ru
Feedback
Educational Updates | NEET , CET , JEE , etc .

Educational Updates | NEET , CET , JEE , etc .

Открыть в Telegram

🥇Hello Guys ... 🏆 CONTACT:- @jaydeshmukh_45 All updates regarding NEET , JEE , MHT-CET , etc and all other entrance exams ! All IMP news about Students will be uploaded. 🌟 Share Please ....!

Больше
616
Подписчики
Нет данных24 часа
-27 дней
-1530 дней
Архив постов
Breaking News :--- 🔥🔥 आता नवीन विषाणू वेगाने पसरत आहे. केरळमध्ये "Zika Virus" नवीन प्रकरणे आढळले. "Zika Virus" new cases were observed in Kerala . @educationalupdates2021

Before NTA Declares NEET 2021 Exact date Would like to know Students Opinion !! When Exams Should be Conducted??
Anonymous voting

Breaking News :-- 🔥🔥 NTA Postponed Neet Exams Finally , will not be on 1 August 2021 . @educationalupdates2021
Breaking News :-- 🔥🔥 NTA Postponed Neet Exams Finally , will not be on 1 August 2021 . @educationalupdates2021

धर्मेंद्र प्रधान हे भारताचे नवे शिक्षणमंत्री . @educationalupdates2021
धर्मेंद्र प्रधान हे भारताचे नवे शिक्षणमंत्री . @educationalupdates2021

Breaking News :-- 🔥🔥 धर्मेंद्र प्रधान हे भारताचे नवे शिक्षणमंत्री .
Breaking News :-- 🔥🔥 धर्मेंद्र प्रधान हे भारताचे नवे शिक्षणमंत्री .

Breaking News :-- 🔥🔥 School Opening !!!! राज्यातील शेवटच्या घटकातील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी मिश्रित शिक्षणाचा दृष्टिकोन बाळगणे ही काळाची गरज बनली आहे.ही बाब लक्षात घेऊन दूरस्थ शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षणाला चालना देण्यासोबतच कोरोनामुक्त ग्रामीण भागांत कोरोना प्रतिबंधकतेची संपूर्ण खबरदारी घेऊन शाळा सुरु करीत आहोत. जया गावांत मागील एक महिन्यापासून कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नसेल तसेच भविष्यात ही गावं कोरोनामुक्त राखण्याचा ठराव ग्रामपंचायतीने सर्वानुमताने केला असेल, अशा गावांत इ. ८ वी ते १२ वीचे वर्ग १५ जुलैपासून सुरु करण्यास मंजुरी दिली जाईल. शाळा सुरु करण्यापूर्वी राज्य शासनाने घालून दिलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे हे सर्वांसाठी बंधनकारक आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेत कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. गाव पातळीवर कोरोना प्रतिबंधक नियमांची काटेकोरपणे पालन होण्यास ग्रामपंचायतचे सरपंच यांच्या अध्यक्षतेखालील समिती जबाबदार असेल.यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे गावातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व अंमलबजावणीचा वेळोवेळी आढावा घेतील. शाळा सुरु होण्यापूर्वी संबंधित शाळांतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण प्राधान्यक्रमाने करून घ्यावे. सध्याच्या आव्हानात्मक काळात चला आपण सर्वजण एकत्र येऊ,आपलं भविष्य सुरक्षित करू!आपल्या मुलांचे शिक्षण अविरत सुरु राहणे;त्यांचे आरोग्य व सुरक्षा ह्या बाबी सदैव आमच्या निर्णय प्रक्रियेत प्राधान्यक्रमाने प्रथम स्थानी असतील. -- वर्षा गायकवाड शिक्षणमंत्री महाराष्ट्र

Breaking News :-- 🔥🔥 शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राजीनामा दिला. @educationalupdates2021

Breaking News :--- 🔥🔥 शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी राजीनामा दिला ! @educationalupdates2021
Breaking News :--- 🔥🔥 शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी राजीनामा दिला ! @educationalupdates2021

