cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

DM IAS Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz

अनुभवी Mentors: 1.Asst.Prof, B.Tech, M.A.(PSIR),Double NET/JRF; 14 Mains(2014-2023:UPSC+MPSC), 3 Interviews (2019 ते 2023); Faculty/Mentor: 25+ Institutes (Pune & New Delhi), Mentored 2000+ Aspirants, 20+ Selections 2.STI 3.तलाठी संपर्क @DM_IAS_official

Больше
Рекламные посты
4 800
Подписчики
+12124 часа
+3227 дней
+98930 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

कोणत्या नियामक संस्थेला सेंट्रल बँकिंग, लंडन, यूके द्वारे 'रिस्क मॅनेजर ऑफ द इयर अवॉर्ड 2024' प्रदान करण्यात आला आहे?Anonymous voting
  • RBI
  • नाबार्ड
  • सेबी
  • SBI
0 votes
👍 1🔥 1
पर्यावरण कामगिरी निर्देशांक 2024' मध्ये भारताचा क्रमांक किती आहे?Anonymous voting
  • 174 वा
  • 175 वा
  • 176 वा
  • 177 वा
0 votes
🔥 1
1851मध्ये मुंबईत 'बॉम्बे स्मिनिंग अँड कंपनी' ही पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली?Anonymous voting
  • जमशेदजी टाटा
  • प्रेमचंद रायचंद
  • दिनशा पेटीट
  • कावसजी दावर
0 votes
1
ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला तेव्हा गांधीजी कोठे होते?Anonymous voting
  • महाराष्ट्र
  • गुजरात
  • उत्तर प्रदेश
  • पश्चिम बंगाल
0 votes
👍 2🔥 1
चाँद बीबीची राजधानी कोठे होती ?Anonymous voting
  • पुणे
  • अहमदनगर
  • औरंगाबाद
  • अयोध्या
0 votes
👍 1 1
🔰चालू घडामोडी :- 11 JULY 2024 1) दरवर्षी 11 जुलै रोजी जगभरात जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. 2) BIMSTEC च्या परराष्ट्र मंत्र्यांची दुसरी परिषद आजपासून म्हणजेच 11 जुलै 2024 पासून नवी दिल्ली येथे सुरू होणार आहे. 3) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात 'डुरंड कप टूर्नामेंट 2024' च्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. 4) तेलंगणामध्ये, वरिष्ठ IPS अधिकारी 'डॉ जितेंद्र' यांची राज्याचे नवीन पोलीस महासंचालक (DGP) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 5) भारतीय पॅरा नेमबाज रुबिना फ्रान्सिस आणि स्वरूप उन्हाळकर यांनी 'वाइल्डकार्ड' (द्विपक्षीय नियम) अंतर्गत पॅरिस पॅरालिम्पिक कोटा मिळवला आहे. 6) भारताचा अव्वल फळीतील फलंदाज 'ऋतुराज गायकवाड' ICC पुरुषांच्या T20 फलंदाजी क्रमवारीत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. 7) युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) ने आपले हेवी लिफ्ट रॉकेट 'Ariane-6' अवकाशात सोडले आहे. 8) लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे होणाऱ्या 10 व्या ब्रिक्स संसदीय मंचासाठी भारतीय संसदीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. 9) सीमा सुरक्षा दलाने बीएसएफ मुख्यालय, श्रीनगर येथे 'वृक्षांसह वाढवा' वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन केले आहे. 10) ऑस्ट्रियाच्या भेटीवर आलेले नरेंद्र मोदी हे भारताचे दुसरे पंतप्रधान आहेत. 11) 1983 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऑस्ट्रियाला भेट देणाऱ्या पहिल्या भारतीय पंतप्रधान होत्या. 12) भारत टी-20 चे 150 सामने जिंकणारा पहिला देश बनला आहे. 13) फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (CRPC) 125 व्या कलमाद्वारे मुस्लिम महिला तिच्या पतीकडून पोटगी मागू शकते. 14) मोरोक्कोची इंन्फ्लूएन्सर हिजाब सुंदरी "केन्झा लायली" हिला जगातील पहिल्या मिस एआयचा किताब देण्यात आला आहे.
Показать все...
🙏 1
🔰अंडी, मध, तूप यासारख्या वस्तूंच्या दर्जाची ग्वाही देणारा शिक्का म्हणजे?Anonymous voting
  • आयएसओ मार्क
  • आयएसआय मार्क
  • अॅगमार्क
  • ट्रेड मार्क
0 votes
◾खालीलपैकी कोणत्या संघात इंद्रीय पातळीचे संघटन आढळले ? (MPSC group C pre 2018)Anonymous voting
  • पॉरीफेरा
  • आदिजीव (प्रोटोझोआ)
  • चपटकृमी (प्लॅटीहेलमिंथिस )
  • सिलेंटराटा
0 votes
👍 1
🔰त्वचेच्या बाहा थरास म्हणतात?Anonymous voting
  • एपिडर्मिस
  • एक्टोडर्म
  • डर्मिस
  • एन्टोडर्म
0 votes
Выберите другой тариф

Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.