cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

नाद वर्दीचा

♦️पोलीस भरती ग्राउंड ची सुरुवात कधी होऊ शकते बघून घ्या.संपूर्ण माहिती टाकलेली आहे 👍 👉 ग्राउंड सुरू असतांना आम्ही जे सांगू एवढंच करा नक्की गर्दीत वर्दी मिळवून 👍 JOIN FAST 👇👇👇👇👇👇👇👇

Больше
Рекламные сообщения
89 607Подписчики
-7624 часа
+4 2677 дней
+4 44930 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

♦️ गणित & बुद्धिमत्ता सराव ♦️ https://t.me/SG_AcademyPune/359 ♦️ दररोज सराव , सर्वांनी जॉईन करा ♦️
Показать все...
❇️ मराठी व्याकरण प्रश्न ❇️ 1) क्रियाविशेषण अव्यय व त्याचे प्रकार यांच्या जोडया लावा.    अ) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय    I) पलीकडे    ब) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय    II) मोजके    क) रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय    III) क्षणोक्षणी    ड) परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय    IV) सावकाश   अ  ब  क  ड          1)  II  IV  I  III          2)  III  I  IV  II          3)  II  IV  III  I          4)  I  III  II  IV उत्तर :- 2 2) खालीलपैकी संबंधवाचक शब्दयोगी अव्यय कोणते ? 1) विषयी   2) योगे      3) संगे      4) साठी उत्तर :- 1 3) ‘पळाला म्हणून तो बचावला’ या वाक्यातील ‘म्हणून’ हे कोणते अव्यय आहे ?  1) स्वरूपदर्शक उभयान्वयी अव्यय      2) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय  3) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय    4) संकेतदर्शक उभयान्वयी अव्यय उत्तर :- 2 4) वावा ! या अव्ययातून खालीलपैकी कोणता भाव व्यक्त होतो. 1) हर्षदर्शक        2) प्रशंसादर्शक    3) विरोधदर्शक    4) यापैकी नाही उत्तर :- 1 5) अपूर्ण वर्तमानकाळातील वाक्य ओळखा.    1) मुले खेळत आहेत    2) मुले खेळली आहेत    3) मुले खेळत असतात    4) मुले खेळत होती उत्तर :- 1 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔     ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/nad_vardicha
Показать все...
❇️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ❇️ 1) नदी – या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.  1) नद      2) नद्या      3) नदी      4) नदू उत्तर :- 2 2) विभक्तीप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागून तयार झालेले नामाच्या रूपाला ............... म्हणतात.  1) साधित शब्द    2) संयुक्त व्यंजन    3) सामान्यरूप    4) संधी उत्तर :- 3 3) ‘देवाने’ या शब्दात कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आलेला आहे ? 1) प्रथम    2) व्दितीया    3) तृतीया    4) चतुर्थी उत्तर :- 3 4) खालीलपैकी कोणते वाक्य ‍विधानार्थी नव्हे ? 1) मुलांनो, शांतता पाळा      2) मुलांनो, किती गोंधळ घालत आहात 3) मुलांनो, गोंधळ घालू नका    4) मुलांनो थोडे गप्प बसा उत्तर :- 2 5) केवल वाक्याचे पृथक्करण करा. – शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो.    1) शरदाच्या चांदण्यात – विधेय विस्तार, गुलमोहर – उद्देश, मोहक – विधानपुरक, दिसतो – क्रियापद    2) शरदाच्या चांदण्यात – उद्देश्य विस्तार, गुलमोहर – विधानपूरक, मोहक – उद्देश, दिसतो -‍ कर्म विस्तार  3) शरदाच्या चांदण्यात – कर्म विस्तार, गुलमोहर – क्रियापद, मोहक – विधानपूरक,दिसतो – क्रियापद 4) शरदाच्या चांदण्यात – उद्देश, गुलमोहर – विधानपूरक, मोहक – क्रियापद, दिसतो – विधेय उत्तर :- 1
Показать все...
👍 6
❇️ मराठी व्याकरण प्रश्न ❇️ 1) क्रियाविशेषण अव्यय व त्याचे प्रकार यांच्या जोडया लावा.    अ) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय    I) पलीकडे    ब) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय    II) मोजके    क) रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय    III) क्षणोक्षणी    ड) परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय    IV) सावकाश   अ  ब  क  ड          1)  II  IV  I  III          2)  III  I  IV  II          3)  II  IV  III  I          4)  I  III  II  IV उत्तर :- 2 2) खालीलपैकी संबंधवाचक शब्दयोगी अव्यय कोणते ? 1) विषयी   2) योगे      3) संगे      4) साठी उत्तर :- 1 3) ‘पळाला म्हणून तो बचावला’ या वाक्यातील ‘म्हणून’ हे कोणते अव्यय आहे ?  1) स्वरूपदर्शक उभयान्वयी अव्यय      2) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय  3) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय    4) संकेतदर्शक उभयान्वयी अव्यय उत्तर :- 2 4) वावा ! या अव्ययातून खालीलपैकी कोणता भाव व्यक्त होतो. 1) हर्षदर्शक    2) प्रशंसादर्शक    3) विरोधदर्शक    4) यापैकी नाही उत्तर :- 1 5) अपूर्ण वर्तमानकाळातील वाक्य ओळखा.    1) मुले खेळत आहेत    2) मुले खेळली आहेत    3) मुले खेळत असतात    4) मुले खेळत होती उत्तर :- 1
Показать все...
♦️ गणित & बुद्धिमत्ता सराव ♦️ https://t.me/SG_AcademyPune/359 ♦️ दररोज सराव , सर्वांनी जॉईन करा ♦️
Показать все...
♦️ गणित & बुद्धिमत्ता सराव ♦️ https://t.me/SG_AcademyPune/359 ♦️ दररोज सराव , सर्वांनी जॉईन करा ♦️
Показать все...
👍 2
🔥🔥 संपूर्ण पोलीस भरती तयारी 2024 🔥🔥 📌 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला GS & GK & चालू घडामोडी विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. त्यामुळे सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हा. 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा. जॉईन करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://t.me/Gkonliner https://t.me/Gkonliner https://t.me/Gkonliner https://t.me/Gkonliner
Показать все...
🔥🔥 संपूर्ण पोलीस भरती तयारी 2024 🔥🔥 📌 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला GS & GK & चालू घडामोडी विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. त्यामुळे सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हा. 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा. जॉईन करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://t.me/Gkonliner https://t.me/Gkonliner https://t.me/Gkonliner https://t.me/Gkonliner
Показать все...
👍 2