Educational Updates | NEET , CET , JEE , etc .
Открыть в Telegram
🥇Hello Guys ... 🏆 CONTACT:- @jaydeshmukh_45 All updates regarding NEET , JEE , MHT-CET , etc and all other entrance exams ! All IMP news about Students will be uploaded. 🌟 Share Please ....!
Больше616
Подписчики
Нет данных24 часа
-27 дней
-1530 дней
Архив постов
Breaking News :----
NTA has extended the deadline for challenging the answer key and OMR sheet until June 1, 2024, up to 11:00 AM.
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
𝗡𝗘𝗘𝗧 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗜𝗔𝗟 𝗔𝗡𝗦𝗪𝗘𝗥 𝗞𝗘𝗬 & 𝗢𝗠𝗥 𝗦𝗛𝗘𝗘𝗧 𝗔𝗥𝗘 𝗡𝗢𝗪 𝗔𝗩𝗔𝗜𝗟𝗔𝗕𝗟𝗘 𝗹𝗼𝗴𝗶𝗻 𝗮𝗻𝗱 𝗰𝗵𝗲𝗰𝗸 𝘆𝗼𝘂𝗿 𝗼𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗢𝗠𝗥 𝗦𝗛𝗘𝗘𝗧
Website :--- www.nta.ac.in
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
𝗣𝗖𝗕 𝗛𝗦𝗖 𝗕𝗼𝗮𝗿𝗱 𝗚𝗿𝗼𝘂𝗽𝗶𝗻𝗴 𝗠𝗮𝗿𝗸𝘀 𝗳𝗼𝗿 𝗠𝗕𝗕𝗦/𝗕𝗗𝗦/𝗕𝗔𝗠𝗦/𝗕𝗛𝗠𝗦
• OPEN/EWS - 150
• OPEN-PWD/EWS/PWD - 135
• SC/ST/VJ/NT/OBC/SBC/SEBC - 120
• PHYSIOTHERAPY/OCCUPATIONAL THERAPY/SPEECH THERAPY-ONLY PASS
NOTE: AIIMS/AFMC MBBS HAVE DIFFERENT ELIGIBILITY CRITERIA
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
𝗣𝗿𝗼𝗽𝗼𝘀𝗲𝗱 𝗡𝗲𝘄 𝗠𝗲𝗱𝗶𝗰𝗮𝗹 𝗖𝗼𝗹𝗹𝗲𝗴𝗲𝘀 𝗶𝗻 𝗡𝗘𝗘𝗧 𝟮𝟬𝟮𝟰 𝗔𝗱𝗺𝗶𝘀𝘀𝗶𝗼𝗻 𝗣𝗿𝗼𝗰𝗲𝘀𝘀..
राज्यात सुरु होणाऱ्या 14 नविन MBBS कॉलेज !!
🌟 𝙂𝙤𝙫𝙚𝙧𝙣𝙢𝙚𝙣𝙩 :-
1.Government Medical College, L.T. Marg, Mumbai.
2.Government Medical College, Ambernath (West).
3.Government Medical College, Nashik.
4.Government Medical College, Jalna.
5.Government Medical College, Hingoli.
6.Government Medical College, Amravati
7.Government Medical College, Washim.
8.Government Medical College, Buldhana.
9.Government Medical College, Bhandara.
10.Government Medical College, Gadchiroli.
🌟 𝙋𝙧𝙞𝙫𝙖𝙩𝙚 :-
11.Ramchandra Institute of Medical Sciences, Chh. Sambhaji Nagar.
12.Malati Medical College, Murtizapur.
13.Ideal Institute of Medical Sciences, Wada.
🌟 𝘿𝙚𝙚𝙢𝙚𝙙 :-
14.MGM Medical college, Nerul, Navi Mumbai.
