Educational Updates | NEET , CET , JEE , etc .
Открыть в Telegram
🥇Hello Guys ... 🏆 CONTACT:- @jaydeshmukh_45 All updates regarding NEET , JEE , MHT-CET , etc and all other entrance exams ! All IMP news about Students will be uploaded. 🌟 Share Please ....!
Больше616
Подписчики
Нет данных24 часа
-27 дней
-1530 дней
Архив постов
Breaking News :----- 🔥🔥
#𝗡𝗘𝗘𝗧𝗨𝗚𝟮𝟬𝟮𝟮 𝗔𝗱𝗺𝗶𝘁 𝗖𝗮𝗿𝗱 𝗘𝘅𝗽𝗲𝗰𝘁𝗲𝗱 𝗦𝗼𝗼𝗻 ...!
( ZEE NEWS OFFICIAL )
@educationalupdates2021
Breaking News :------ 🔥🔥
𝗣𝗼𝗹𝘆𝘁𝗲𝗰𝗵𝗻𝗶𝗰 𝗔𝗱𝗺𝗶𝘀𝘀𝗶𝗼𝗻...!
Polytechnic Admission: मुदतवाढ ! मुदतवाढ !! पॉलिटेक्निक प्रवेश, नवीन तारीख 14 जुलै !
प्रवेशा अर्जाची शेवटची तारीख 7 जुलैपर्यंत होती. आता या प्रवेशासाठी मुदतवाढ करण्यात आलीये. 14 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
🌟 महत्त्वाच्या तारखा :--
1) ऑनलाइन अर्ज भरणे – 14 जुलैपर्यंत
2) कागदपत्र पडताळणी आणि अर्ज निश्चिती- 14 जुलैपर्यंत
3) तात्पुरती गुणवत्ता यादी- 16 जुलै
4) गुणवत्ता यादीवरील आक्षेप – 16 ते 18 जुलै
5) अंतिम गुणवत्ता यादी – 19 जुलै
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
𝗝𝗘𝗘 𝗠𝗮𝗶𝗻 𝗥𝗲𝘀𝘂𝗹𝘁𝘀 𝟮𝟬𝟮𝟮
JEE Main सत्र 1 चा निकाल लवकरच जाहीर होणार !
JEE Main निकाल कसा तपासायचा ?
1) निकाल पाहण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जा.
2) वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावरील लेटेस्ट अपडेट जा.
3) यानंतर JEE मुख्य सत्र 1 अंतिम निकाल 2022 च्या लिंकवर जा.
4) पुढील पानावर अर्ज क्रमांक आणि पासवर्ड/जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
5) तुम्ही लॉग इन करताच, रिझल्ट स्क्रीनवर दिसेल.
6) निकाल तपासल्यानंतर त्याची प्रिंट नक्कीच घ्या.
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
New COVID9 #Omicron sub-variant BA.2.75 detected in countries like India: WHO
@educationalupdates2021
ᴄᴀᴘᴛᴀɪɴ, ʟᴇᴀᴅᴇʀ, ʟᴇɢᴇɴᴅ ᴀɴᴅ ᴀɴ ɪɴ𝐬ᴘɪʀᴀᴛɪᴏɴ ᴛᴏ ᴍɪʟʟɪᴏɴ𝐬 💙
𝐓𝐡𝐞 𝐦𝐚𝐧 𝐰𝐡𝐨 𝐝𝐞𝐟𝐢𝐞𝐝 𝐚𝐥𝐥 𝐨𝐝𝐝𝐬 𝐭𝐢𝐦𝐞 & 𝐭𝐢𝐦𝐞 𝐚𝐠𝐚𝐢𝐧. 𝐓𝐡𝐞 𝐦𝐚𝐧 𝐰𝐡𝐨 𝐢𝐧𝐬𝐩𝐢𝐫𝐞𝐝 𝐚 𝐠𝐞𝐧𝐞𝐫𝐚𝐭𝐢𝐨𝐧 𝐭𝐨 𝐛𝐞𝐥𝐢𝐞𝐯𝐞 & 𝐜𝐡𝐚𝐬𝐞 𝐭𝐡𝐞𝐢𝐫 𝐝𝐫𝐞𝐚𝐦𝐬.
𝐇𝐚𝐩𝐩𝐲 𝐁𝐢𝐫𝐭𝐡𝐝𝐚𝐲 𝐭𝐨 🇮🇳’𝐬 𝐦𝐨𝐬𝐭 𝐬𝐮𝐜𝐜𝐞𝐬𝐬𝐟𝐮𝐥 𝐜𝐚𝐩𝐭𝐚𝐢𝐧, @𝐦𝐬𝐝𝐡𝐨𝐧𝐢! 🎂🏆
Breaking News :----- 🔥🔥
𝗡𝗘𝗘𝗧 𝗵𝗮𝗹𝗹 𝘁𝗶𝗰𝗸𝗲𝘁 𝗿𝗲𝗹𝗲𝗮𝘀𝗲 𝗱𝗮𝘁𝗲 - 𝗬𝗲𝗮𝗿-𝘄𝗶𝘀𝗲 𝘁𝗿𝗲𝗻𝗱𝘀.
