cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

📊 MCQ Katta 📊

कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये आपणास इतर स्पर्धकांपेक्षा सरस ठरवणारा भाग म्हणजे प्रश्नांचा सराव . याच गोष्टीची पूर्तता करण्यासाठी हे मराठीतील चॅनेल.

Больше
Рекламные посты
6 863
Подписчики
Нет данных24 часа
+197 дней
-1630 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

3 June Update✅ 📌 D Ed साठी 3 जूनपासून अर्ज करता येणार आहे https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2363 📌 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2367 📌 आरोग्यसेवक अभ्यास साठी 16 घटक अभ्यासक्रमला खालील प्रमाणे महत्त्व द्या.. https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2368 📌 STI 2021 Waiting list 6.0 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2369 📌 आधुनिक भारताचा इतिहास-महत्वाच्या संस्था/समाज/पुस्तके/ग्रंथ/इतर https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2370 📌 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023- लेखी परीक्षेचा निकाल जाहीर https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2373 📌 महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेते :- https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2374 📌 पनवेल महानगरपालिका भरती 2023 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2375
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
⭐️मोरेना पक्षाच्या क्लॉडिया शेनबॉम यांनी ऐतिहासिक विजय मिळवून देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनून इतिहास घडवला. ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
🔰 महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेते :- 🔹धोंडो केशव कर्वे (1958) 🔸पांडुरंग वामन काणे (1963) 🔹आचार्य विनोबा भावे (1983) 🔸डॉ. बाबासाहेब आंबेडकर (1990) 🔹जे.आर.डी. टाटा (1992) 🔸लता मंगेशकर (2001) 🔹भीमसेन जोशी(2008) 🔸सचिन तेंडुलकर (2014) 🔹नानाजी देशमुख (2019) ❌महाराष्ट्रातील 9 जणांना भारतरत्न मिळाला आहे. 🦋 Share & Support https://t.me/RubabVardicha
Показать все...
आरोग्यसेवक अभ्यास साठी 16 घटक अभ्यासक्रमला खालील प्रमाणे महत्त्व द्या..List A ⭐ ⭐ ⭐ ⭐ ⭐ ➖प्राण्याचे वर्गीकरण ➖मूलद्रव्यचे वर्गीकरण ➖कार्बन संयुगे ➖जीवन प्रक्रिया ➖पेशी ➖उत्क्रांती आणि आनुवंशिकता ➖ओळख सूक्ष्मजीवशास्त्र ✅ List B ⭐ ⭐ ⭐ ⭐ ➖Gravitation ➖Heat ➖Electric current ✅ List C ⭐ ⭐ ⭐ ➖Light ➖Lens ➖Chemical reactions ✅ List D ⭐ ⭐ ➖Space mission ➖Environment manegement ➖Disaster management
Показать все...
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
Показать все...
डेमो_45000_जंबो_पोलीस_स्मार्ट_बुक_2.pdf14.82 MB
न्यू_स्पेशल_पोलीस_भरती_पुस्तके_2.pdf1.81 MB
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍 👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥 👍प्रमुख वैशिष्ट्ये 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध 🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण 🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत 🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा. 👉मार्केट मधील ओरिजनल पुस्तक व पायरसी पुस्तके यामधील दर्जा व अंतर ओळखून योग्य त्या पुस्तकाची निवड करा 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚 🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️ https://bit.ly/48zvd3o 🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️ https://bit.ly/42ZVx5n 👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs ➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे मो.9767165594
Показать все...
IMG_4026.MP46.36 MB
🔴सुवर्णसंधी!सुवर्णसंधी!!सुवर्णसंधी!!!🔴 ➡️ग्रामसेवक परीक्षेचे वेळापत्रक कधी पण येऊ शकते त्यामुळे  सराव करा. ➡️महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रतिसाद असलेली तसेच  खूप दिवसापासून  विद्यार्थी सेवेत असणारी  सराव टेस्ट सिरीज. 🔴०१ जून पासून होणार विशेष टॉपिक टेस्ट प्रत्येक मुद्दा जो परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे.🔥🔥🔥 ⭐️ ग्रामसेवक भरतीची परिपूर्ण तयारी करून घेण्यात येईल. ⭐️सर्व सराव पेपर 100 प्रश्नांचे असतील.(200 गुण ) 🔴 झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका देखील तुम्ही सोडू शकता.🤝 📌सराव पेपर फी - 249/- Only 99/- ( ग्रामसेवक परीक्षा होईपर्यंत साठी.. ❤️ @Studyay2 (Telegram 🆔) 😔अधिक माहिती साठी... wa.me/+919373201377 wa.me/+919373201377 wa.me/+919373201377
Показать все...
🔴ग्रामसेवक भरती महासंग्राम 🔴 शेवटचे काही दिवस फक्त हेच करा. आणि परीक्षेला सामोरे जा.💯✌️
Показать все...
📌♦️जा.क्र.123/2023 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023- लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. ➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣
Показать все...
8940.pdf0.44 KB
🌺पोलीस भरती प्रक्रियेला सामोरे जाण्यापूर्वी सर्वांनी एक वेळा अवश्य वाचावे असे पुस्तक🌺 🍀 संपूर्णतः नवीन सुधारित चौथी आवृत्ती Sample Copy
Показать все...
477.pdf5.04 KB