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
JOIN COLLEGES OF NURSING UNDER AFMS (Armed Forces Medical Services)
BSC (NURSING) COURSE - 2024
@educationalupdates2021
Breaking News :--- 🔥🔥
𝙈𝙖𝙝𝙖𝙧𝙖𝙨𝙝𝙩𝙧𝙖 𝙃𝙎𝘾 𝙍𝙚𝙨𝙪𝙡𝙩 𝙊𝙛𝙛𝙞𝙘𝙞𝙖𝙡 𝙉𝙤𝙩𝙞𝙘𝙚
उद्या दुपारी 1 वाजता 12वी चा निकाल लागणारं आहे
🌟 Link :-
1. mahresult.nic.in
2. http://hscresult.mkcl.org
3. www.mahahsscboard.in
4. www.tv9marathi.com
5. http://results.targetpublications.org
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
𝗠𝗮𝗵𝗮𝗿𝗮𝘀𝗵𝘁𝗿𝗮 𝗕𝗼𝗮𝗿𝗱 𝗛𝗦𝗖 𝟭𝟮𝘁𝗵 𝗥𝗲𝘀𝘂𝗹𝘁 𝟮𝟬𝟮𝟰 𝗗𝗮𝘁𝗲, 𝗧𝗶𝗺𝗲 𝗖𝗼𝗻𝗳𝗶𝗿𝗺𝗲𝗱: 𝗖𝗵𝗲𝗰𝗸 𝗿𝗲𝘀𝘂𝗹𝘁𝘀 𝗼𝗻 𝗠𝗮𝘆 𝟮𝟭 𝗮𝘁 𝟭 𝗽𝗺
Official Website :--
mahahsscboard.in
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
𝗞𝗶𝗻𝗱 𝗔𝘁𝘁𝗲𝗻𝘁𝗶𝗼𝗻: 𝗔𝗹𝗹 𝗰𝗮𝗻𝗱𝗶𝗱𝗮𝘁𝗲𝘀 𝘄𝗵𝗼 𝘄𝗮𝗻𝘁 𝘁𝗼 𝗽𝗮𝗿𝘁𝗶𝗰𝗶𝗽𝗮𝘁𝗲 𝗶𝗻 𝗔𝗔𝗖𝗖𝗖
𝗨𝗚-𝗖𝗼𝘂𝗻𝘀𝗲𝗹𝗶𝗻𝗴 𝗳𝗼𝗿 𝘁𝗵𝗲 𝗔.𝗬 𝟮𝟬𝟮𝟰-𝟮𝟱.
Opening and Closing Rank of All India Quota-UG seat allotment for admission to ASU & H courses for the A.Y. 2023-24.
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
दोबारा नहीं होगी NEET UG परीक्षा : NTA
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
🌟 𝐎𝐏𝐄𝐍 या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे :
१. डोमासाईल (Domicile) सर्टिफिकेट (तहसीलदारसाहेब याच्या मार्फत मिळालेला असावा)
२. नॅशनॅलिटी (Nationality) सर्टिफिकेट ((तहसीलदारसाहेब याच्या मार्फत मिळालेला असावा)
३. उत्पन्न दाखला (तहसीलदारसाहेब याच्या मार्फत मिळालेला असावा) ०१ एप्रिल २०२४ नंतर काढलेला असावा (३ वर्षाचा हवा)
४. दहावी बोर्डसर्टिफिकेट (ज्या शाळेत तुमची दहावी झाली आहे तेथे मिळेल)
५ . बारावी मार्कशीट
६. बारावी कॉलेज सोडल्याचा दाखला असेल तर
७. NEET 2024 मार्कशीट
८. NEET 2024 Admit card
९. Fitness सर्टिफिकेट (प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्यावर काढणे)
१०. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे
११. वडील माजी सैनिक असल्यास त्याचे डोमासाईल
१२. विद्यार्थी अपंग असल्यास Handicap Certificate
▪ जातपडताळणी (Caste Validity) काढली नसल्यास ती काढून घेणे जातपडताळणी (Caste Validity) नसल्यास आपला प्रवेश OPEN मधून होईल व आपल्याला OPEN ला जी फी आहे ती फी भरावी लागेल. मागील 3 वर्षांपासून जातपडताळणी (Caste Validity) हि प्रवेशाच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे.
