ru
Feedback
🚨 Vision_khaki 🚔

🚨 Vision_khaki 🚔

Открыть в Telegram

पोलीस भरतीचे स्वप्न उराशी बाळगून दिवस रात्र मेहनत करण्याऱ्या भावी पोलीस मित्रांना मार्गदर्शन करणारे योग्य चॅनल.. youtube.com/@visionkhaki Download Vision Khaki App https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki Contact- 7972137548

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала 🚨 Vision_khaki 🚔

Канал 🚨 Vision_khaki 🚔 (@ankush_pawar) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 138 096 подписчиков, занимая 845 место в категории Образование и 1 488 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 138 096 подписчиков.

Согласно последним данным от 28 сентября, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 776, а за последние 24 часа — 18, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 16.90%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 9.72% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 23 334 просмотров. В течение первых суток публикация набирает 13 425 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 194.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
“पोलीस भरतीचे स्वप्न उराशी बाळगून दिवस रात्र मेहनत करण्याऱ्या भावी पोलीस मित्रांना मार्गदर्शन करणारे योग्य चॅनल.. youtube.com/@visionkhaki Download Vision Khaki App https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki Contact- 79721...”

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 29 сентября, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

138 096
Подписчики
+1824 часа
+597 дней
+77630 дней
Архив постов
आज - महाराष्ट्र भूगोल सराव पेपर...✍
आज - महाराष्ट्र भूगोल सराव पेपर...✍

तुम्ही हुशार आहात.... तरी पण माझं एक ऐका... *नवीन माहिती होणारे प्रश्न लिहून घेत जा कारण तुम्ही, मी आपण सर्व सामान्य बुद्धिमत्तेचे माणस आहोत जिनियस नाहीत..😊 Revision साठी कामी येईल..

पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी सामान्यतः कोणत्या पदाचा अधिकारी असतो?
Anonymous voting

भारतातील पोलीस व्यवस्थेचा पाया कोणत्या कायद्याने घातला गेला?
Anonymous voting

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला ?
Anonymous voting

सूर्यमालेच्या केंद्रस्थानी कोणता तारा आहे?
Anonymous voting

photo content

भूगोल... 1)महाराष्ट्राचा भूगोल 85% 2) भारताचा भूगोल 15% स्पर्धा किती आहे माहित आहे न.... दोन्ही करावेच लागतील.. 👍 📕Most IMP प्रश्न 300+ 100 विशेष ची नोट्स 👍 * प्रिंट काढूनच वाचा...

व्हिजन खाकी अकॅडमी बदलापूर 👮‍♂️

Very IMP.... 🎯 आशियाई क्रीडा स्पर्धा -2026 भारताने जिंकले पहिले वैयक्तिक सुवर्णपदक नेमबाज- नीरू ढांडाने महिलांचा ट्रॅप इव्हेंट जिंकून एशियन गेम्स मध्ये भारतासाठी पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले आहे. क्रीडा - चालू घडामोडी विशेष..

अत्यंत महत्वाची सूचना.. सर्व विद्यार्थ्यांनी लेक्चरमध्ये शिकवलेल्या अभ्यासाचे परत एकदा व्यवस्थित Revision करून घ्या. 💯 📌 आज सर्व महत्त्वाच्या Notes Upload केल्या जातील. 🗺️ नकाशावर आधारित विशेष Notes सुद्धा मिळतील, ज्यामुळे कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यासाचे प्रभावी Revision करता येईल. 📖 आतापर्यंत पोलीस भरती परीक्षेमध्ये विचारण्यात आलेल्या सर्व PYQ वर आधारित विशेष Notes सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील. 📕महाराष्ट्राचा भूगोल उद्याचा सराव पेपर होईल आजचा दिवस फक्त Revision + Notes साठी वापरा आणि उद्याच्या पेपरसाठी पूर्ण तयारी करा. फक्त अभ्यास नाही... परिपूर्ण अभ्यास! 🎯

ग्राउंड वर घाम गाळल्याशिवाय वर्दीचं स्वप्न पूर्ण होतं नाही... ग्राउंडची प्रॅक्टिस = स्वप्नांना आकार...🔥

मेंदू पण म्हणाला पाहिजेत... मजा आ गया.. 😊😊
मेंदू पण म्हणाला पाहिजेत... मजा आ गया.. 😊😊

photo content

व्हिजन खाकी जनरल नॉलेज टेस्ट - 5 प्रश्न 20 गुण 20 आजचे टार्गेट 15..+ 💥💥 https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeZIDKEraD
व्हिजन खाकी जनरल नॉलेज टेस्ट - 5 प्रश्न 20 गुण 20 आजचे टार्गेट 15..+ 💥💥 https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeZIDKEraD2YmlHLbSrqm9K7PhN_jzQE2dJLctc27qFPVDRwA/viewform?usp=publish-editor

राख का हर एक कण, मेरी गर्मी से गतिमान है, मैं एक ऐसा पागल हूँ, जो दिल से भी आज़ाद है।
राख का हर एक कण, मेरी गर्मी से गतिमान है, मैं एक ऐसा पागल हूँ, जो दिल से भी आज़ाद है।

📋आपल्या टेस्ट सिरीज मधील एक प्रश्न 🍀लॉर्ड डलहौसीने कोणत्या संस्थानाचे विलीनीकरण कुप्रशासन (गैरकारभार ) चा आरोप लावून ब्रिटि
📋आपल्या टेस्ट सिरीज मधील एक प्रश्न 🍀लॉर्ड डलहौसीने कोणत्या संस्थानाचे विलीनीकरण कुप्रशासन (गैरकारभार ) चा आरोप लावून ब्रिटिश साम्राज्यात विलीन केले होते? उत्तर = अवध संदर्भ- शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास

कुठल्याही आश्वासनांच्या जोरावर मिळवलेली प्रसिद्धी फार काळ टिकत नाही, हे वास्तव आणि कटू सत्य आहे. तुम्ही सर्व समजदार आहात. स्वतःच्या वास्तवाचं भान ठेवा. आई-वडिलांचे कष्ट, त्यांचा त्याग आणि तुमचा संघर्ष या सगळ्याचा खरा हिशोब म्हणजे तुमचा "रिझल्ट". नशीब असतं का? नक्कीच असतं… पण सगळा खेळ नशिबाचा नसतो, मेहनतीचा असतो. तुम्ही जर शेतकऱ्यांची मुलं असाल, तर तुमच्यासाठी तुमचा बापच तुमचा आदर्श आहे. “मातीतून मोती पिकवणारा बाप” आज दुष्काळाचं सावट असतानाही, परिस्थितीची चिंता मनात ठेवून कष्ट करतोय. अशा परिस्थितीतही जर तुमच्या मनात रिझल्टची आग निर्माण होत नसेल, तर खरंच अवघड आहे... माझा राग आला तरी चालेल… तुम्हाला गोड बोलणं हे माझं काम नाही. तुम्हाला वास्तविकतेची जाणीव करून देणं, हे माझं काम आहे.. काही अवघड प्रश्न असतील तर पाठवून ठेवा. काही मदत लागली तर बिंदास सांगा. आणि मित्रांनो… रिझल्ट आणावाच लागेल! 🔥

व्हिजन खाकी अकॅडमी बदलापूर 🚨

भरपूर विद्यार्थ्यांचा चुकलाय काही हरकत नाही.. होता अवघड.. * असे पण प्रश्न सोडवावे लागतील...👍