Educational Updates | NEET , CET , JEE , etc .
Открыть в Telegram
🥇Hello Guys ... 🏆 CONTACT:- @jaydeshmukh_45 All updates regarding NEET , JEE , MHT-CET , etc and all other entrance exams ! All IMP news about Students will be uploaded. 🌟 Share Please ....!
Больше616
Подписчики
Нет данных24 часа
-27 дней
-1530 дней
Архив постов
Breaking News :----- 🔥🔥
✨𝗠𝗛𝗧-𝗖𝗘𝗧 𝟮𝟬𝟮𝟯✨
𝐌𝐇𝐓-𝐂𝐄𝐓 𝐌𝐚𝐫𝐤𝐢𝐧𝐠 𝐏𝐚𝐭𝐭𝐞𝐫𝐧 𝐂𝐡𝐚𝐧𝐠𝐢𝐧𝐠 𝐅𝐫𝐨𝐦 𝐍𝐞𝐱𝐭 𝐘𝐞𝐚𝐫.
पुढील वर्षी MHT-CET मार्किंग पॅटर्न बदलला जाईल.
@educationalupdates2021
Breaking News :--- 🔥🔥
Corona new variant In Pune : कोरोनाची लागण झालेल्या पुण्यातील रुग्णांमध्ये कोरोनाचे व्हेरियंट आढळले आहेत.
राज्यात काल प्रथमच कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे सब व्हेरिएंट बी.ए. 4 चे चार आणि बी.ए.5 यांचे तीन रुग्ण आढळले आहेत.
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
11th Admission Process: प्रवेश प्रक्रिया लगबग सुरू झालीये. 27 मे पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याचा सराव करता (मॉक अर्ज) येणार होता.
प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना उद्यापासून म्हणजेच 30 मेपासून प्रवेश अर्जाचा पहिला भाग तर 10 वीच्या निकालानंतर प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरता येणार आहे.
@educationalupdates2021
In life, cricket or academics - focus makes or breaks the path to acing it! This @IPL season, let's applaud our favourite players who cracked it by mastering the #FirstLawOfLearning and cheer for everyone working to get their focus on point!
#IPLUnacademyFilm
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
𝙈𝘽𝘽𝙎, 𝘽𝘿𝙎, 𝘽𝙎𝘾 𝙉𝙪𝙧𝙨𝙞𝙣𝙜 प्रवेशासाठी उत्तम प्रतिसाद , BSC Nursing ला मोठी मागणी
As per NEET 2021 Admission..
𝙈𝘽𝘽𝙎 Remaining seat :- 1
𝘽𝘿𝙎 Remaining seat :- 87
𝘽𝙎𝘾 𝙉𝙪𝙧𝙨𝙞𝙣𝙜 Remaining seat :- 153
𝙈𝘽𝘽𝙎 अभ्यासक्रमांसाठी यंदा 6 हजार 719 जागा होत्या. त्यापैकी 6 हजार 718 जागांवर प्रवेश झाले आहेत.
𝘽𝘿𝙎 अभ्यासक्रमासाठी 2 हजार 675 जागांपैकी 2 हजार 588 जागांवर प्रवेश झाले आहेत. तर 87 जागा रिक्त राहिल्या आहेत.
𝘽𝙎𝘾 𝙉𝙪𝙧𝙨𝙞𝙣𝙜 5 हजार 725 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
𝙈𝘽𝘽𝙎, 𝘽𝘿𝙎, 𝘽𝙎𝘾 𝙉𝙪𝙧𝙨𝙞𝙣𝙜 प्रवेशासाठी उत्तम प्रतिसाद..!
As per NEET 2021 Admission..
𝙈𝘽𝘽𝙎 Remaining seat :- 1
𝘽𝘿𝙎 Remaining seat :- 87
𝘽𝙎𝘾 𝙉𝙪𝙧𝙨𝙞𝙣𝙜 Remaining seat :- 153
𝙈𝘽𝘽𝙎 अभ्यासक्रमांसाठी यंदा 6 हजार 719 जागा होत्या. त्यापैकी 6 हजार 718 जागांवर प्रवेश झाले आहेत.
𝘽𝘿𝙎 अभ्यासक्रमासाठी 2 हजार 675 जागांपैकी 2 हजार 588 जागांवर प्रवेश झाले आहेत. तर 87 जागा रिक्त राहिल्या आहेत.
𝘽𝙎𝘾 𝙉𝙪𝙧𝙨𝙞𝙣𝙜 5 हजार 725 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
बीएस्सी नर्सिंगला मोठी मागणी
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
𝗢𝗠𝗚 ...🔥😳
𝐍𝐄𝐄𝐓 𝟐𝟎𝟐𝟐 𝟏𝟖𝐋 𝐑𝐞𝐠𝐢𝐬𝐭𝐫𝐚𝐭𝐢𝐨𝐧 ..!