▪ EWS चा दाखला हा ०१ एप्रिल २०२४ पासून मराठा जातीसाठी मिळणार नाही त्यामुळे मराठा जातीतील विद्यार्थ्यांनी SEBC दाखला काढून घेणे व SEBC साठी जी कागदपत्रे लागणार आहेत त्याची यादी वर दिलेली आहे. जे विद्यार्थी मराठा जातीतील SEBC दाखला काढणार नाही त्यांना OPEN मधून प्रवेश घ्यावा लागेल.
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
🌟 𝐒𝐄𝐁𝐂 ( हा प्रवर्ग मराठा या जातीसाठी आहे) या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे :
१. डोमासाईल (Domicile) सर्टिफिकेट (तहसीलदारसाहेब याच्या मार्फत मिळालेला असावा)
२. नॅशनॅलिटी (Nationality) सर्टिफिकेट (तहसीलदारसाहेब याच्या मार्फत मिळालेला असावा)
३ . उत्पन्न दाखला (तहसीलदारसाहेब याच्या मार्फत मिळालेला असावा) ०१ एप्रिल २०२४ नंतर काढलेला असावा (३ वर्षाचा हवा)
४. नॉन क्रेमिलर (Non-Creamy Layer) याची व्हॅलिडिटी हि ३१ मार्च २०२५ पर्यंत हवी आहे किंवा पावती
५. जातीचा दाखला (Caste Certificate)
६. जातपडताळणी (Caste Validity) किंवा पावती
७. दहावी बोर्डसर्टिफिकेट (ज्या शाळेत तुमची दहावी झाली आहे तेथे मिळेल)
८ . बारावी मार्कशीट
९. बारावी कॉलेज सोडल्याचा दाखला असेल तर
१०. NEET 2024 मार्कशीट
११. NEET 2024 Admit card
१२. Fitness सर्टिफिकेट (प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्यावर काढणे)
१३. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे
१४. वडील माजी सैनिक असल्यास त्याचे डोमासाईल
१५. विद्यार्थी अपंग असल्यास Handicap Certificate
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
🌟 𝐄𝐖𝐒 (मराठा, मुस्लिम, ब्राह्मण, जैन) या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे :
१. डोमासाईल (Domicile) सर्टिफिकेट (तहसीलदारसाहेब याच्या मार्फत मिळालेला असावा)
२. नॅशनॅलिटी (Nationality) सर्टिफिकेट ((तहसीलदारसाहेब याच्या मार्फत मिळालेला असावा)
३ . उत्पन्न दाखला (तहसीलदारसाहेब याच्या मार्फत मिळालेला असावा) ०१ एप्रिल २०२४ नंतर काढलेला असावा (३ वर्षाचा हवा)
४. EWS राज्याचा (State) ०१ एप्रिल २०२४ नंतर काढलेला असावा
५. EWS केंद्राचा (Central) ०१ एप्रिल २०२४ नंतर काढलेला असावा (All India Quota साठी आवश्यक)
६. दहावी बोर्डसर्टिफिकेट (ज्या शाळेत तुमची दहावी झाली आहे तेथे मिळेल)
७ . बारावी मार्कशीट
८. बारावी कॉलेज सोडल्याचा दाखला असेल तर
९. NEET 2024 मार्कशीट
१०. NEET 2024 Admitcard
११. Fitness सर्टिफिकेट (प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्यावर काढणे)
१२. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे
१३. वडील माजी सैनिक असल्यास त्याचे डोमासाईल
१४. विद्यार्थी अपंग असल्यास Handicap Certificate
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
🌟 𝐒𝐂 व 𝐒𝐓 या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे :
१. डोमासाईल (Domicile) सर्टिफिकेट (तहसीलदारसाहेब याच्या मार्फत मिळालेला असावा)
