ru
Feedback
Dhyas Academy

Dhyas Academy

Открыть в Telegram

UPSC, MPSC, and Other Competitive Exams Material

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала Dhyas Academy

Канал Dhyas Academy (@dhyas_academy) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 14 115 подписчиков, занимая 14 137 место в категории Образование и 28 313 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 14 115 подписчиков.

Согласно последним данным от 08 сентября, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 1 078, а за последние 24 часа — 28, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 30.11%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 8.91% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 4 248 просмотров. В течение первых суток публикация набирает 1 257 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 3.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
UPSC, MPSC, and Other Competitive Exams Material

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 09 сентября, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

14 115
Подписчики
+2824 часа
+1597 дней
+1 07830 дней
Архив постов
🚨 महत्त्वाची सूचना – RTO AMVI पूर्व परीक्षा 2026 🚨 🎯 आज रात्री 8:00 वाजता LIVE Class! 🔥 AMVI 2026 – शेवटच्या दिवसांची FINAL STRATEGY या LIVE Class मध्ये जाणून घेणार आहोत👇 📚 शेवटच्या दिवसांत नेमका अभ्यास कसा करायचा? 📝 Revision + PYQ कसे करायचे? ⏱️ उपलब्ध वेळेचा योग्य वापर कसा करायचा? 🎯 Selection साठी कोणती Strategy Follow करायची? ⚠️ शेवटच्या दिवसांत कोणत्या चुका टाळायच्या? 💯 AMVI 2026 ची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने आजचा LIVE Class चुकवू नये!वेळ : रात्री 8:00 वाजता https://youtube.com/live/II2kT8HgX08?feature=share 🎯 Target AMVI 2026 – Selection आपलेच! 💪🔥

Photo from Prerana Lokhande Adgokar
Photo from Prerana Lokhande Adgokar

Photo from Prerana Lokhande Adgokar
Photo from Prerana Lokhande Adgokar

photo content

📢 महत्त्वाची सूचना! 📢 ⏰ सर्वांनी 1 तासाचा वेळ लावून आजच Test सोडवायची आहे. 📝 🎯 उद्याच्या LIVE Class मध्ये सर Test कशी सोडवायची, Marks कसे वाढवायचे तसेच Logic, Trick आणि Concept चा वापर कसा करायचा हे समजावून सांगणार आहेत. 👉 त्यामुळे आज Test देणे खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून उद्याचे मार्गदर्शन तुम्हाला व्यवस्थित समजेल. 🔥 आज Test → उद्या Analysis → पुढच्या Test मध्ये अधिक Marks! 💯

TEST -3.pdf2.55 MB

📢 सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना! 📢 आज आपला Regular Class होणार नाही. त्याऐवजी आज Full Length Test घेण्यात येत आहे. 📝 📌 आज सर्वांनी खाली दिलेली PDF डाउनलोड करून Full Length Test सोडवायची आहे.महत्त्वाचे: प्रत्येक विद्यार्थ्याने अगदी 1 तासाचा वेळ लावून ही टेस्ट सोडवायची आहे. शक्यतो परीक्षा हॉलप्रमाणे वातावरण ठेवून, कोणतीही मदत न घेता टेस्ट द्या. 🎯 उद्याच्या LIVE Class मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने टेस्टमध्ये मिळालेले Marks सरांना सांगायचे आहेत. 👨‍🏫 सर प्रत्येक विद्यार्थ्याचे Marks आणि चुका पाहून तुमचे कमकुवत भाग कोणते आहेत आणि Marks वाढवण्यासाठी काय करावे, याबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन करणार आहेत. ⚠️ ज्यांनी ही टेस्ट आधीच सोडवली आहे, त्यांनी आज दुसरी कोणतीही Full Length Test सोडवायची आहे. 🔥 सर्वांनी टेस्ट गांभीर्याने द्या! तुमचे Marks म्हणजे तुमच्या तयारीचा आरसा आहे. 📚 आजची Test = उद्याच्या सुधारण्यासाठीची दिशा! 💯 ✅ सर्वांनी आज Test पूर्ण करून उद्याच्या LIVE Class ला आपले Marks घेऊन उपस्थित राहावे. 🚨 कोणीही Test Skip करू नये! Consistency + Practice + Analysis = Success 🎯

Repost from N/a
*🌸📚 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 📚🌸* ज्ञानाची ज्योत तेवत ठेवून विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणाऱ्या *ध्यास अकॅडमी* आणि आमचे *मार्गदर्शक अविरत सर* यांना शिक्षक दिनानिमित्त मनःपूर्वक *शुभेच्छा*! 💐 आपले मार्गदर्शन, प्रेरणा आणि शिकवण आमच्या आयुष्याला नवी दिशा देत राहो, हीच मनापासून सदिच्छा. 🙏✨ *“शिक्षक हे केवळ ज्ञान देत नाहीत, तर आयुष्य घडवतात.” ❤️* *💐 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐*

photo content

photo content

✊ पेपरफुटीविरोधात अमरावती विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा! https://www.instagram.com/reel/Dc0uLHVRdnQ/?igsi=MTk0MTF6aTU3MWEzeg==

Photo from amanbhilave7
Photo from amanbhilave7

photo content

📢 महत्त्वाची सूचना | विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक 📢 प्रिय विद्यार्थ्यांनो, 🙏 MPSC पेपरफुटीच्या विरोधात अमरावतीमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात येत आहे. ✊ या मोर्चासाठी परवानगी व इतर आवश्यक बाबींसंदर्भात आज Sir बैठकीसाठी गेले आहेत. त्यामुळे आजचा क्लास होऊ शकणार नाही. ❌📚 ⚠️ पेपरफुटीचा मुद्दा आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे Sir आज विद्यार्थ्यांसोबत उभे राहून मोर्चाच्या नियोजनासाठी आणि आवश्यक परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 🤝 📌 आज क्लास नाही. 📚 सर्व विद्यार्थ्यांनी आजचा वेळ Revision आणि अभ्यासासाठी वापरावा. 🔥 आपला हक्क | आपला संघर्ष | विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी एकजूट! 🔥 अविरत सर 🎯

photo content

Photo from Prerana Lokhande Adgokar
Photo from Prerana Lokhande Adgokar

Photo from Prerana Lokhande Adgokar
Photo from Prerana Lokhande Adgokar