NEET 2022 परीक्षेसाठी 18 लाखांहून अधिक नोंदणी , 5 वर्षात महिला इच्छुकांमध्ये 41 टक्के वाढ. महिला इच्छुकांच्या संख्येने प्रथमच 10 लाखांचा टप्पा ओलांडला आहे
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
कोरोना वाढतोय, मास्क वापरा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन.
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
𝗧𝗮𝗺𝗶𝗹 𝗡𝗮𝗱𝘂 𝗦𝘁𝗮𝘁𝗲 𝗶𝘀 𝗔𝗴𝗮𝗶𝗻𝘀𝘁 𝗡𝗘𝗘𝗧 𝗘𝘅𝗮𝗺 ..!
आमचा NEET परीक्षेला विरोध आहे आणि आम्ही विधानसभेत विधेयकही मंजूर केले आहे. आम्ही पंतप्रधानांना NEET परीक्षेतून तामिळनाडूला सूट देण्याचे आवाहन करतो.
--- तामिळनाडूचे मुख्यमंत्री
( एमके स्टॅलिन )
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
𝗡𝗮𝗻𝗱𝗲𝗱 𝗼𝗻 𝗔𝗹𝗲𝗿𝘁...!
विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ आणि पुढील 3 तासात नांदेड येथे 30-40 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
𝗖𝗼𝗿𝗿𝗲𝗰𝘁𝗶𝗼𝗻 𝘄𝗶𝗻𝗱𝗼𝘄 𝗳𝗼𝗿 𝗡𝗘𝗘𝗧 𝟮𝟬𝟮𝟮 𝗶𝘀 𝗼𝗽𝗲𝗻.
𝗟𝗮𝘀𝘁 𝗱𝗮𝘁𝗲 𝗶𝘀 𝟮𝟳𝘁𝗵 𝗺𝗮𝘆 (𝘂𝗽𝘁𝗼 𝟵𝗽𝗺)
Correction in particulars of the Online Application Form of NEET
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
𝗡𝗮𝘁𝗶𝗼𝗻𝗮𝗹 𝗘𝗱𝘂𝗰𝗮𝘁𝗶𝗼𝗻 𝗣𝗼𝗹𝗶𝗰𝘆..!
"नव्या शैक्षणिक धोरणानुसार दहावी आणि बारावी बोर्ड रद्द होणार."
10+2 ऐवजी 5+3+3+4 पॅटर्न होणार.
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
NDTV Report Today ; Postpone NEET UG 2022”, Undergraduate Medical Aspirants Demand On Twitter
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
𝗖𝗼𝗿𝗿𝗲𝗰𝘁𝗶𝗼𝗻 𝘄𝗶𝗻𝗱𝗼𝘄 𝗳𝗼𝗿 𝗡𝗘𝗘𝗧 𝟮𝟬𝟮𝟮 𝗶𝘀 𝗼𝗽𝗲𝗻 𝗻𝗼𝘄.
𝗟𝗮𝘀𝘁 𝗱𝗮𝘁𝗲 𝗶𝘀 𝟮𝟳𝘁𝗵 𝗺𝗮𝘆 (𝘂𝗽𝘁𝗼 𝟵𝗽𝗺)
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी 30 मे पासून ऑनलाइन नोंदणीला सुरुवात...!
अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 30 मे पासून ऑनलाइन अर्ज प्रकिया सुरू होणार आहे. ही प्रक्रिया दोन टप्प्यात पार पडणार आहे.
@educationalupdates2021
𝐖𝐇𝐄𝐍 𝐘𝐎𝐔 𝐋𝐎𝐒𝐄 𝐈𝐍𝐓𝐄𝐑𝐄𝐒𝐓 𝐈𝐍 𝐋𝐈𝐅𝐄 , 𝐋𝐈𝐅𝐄 𝐒𝐇𝐎𝐖𝐒 𝐈𝐍𝐓𝐑𝐄𝐒𝐓 𝐈𝐍 𝐘𝐎𝐔
@educationalupsates2021
Breaking News :----- 🔥🔥
NEET 2022 Application Last Date ( शेवटची तारीख ) आज 20 मे आहे....!
आज रात्री 9 वाजेपर्यंत इच्छुक उमेदवार अर्ज भरू शकतात. परीक्षा 17 जुलै 2022 रोजी होणार.
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
#𝗦𝗵𝗶𝗳𝘁𝗡𝗘𝗘𝗧𝗨𝗚 is Trending with 26k Tweets all over India.
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
𝗡𝗘𝗘𝗧 𝟮𝟬𝟮𝟮 ...!
NEET 2022 Registration date has been extended again upto 20th May 2022.
@educationalupdates2021
