𝗠𝗣𝗦𝗖 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸 ⏰
🛜 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती फक्त तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते ▪️चालू घडामोडी ▪️तलाठी सराव प्रश्न ▪️मराठी व्याकरण ▪️English grammar ▪️गणित व बुद्धिमत्ता ▪️सामान्यज्ञान
Больше📈 Аналитический обзор Telegram-канала 𝗠𝗣𝗦𝗖 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸 ⏰
Канал 𝗠𝗣𝗦𝗖 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸 ⏰ (@mpscnetwork) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 18 054 подписчиков, занимая 11 031 место в категории Образование и 22 506 место в регионе Индия.
📊 Показатели аудитории и динамика
С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 18 054 подписчиков.
Согласно последним данным от 08 октября, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -471, а за последние 24 часа — 0, при этом общий охват остаётся высоким.
- Статус верификации: Не верифицирован
- Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 0.23%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 0.11% реакций от общего числа подписчиков.
- Охват публикаций: В среднем каждый пост получает 41 просмотров. В течение первых суток публикация набирает 20 просмотров.
- Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 1.
📝 Описание и контентная политика
Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
“🛜 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती फक्त तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते
▪️चालू घडामोडी
▪️तलाठी सराव प्रश्न
▪️मराठी व्याकरण
▪️English grammar
▪️गणित व बुद्धिमत्ता
▪️सामान्यज्ञान”
Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 09 октября, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.
🏆 २०२६ चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार🔹 विजेते: Karl Deisseroth, Peter Hegemann आणि Georg Nagel 🔸 पुरस्काराचे कारण: “Discoveries concerning light-gated ion channels and optogenetics.” Optogenetics म्हणजे काय? 🔹 प्रकाशसंवेदनशील प्रथिने आणि जनुकीय तंत्रज्ञानाचा वापर करून प्रकाशाच्या मदतीने विशिष्ट न्यूरॉन्सची क्रिया नियंत्रित करण्याची पद्धत. मुख्य शोध: 🔸 Hegemann आणि Nagel यांनी एकपेशीय शैवालामध्ये Channelrhodopsin या प्रकाश-संवेदनशील प्रथिनाचा शोध लावला. 🔹 Deisseroth यांनी या प्रथिनाचा वापर करून न्यूरॉन्ससाठी Light-controlled switch विकसित केला. 📌 महत्त्व: स्मरणशक्ती, भावना आणि वर्तन नियंत्रित करणाऱ्या मेंदूतील neural circuits चा अभ्यास अधिक अचूकपणे शक्य झाला. 💰 पुरस्काराची रक्कम: 12 million Swedish kronor, तिघांमध्ये समान वाटप. 📅 पुरस्कार वितरण: 10 डिसेंबर 2026, Stockholm, Sweden. ━━━━━━━━━━━━━━━━━━
21 वी आशियाई स्पर्धा 2030.▪️2030 मध्ये दोहा येथे होणाऱ्या 21 व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याची जबाबदारी कतारवर असेल. ▪️या बहु-क्रीडा स्पर्धांच्या तयारीच्या पुढील टप्प्यात, कतारने 'दोहा 2030' ही ओळख आणि 'द गेम्स वुई लिव्ह फॉर' (ज्या खेळांसाठी आम्ही जगतो) हे ब्रीदवाक्य देखील सादर केले. ▪️2030 आशियाई खेळांच्या नवीन ओळखचिन्हामध्ये ‘दोहा’ या शब्दातील ‘ओ’ या अक्षरात ओसीएचा (OCA) सूर्य-चिन्ह समाविष्ट करण्यात आला आहे. ▪️कतारची राजधानी दोहा येथे 2006 मध्ये 15 व्या आशियाई खेळांचे आयोजन करण्यात आले होते. दोहा 2030 मध्ये होणाऱ्या 21 व्या आशियाई खेळांचे यजमान शहर बनले आहे. ▪️4 ऑक्टोबर 2026 रोजी आशियाई खेळ 2026 समाप्त झाले. ओसीएचे अध्यक्ष, शेख जोआन यांनी खेळ संपल्याची अधिकृत घोषणा केली.