२. नॅशनॅलिटी (Nationality) सर्टिफिकेट (तहसीलदारसाहेब याच्या मार्फत मिळालेला असावा)
३ . उत्पन्न दाखला (तहसीलदारसाहेब याच्या मार्फत मिळालेला असावा) ०१ एप्रिल २०२४ नंतर काढलेला असावा (३ वर्षाचा हवा)
४. जातीचा दाखला (Caste Certificate) State
५. जातीचा दाखला (सेंट्रल) (All India Quota साठी आवश्यक)
५. जातपडताळणी Caste Validity) किंवा पावती
६. दहावी बोर्डसर्टिफिकेट (ज्या शाळेत तुमची दहावी झाली आहे तेथे मिळेल)
७ . बारावी मार्कशीट
८. बारावी कॉलेज सोडल्याचा दाखला असेल तर
९. NEET 2024 मार्कशीट
१०. NEET 2024 Admitcard
११. Fitness सर्टिफिकेट (प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्यावर काढणे)
१२. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे
१३. वडील माजी सैनिक असल्यास त्याचे डोमासाईल
१४. विद्यार्थी अपंग असल्यास Handicap Certificate
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
𝗡𝗘𝗘𝗧 𝟮𝟬𝟮𝟰 : 𝗟𝗶𝘀𝘁 𝗼𝗳
𝗜𝗺𝗽𝗼𝗿𝘁𝗮𝗻𝘁 𝗗𝗼𝗰𝘂𝗺𝗲𝗻𝘁𝘀
🌟 𝐎𝐁𝐂, 𝐕𝐉-𝐀, 𝐍𝐓-𝐁, 𝐍𝐓-𝐂, 𝐍𝐓-𝐃, 𝐒𝐁𝐂 या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे :
१. डोमासाईल (Domicile) सर्टिफिकेट (तहसीलदारसाहेब याच्या मार्फत मिळालेला असावा)
२. नॅशनॅलिटी (Nationality) सर्टिफिकेट (तहसीलदारसाहेब याच्या मार्फत मिळालेला असावा)
३ . उत्पन्न दाखला (तहसीलदारसाहेब याच्या मार्फत मिळालेला असावा) ०१ एप्रिल २०२४ नंतर काढलेला असावा (३ वर्षाचा हवा)
४. नॉन क्रेमिलर (Non-Creamy Layer) याची व्हॅलिडिटी हि ३१ मार्च २०२५ पर्यंत हवी आहे किंवा पावती
५. जातीचा दाखला (Caste Certificate)
६. जातपडताळणी (Caste Validity) किंवा पावती
७. सेंट्रल Non-Creamy Layer ०१ एप्रिल २०२४ नंतर काढलेला असावा (All India Quota साठी आवश्यक)
८. दहावी बोर्डसर्टिफिकेट (ज्या शाळेत तुमची दहावी झाली आहे तेथे मिळेल)
९ . बारावी मार्कशीट
१०. बारावी कॉलेज सोडल्याचा दाखला असेल तर
११. NEET 2024 मार्कशीट
१२. NEET 2024 Admit card
१३. Fitness सर्टिफिकेट (प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्यावर काढणे)
१४. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे
१५. वडील माजी सैनिक असल्यास त्याचे डोमासाईल
१६. विद्यार्थी अपंग असल्यास Handicap Certificate
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
CBSE EXAM RESULT 2024
10th and 12th result declared!!
https://cbseresults.nic.in/
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
परीक्षेच्या एक दिवस आधी NEET प्रश्नोत्तरे २० विद्यार्थ्यांना देण्यात आली .
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
𝗔𝗟𝗟𝗘𝗡 𝗜𝗡𝗦𝗧𝗜𝗧𝗨𝗧𝗘 𝗡𝗘𝗘𝗧 𝟮𝟬𝟮𝟰 𝗣𝗮𝗽𝗲𝗿 𝗮𝗻𝗱 𝗔𝗻𝘀𝘄𝗲𝗿 𝗸𝗲𝘆 - 𝗮𝗹𝗹 𝗰𝗼𝗱𝗲
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
NEET 2024 ANSWER KEY
( IIB Institute )
Code = T5
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
NEET 2024 ANSWER KEY
{Aakash Institute}
Code = Q3
@educationalupdates2021
+1
Breaking News :---- 🔥🔥
DRESS CODE
(BOYS/GIRLS)
@educationalupdates2021