देवा करिअर अकॅडमी भांडुप 👮 महाराष्ट्र पोलीस 👮 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
454
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
-230 дней
- Подписчики
- Просмотры постов
- ER - коэффициент вовлеченности
Загрузка данных...
Прирост подписчиков
Загрузка данных...
खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाहीAnonymous voting
- वैतरणा
- तानसा
- कोयना
- शास्त्री
8010
Показать все...
ज्या दिवशी बापाचे नाव छातीवर लागेल तोच दिवस आयुष्यातील खूप मोठा असेल......... #viral #gk #mhpolice
7900
Показать все...
#shorts #police bharti imp. nots #viral #gk #mhpolice #policebharti #policebharti #mahapolicebharti
9400
Document from देवा करिअर अकॅडमी भांडुप
देवा_अकॅडमी_भांडुप_जिल्हा_न्यायालय_शिपाई सराव_पेपर_.pdf4.16 MB
10310
Показать все...
किमान वयोमर्यादा #viral #motivation #maharashtrapolice #mahapolicebharti #policebharti #mhpolice
10000
*Date ०४/०१/२०२४ & Time ८:०० P.M*
*🔰 देवा करिअर अकॅडमी भांडूप 🔰*
*पोलीस आर्मी भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र*
*मो.नं 8169315392*
🔰🔰 *Online Test No. ०४* 🔰🔰
============================
*🎯 प्रश्न : 10*
*🏆 गुण :१०*
*⏰ वेळ : 10मिनिटे*
============================
*संचालक - नवनाथ राणे*
============================
*खाली परिक्षेची लिंक दिली*
*आहे,तरी सर्वांनी लॉग ईन करुन घ्यावे*
*🔗 परीक्षा लिंक :*
https://testmoz.com/q/2725859
=======================
*सुचना-*
1. *online exam मध्ये प्रश्न -उत्तरा बाबत शंका असेल तर group admin ला पर्सनल मेसेज टाका.*
*2. ज्या मुलांना exam ची PDF पाहिजे असेल त्यांनी exam सोडून 8169315392 या नंबर वरती SMS करा*
*सर्वांनि आताच आमचे चायनल जॉइण्ड करा व आपल्या मित्रांसोबत शेअर करा*
https://whatsapp.com/channel/0029Va54Z187tkjHybRm8s0N
देवा करिअर अकॅडमी भांडुप
WhatsApp Channel Invite
8300
Показать все...
out of #mahapolice #viral #maharashtrapolice #policebharti #motivation #mhpolice #mpoliceconstable
9700
.*➖➖➖➖➖➖➖➖➖*
*०२/०१/२०२४*
. *देवा करिअर अकॅडमी भांडुप मुंबई*
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
*नवनाथ राणे (संचालक)* *८१६९३१५३९२*
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
*१) पोलीस भरती सैन्यभरती पूर्व प्रशिक्षण केंद्र भांडुप (मुंबई )*
🚨🚔🚨🚔🚨🚔🚨🚔🚨
*पोलीस भरती imp प्रश्न मंजुषा नंबर १२३*
*Pls. Follow :-*
https://instagram.com/deva_academy_bhandup?igshid=MzMyNGUyNmU2YQ==
०१) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ?
- अहमदनगर.
०२) महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली ?
- १ मे १९६०.
०३) महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानीचे नाव काय आहे ?
- नागपूर.
०४) महाराष्ट्र राज्याची विभागणी किती प्रशासकीय विभागात केली आहे ?
- सहा.
०५) महाराष्ट्राच्या समुद्र किना-याची लांबी किती किलोमीटर आहे ?
- ७२० किलोमीटर.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
10100
Показать все...
पोलीस भरती साठी लागणारे कागदपत्रे#viral #motivation#maharashtrapolice #policebharti#mahapolicebharti
10200
.*➖➖➖➖➖➖➖➖➖*
*३०/१२/२०२३*
. *देवा करिअर अकॅडमी भांडुप मुंबई*
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
*नवनाथ राणे (संचालक)* *८१६९३१५३९२*
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
*१) पोलीस भरती सैन्यभरती पूर्व प्रशिक्षण केंद्र भांडुप (मुंबई )*
🚨🚔🚨🚔🚨🚔🚨🚔🚨
*पोलीस भरती imp प्रश्न मंजुषा नंबर १२०*
*Pls. Follow :-*
https://instagram.com/deva_academy_bhandup?igshid=MzMyNGUyNmU2YQ==
०१) "बलसागर भारत होवो,विश्वात शोभूनी राहो" हे गीत कोणी रचलेले आहे ?
- साने गुरुजी.
०२) ३ जानेवारी,बालिका दिन म्हणून कोणाचा जन्मदिवस साजरा केला जातो ?
- सावित्रीबाई फुले.
०३) स्काऊट गाईड चळवळ कोणी सुरू केली ?
- लॉर्ड बेडन पॉवेल.
०४) ३० जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून कोणाच्या स्मृतिदिनी साजरा केला जातो ?
- महात्मा गांधी.
०५) विजेच्या दिव्यामध्ये कोणता वायू असतो ?
- अरगाॅन.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
10200