन व मानवी हक्क IP SIRS Success Academy, Pune
0
15
https://youtu.be/T9iV7yV1CL4
0
16
https://youtu.be/Xjmbcefr4SA
0
17
HR HRD by Sohel Shaikh Sir
0
18
https://youtu.be/KXIJHpmAiNQ
0
19
🛑प्रथम स्थापना -1995 मुख्यालय -मुंबई संस्थापक - माधव चव्हाण, फरीदा ल्यांबे सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)- डॉ. रुक्मिणी
🛑प्रथम स्थापना -1995 मुख्यालय -मुंबई संस्थापक - माधव चव्हाण, फरीदा ल्यांबे सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)- डॉ. रुक्मिणी बॅनर्जी कार्यक्षेत्र - ही संस्था शिक्षणातील असमानता दूर करून समावेशक शिक्षण देण्याचा प्रयत्न करते. प्रथमने मुंबईच्या झोपडपट्टीतील मुलांसाठी बालवाडी (पूर्व-शिक्षण वर्ग) आयोजित करून सुरुवात केली. मंदिरे, कार्यालये आणि अगदी लोकांच्या घरांसह समुदायांमधील मोकळ्या जागांवर शिकवण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती केली. CEO डॉ. रुक्मिणी बॅनर्जी यांना शिक्षण विकासासाठी 2021 यिदान पारितोषिक - (जगातील सर्वोच्च शिक्षण पुरस्कार ) शैक्षणिक परिणामांमध्ये सुधारणा करणे या कार्यासाठी प्रदान. यासंस्थेमार्फत 2005 पासून असर अहवाल (ASER stands for Annual Status of Education Report) प्रकाशित केला जातो. यामध्ये हे वार्षिक सर्वेक्षण आहे ज्याचा उद्देश भारतातील प्रत्येक जिल्हा आणि राज्यासाठी मुलांच्या नोंदणीचे आणि मूलभूत शिक्षण पातळीचे विश्वसनीय आकलन करणे आहे. जॉईन राज्यसेवा -HR Hrd च्या अपडेट्ससाठी ╔══════════════╗ ▒ Join- @HrHrdBySohel ▒ ▒ Join- @MPSC_Value_Addition ╚══════════════╝
0
20
🛑मित्रांनो HR Hrd चे IP SIR'S Succes academy चे नवीन स्वरूपात बुक (सध्याच्या 2021 ला झालेल्या मुख्य परीक्षेचा ट्रेंड नुसार) publish होणार आहे.मी स्वतः त्याचा लेखक असणार आहे. ⭕️काही चॅनेलवर Success Academy चे बुक येणार नाही अशी अफवा पसरवली जात आहे त्यावर विश्वास ठेवू नका. ♦️आपली HR Hrd Batch 30 जानेवारी 2022 ला सुरु होणार आहे.... सर्वांना पूर्वपरीक्षेसाठी शुभेच्छा💐💐💐 आपला सोहेल शेख (लेखक, मानवी हक्क व मानव संसाधन विकास IP SIRS Succes Academy पुणे) राज्यसेवा -HR Hrd च्या अपडेट्ससाठी ╔══════════════╗ ▒ Join- @HrHrdBySohel ▒ ▒ Join- @MPSC_Value_Addition ╚══════════════╝
0