NTA to release NEET UG Admit Card This Week.
गेल्या वर्षी NTA ने परीक्षेच्या ६ दिवस आधी हॉल तिकीट जारी केले होते.
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
𝗜𝗻𝗳𝗼𝗿𝗺𝗮𝘁𝗶𝗼𝗻 𝗕𝘂𝗹𝗹𝗲𝘁𝗶𝗻 𝗡𝗘𝗘𝗧 𝗨𝗚 𝟮𝟬𝟮𝟮
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
𝗖𝗕𝗦𝗘 𝟭𝟬𝘁𝗵 𝗥𝗲𝘀𝘂𝗹𝘁𝘀 𝟮𝟬𝟮𝟮 :
सीबीएसई दहावीचा निकाल आज ...!
Results Link :-- 👇
1) " cbse.gov.in "
2) " cbresults.nic.in "
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
𝗖𝗕𝗦𝗘 𝟭𝟬𝘁𝗵 𝗥𝗲𝘀𝘂𝗹𝘁𝘀 𝟮𝟬𝟮𝟮: सीबीएसई दहावीचा रिझल्ट लवकरच लागणार
उद्या म्हणजेच ४ जुलैला दहावीचा निकाल लागणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे कुठल्याही क्षणी दहावीचा निकाल सीबीएसई बोर्डाकडून जाहीर केला जाऊ शकतो.आज या संदर्भातली घोषणा होऊ शकते.
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
𝗡𝗘𝗘𝗧 𝟮𝟬𝟮𝟮 𝗔𝗱𝗺𝗶𝘁 𝗖𝗮𝗿𝗱 𝗻𝗲𝘄𝘀 𝗲𝘅𝗽𝗲𝗰𝘁𝗶𝗻𝗴 𝗿𝗲𝗹𝗲𝗮𝘀𝗲𝗱 𝘁𝗼 𝗯𝗲 𝘀𝗼𝗼𝗻
NEET 2022 प्रवेशपत्राची बातमी लवकरच प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे .
नीट हॉल तिकीट आल्यानंतर Dress Code ची सर्व माहिती आणि इतर सर्व माहिती पोस्ट केली जाईल
👇✨💫 STAY TUNED 💫✨👇
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
JEE Main 2022: Correction Window Opened ..!
अर्जात बदल करायची शेवटची संधी. ज्या विद्यार्थ्यांना हे बदल करायचे आहेत ते जेईई मेनच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन करू शकतात. जेईई मेनच्या अधिकृत संकेतस्थळावर करेक्शन विंडो चालू करण्यात आलेली आहे.
@educationalupdates2021
𝗬𝗼𝘂 𝗰𝗮𝗻'𝘁 𝘄𝗮𝗶𝘁 𝘂𝗻𝘁𝗶𝗹 𝗹𝗶𝗳𝗲 𝗶𝘀𝗻'𝘁 𝗵𝗮𝗿𝗱 𝗮𝗻𝘆𝗺𝗼𝗿𝗲 𝗯𝗲𝗳𝗼𝗿𝗲 𝘆𝗼𝘂 𝗱𝗲𝗰𝗶𝗱𝗲 𝘁𝗼 𝗯𝗲 𝗛𝗮𝗽𝗽𝘆 ...! 🥺💫✨
Breaking News :---- 🔥🔥
#𝗖𝗮𝗻𝗱𝗹𝗲𝗠𝗮𝗿𝗰𝗵𝗙𝗼𝗿𝗡𝗘𝗘𝗧𝗨𝗚 😱😱
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
#𝗖𝗮𝗻𝗱𝗹𝗲𝗠𝗮𝗿𝗰𝗵𝗙𝗼𝗿𝗡𝗘𝗘𝗧𝗨𝗚 😱😱
@educationalupdates2021
Breaking News :------ 🔥🔥
#CandleMarchForNEETUG
@educationalupdates2021
One of the calm, simplest, composed and best CM Maharashtra had ever.
You will surely come back stronger. 🥺😭
श्री उद्धव ठाकरे ! 🚩🚩
Breaking News :------ 🔥🔥
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे ..🚩🚩
औरंगाबाद ---> "संभाजीनगर"
उस्मानाबाद -----> "धाराशिव"
नामकरणास मान्यता !
@educationalupdates2021