Breaking News :-- 🔥🔥 National Testing Agency will be holding the JEE (Main)-2021 Examination. JEE Main 3rd attempt- 20-25 J
Breaking News :-- 🔥🔥 National Testing Agency will be holding the JEE (Main)-2021 Examination. JEE Main 3rd attempt- 20-25 July JEE Main 4th attempt- 27-2 Aug @educationalupdates2021

Breaking News :-- 🔥🔥 JEE Exam dates coming soon .... (in few minutes) Stay Tuned ...! @educationalupdates2021

Breaking News :---- 🔥🔥 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी इ. १२ वीचे मुल्यमापन प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. अधिक माहितीसाठी खालील संकेत स्थळाला भेट द्या. https://mahahsscboard.in/ मंडळाकडून निकाल वेळेवर जाहीर करण्याकरिता सर्व उच्च माध्यमिक शाळांनी / कनिष्ठ महाविद्यालयांनी वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करावे. निष्पक्ष व वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी सर्व प्रक्रियांचे काळजीपूर्वक वाचन करणे आणि त्या सुनिश्चित करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करणे देखील गरजेचे आहे. हे काम आव्हानात्मक आहे; पण मला खात्री आहे की, आमचे शिक्षक ही संपूर्ण प्रक्रिया उच्च गुणवत्तेसह उच्च दर्जा राखत पार पाडतील. खूप शुभेच्छा! -- वर्षा गायकवाड शिक्षणमंत्री महाराष्ट्र @educationalupdates2021

Shocking News :-- 😱😱 @educationalupdates2021
Shocking News :-- 😱😱 @educationalupdates2021

Breaking News :-- 🔥🔥 NEET , JEE Exam dates :-- NTA परीक्षेच्या तारखांवरील प्रस्तावाला अंतिम टच देत आहे. उद्या शिक्षणमंत्र्यांसमोर अहवाल मांडले जाईल. एक किंवा दोन दिवसात परीक्षेच्या तारखांवरील घोषणा होईल. @educationalupdates2021

Breaking News :---- 🔥🔥 Delta Plus COVID virus -- More than 60 people died in a hospital in Indonesia this weekend after oxygen supplies nearly ran out, as the country battles a severe wave of Covid-19 that authorities say is driven by the more infectious Delta variant. ऑक्सिजनचा पुरवठा जवळजवळ संपल्यानंतर इंडोनेशियातील एका रुग्णालयात 60 पेक्षा जास्त लोक मरण पावले. अधिकारी म्हणतात "Delta" प्रकार अधिक संसर्गजन्य आहे . @educationalupdates2021

Big Update :-- 🔥🔥 "As per few sources" ★ Soon NTA is going to release NEET 2021 application forms. Waiting for final confirmation. According sources date of NEET 2021 exam will be 3rd or 4th week of September. @educationalupdates

राज्यात आज 9,336 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 3,378 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 58,48,693 रुग्ण बरे ह
राज्यात आज 9,336 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 3,378 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 58,48,693 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,23,225 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.91% झाले आहे. @educationalupdates2021

Breaking News :-- 🔥🔥 रत्नागिरीत तिसऱ्या लाटेआधीच लहान मुलं कोरोनाच्या विळख्यात, तब्बल 1176 बालके बाधित ! @educationalupdates2021

Hurry up..!!! Hurry up..!!!Hurry up..!!! ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप MHT-CET 2021 साठी नोंदणी केलेली नाही त्यांनी 7 जुलै 2021 पर्यंत नोंदणी करावी. Students who has not yet registered for MHT-CET 2021 should register upto July 7, 2021. Just 4 days left ....! @educationalupdates2021

Breaking News :-- 🔥🔥 For JEE and NEET Aspirants परीक्षेच्या तारखांविषयीची घोषणा काही दिवसांत जाहीर होणार आहे. @educationalupdates2021