ru
Feedback
SET/NET- 2026

SET/NET- 2026

Открыть в Telegram

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала SET/NET- 2026

Канал SET/NET- 2026 (@setnetstudy) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 30 357 подписчиков, занимая 6 308 место в категории Образование и 13 265 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 30 357 подписчиков.

Согласно последним данным от 01 сентября, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -330, а за последние 24 часа — -8, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 20.66%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 4.96% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 6 272 просмотров. В течение первых суток публикация набирает 1 506 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 02 сентября, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

30 357
Подписчики
-824 часа
-487 дней
-33030 дней
Архив постов
रविवार दिनांक 17 मार्च 2024 सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 13, पाठविण्यात येणार आहे. तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी के
रविवार दिनांक 17 मार्च 2024 सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 13, पाठविण्यात येणार आहे. तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी केली नसेल. त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी.नाव नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला सराव पेपर क्रमांक 1 ते 12 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक मिळतील. धन्यवाद🙏🙏

शिक्षक व त्यांच्या प्रशिक्षणाचे खेदजनक चित्र ……………………… यामध्ये उदधृत केले आहे.
Anonymous voting

…………………… ही संकल्पना कधीकधी सर्व कायदेशीर रूपाने ओळखल्या जाणाऱ्या स्वाक्षरीसह वापरली जातात.
Anonymous voting

खालीलपैकी कोणता नमुना निवड तंत्र संभाव्यतेवर आधारित आहे ?
Anonymous voting

माध्यमिक स्तरावर शैक्षणिक मार्गदर्शनाचे निश्चित कार्य …………………… हे आहे.
Anonymous voting

रविवार दिनांक 17 मार्च 2024 सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 13, पाठविण्यात येणार आहे. तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी के
रविवार दिनांक 17 मार्च 2024 सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 13, पाठविण्यात येणार आहे. तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी केली नसेल. त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी.नाव नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला सराव पेपर क्रमांक 1 ते 12 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक मिळतील. धन्यवाद🙏🙏

जीनमध्ये बदल केलेला बटाटा…………………च्या विरुद्ध रोग प्रतिकार शक्ती प्रेरित करण्यासाठी विकसीत केला होता.
Anonymous voting

विडोंज ऑपरेटींग सिस्टमवर आधारित अप्लीकेशन साठी……….... ही भाषा तयार केली आहे.
Anonymous voting

खालीलपैकी कोणते ऐतिहासिक संशोधनाचे वैशिष्ट्य नाही ?
Anonymous voting

रूसोचे मतानुसार बालकाच्या आत्म्याभोवती कुंपण कोण घालते ?
Anonymous voting

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 7 एप्रिल 2024 रोजी होणाऱ्या सेट परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ अध्यापन व संशोधन अभियोग्यता सेट-नेट पेपर पहिला
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 7 एप्रिल 2024 रोजी होणाऱ्या सेट परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ        अध्यापन व संशोधन अभियोग्यता सेट-नेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते सर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ हे पुस्तक सेट, नेट, पेट अशा पात्रता परीक्षेसाठी अत्यंत दर्जेदार आहे. या पुस्तकात नविन अभ्यासक्रमातील घटकांचाही सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. सेट-नेट-पेट परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे अन्नदाते सरांचे सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक होय !!! ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ सदरील पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे. 👉https://amzn.to/48TOGMP 👉https://amzn.to/48TOGMP ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖   जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल 👉 telegram- t.me/SetNetStudy -------------------------------------------------

रविवार दिनांक 17 मार्च 2024 सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 13, पाठविण्यात येणार आहे. तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी के
रविवार दिनांक 17 मार्च 2024 सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 13, पाठविण्यात येणार आहे. तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी केली नसेल. त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी.नाव नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला सराव पेपर क्रमांक 1 ते 12 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक मिळतील. धन्यवाद🙏🙏

केंद्रीय प्राथमिक शाळेच्या निर्मितीची भूमिका ………………………ही नाही.
Anonymous voting

आकाशवाणी आणि दूरदर्शन यांचे विभाजन करावे असे 1976 साली कुठल्या समितीने सूचित केले ?
Anonymous voting

एन.सी.टी.ई. ने शिक्षक शिक्षणाचे तीन घटक सांगितलेले आहेत ते असे सक्षमता, बांधिलकी व ……………
Anonymous voting

……………… हे विचारप्रक्रियेचे महत्त्वाचे साधन नाही.
Anonymous voting

रविवार दिनांक 17 मार्च 2024 सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 13, पाठविण्यात येणार आहे. तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी के
रविवार दिनांक 17 मार्च 2024 सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 13, पाठविण्यात येणार आहे. तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी केली नसेल. त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी.नाव नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला सराव पेपर क्रमांक 1 ते 12 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक मिळतील. धन्यवाद🙏🙏

नदी अथवा नदीचे पाणी वळविणे, यासारख्या प्रकल्पांमुळे कुठल्या समुद्राची जैव-प्रणाली नष्ट झाली ?
Anonymous voting

शिक्षकाने स्वत: मध्ये सामाजिक बांधीलकीची जाणिव ठेवून विद्यार्थ्यांनाही.................. केले पाहिजे.
Anonymous voting