आशिया स्पर्धा 2026.भारतीय खेळाडू आणि आशिया स्पर्धा 2026 विशेष.
आशिया स्पर्धा 2026.पदतालिका. ▪️भारत 4 थ्या स्थानावर. ▪️एकूण पदक - 85 पैकी 21 सुवर्ण,27 कांस्य आणि 37 रौप्य.
🚀 जागतिक अंतराळ सप्ताह (४-१० ऑक्टोबर)━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔹 स्थापना: UN महासभा - Resolution 54/68 (1999) 🔸 उद्देश: अंतराळ विज्ञान-तंत्रज्ञान, शिक्षण व आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन. 🎯 २०२६ थीम: “Rocket Revolution” 🔹 Reusable Rockets, Commercial Launches आणि नव्या Space Startups मुळे अंतराळ प्रवेशातील बदलांवर भर. 🌍 महत्त्वाचे टप्पे: 🔸 ४ ऑक्टोबर १९५७: Sputnik 1 - पहिला कृत्रिम पृथ्वी उपग्रह. 🔹 १० ऑक्टोबर १९६७: Outer Space Treaty लागू. 🇮🇳 भारत आणि अंतराळ क्षेत्र 🔹 ISRO: भारताच्या अंतराळ कार्यक्रमाची प्रमुख संस्था. 🔸 RLV & NGLV: पुनर्वापर करता येणारे व पुढील पिढीतील प्रक्षेपण वाहनांवर भर. 🔹 IN-SPACe: खासगी अंतराळ क्षेत्राला प्रोत्साहन व नियमन. 🔸 महत्त्वाच्या मोहिमा: Chandrayaan, Aditya-L1 आणि Gaganyaan. 🔹 VSSC & IIST: अंतराळ तंत्रज्ञान, शिक्षण व संशोधनातील प्रमुख भारतीय संस्था. 🛰️ महत्त्वाचे अंतराळ दिन 🔹 १२ एप्रिल: International Day of Human Space Flight 🔸 ३० जून: International Asteroid Day 🔹 २० जुलै: International Moon Day ━━━━━━━━━━━━━━━━━━
◾घोषणा: 7 ऑक्टोबर 2026, स्टॉकहोम. ◾️असममित सेंद्रिय संश्लेषणातील अरेखीय परिणाम आणि स्वयंउत्प्रेरक प्रक्रिया शोधल्याबद्दल. ◾ सोप्या भाषेत: रेणूंच्या आरशातील प्रतिबिंबांपैकी फक्त एक रूप तयार करण्याचे गूढ उलगडले. ◾️उपयोग: सुरक्षित औषधे. ◾या आठवड्यात यापूर्वी वैद्यकशास्त्र आणि भौतिकशास्त्राचे नोबेल जाहीर झाले होते. रसायनशास्त्र तिसरे ◾हेन्री बी. कागन: फ्रान्स. वय 95 ◾️केन्सो सोई: जपान.वय 76
◾दुसरी आवृत्ती: 26 ते 31 जानेवारी 2027. ◾️सुरुवात प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारीला. ◾स्वरूप: सहा टप्प्यांची रस्ते सायकल शर्यत. पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यात. ◾महत्त्व: उच्च श्रेणीमुळे अधिक गुण, मजबूत आंतरराष्ट्रीय संघ आणि अनुभवी खेळाडू येतील. ◾पार्श्वभूमी: पुणेला 2032 च्या यूसीआय रस्ते विश्व अजिंक्यपदाचे यजमानपद मिळाले आहे. ◾️भारतात प्रथमच ही स्पर्धा होणार. त्यामुळे ही श्रेणीवाढ महत्त्वाची आहे.
