cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

🎯चालू घडामोडी 🎯

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त देशातील आणि महाराष्ट्रातील दर्जेदार चालू घडामोडी UPSC/MPSC/MegaBharti Contact:- @rajuchohanaai2@gmail.com

Больше
Рекламные посты
224
Подписчики
Нет данных24 часа
-17 дней
-430 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

🔴 नवीन कायद्याची अंमलबजावणी दिनांक 1 जुलै 2024 पासून संपूर्ण भारतामध्ये केली आहे. ⭐ भारतीय न्याय संहिता विधेयक 2023 ( BNS ) ( भारतीय दंड संहिता - 1860 ) कायद्याचे जुने नाव ----------------------------------- ⭐ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 ( BNSS ) 👉 ( फौजदारी प्रक्रिया संहिता - 1873 ) कायद्याचे जुने नाव ----------------------------------- ⭐ भारतीय साक्ष अधिनियम 2023 ( BSA ) 👉 ( भारतीय पुरावा कायदा - 1872 ) कायद्याचे जुने नाव ----------------------------------- सर्वांनी या कायद्यांचे जुने नाव काय होते आणि नवीन नाव काय आहे हे नक्की लक्षात ठेवा... 🎯 पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे... 👆 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Показать все...
नवीन फौजदारी कायदे संबंधातील कायदे पुस्तिका.pdf 𝗝𝗼𝗶𝗻 @Saralseva_Bharati  
Показать все...
नवीन_फौजदारी_कायदे_संबंधातील_कायदे_पुस्तिका.pdf2.97 MB
➡️ आजची स्किल टेस्ट फक्त चौथ्या मजल्यावर होती.. एकच मजला असून पण एवढा गोंधळ झाला. फक्त Acer कीबोर्ड होते. ऍक्युरेट 1500 स्ट्रोक चा पेसेज होता. कॅन्सल झालेली आज आणि उद्याची कधी होणार हे ऑफिशियल नोटिफिकेशन आल्यावरच कळल...👍 ©Passion English study
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
Фото недоступноПоказать в Telegram
भारतीय न्याय संहिता, 2023 भारतीय साक्ष अधिनियम, 2023 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 नवीन भारतीय फौजदारी कायदे आजपासून लागू..🔥
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
🔖 महिलांच्या साठी विविध राज्यात असलेल्या म्हटवाच्या योजना ❇️ कर्नाटक राज्य गृहलक्ष्मी योजना : कुटुंबातील महिला प्रमुखांना दरमहा 2000 रुपयांची निधी ❇️ तमिळनाडू राज्य कलैग्नार मगलीर उरीमाई थित्तम योजना : कुटुंबातील प्रमुख महिलेला दरमहा 1000 रुपये ❇️ आंध्र प्रदेश राज्य : अम्मा वोडी योजना : शाळेत जाणाऱ्या मुलांच्या मातांना दरवर्षी 15000 रुपये , 45 ते 60 वयोगटातील महिलांना दरवर्षी 18500 रुपये ❇️ उत्तर प्रदेश राज्य कन्या सुमंगला योजना : प्रत्येक मुलीला जन्मापासून शिक्षणापर्यंत खर्चासाठी 25000 रुपये ❇️ मध्य प्रदेश राज्य लाडली बहना योजना  : 1.3 कोटी महिलांना दरमहा प्रत्येकी 1,250 रुपये ❇️ पश्चिम बंगाल लक्ष्मीर भंडार : अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील रुपये महिलांना दरमहा 1000 रुपये कन्याश्री प्रकल्प : 13 ते 18 या वयोगटातील शाळा तसेच कॉलेजात जाणाऱ्या मुलींना दरवर्षी 1000 रुपये रूपश्री प्रकल्प: लग्नासाठी मुलीला एकदाच 25000 रुपयांचे अनुदान ❇️ महाराष्ट्र ◾️ लेक लाडकी योजना 🔥मुलीचा जन्म झाल्यावर : 5 हजार रुपये 🔥मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर : 6 हजार रुपये 🔥मुलगी सहावीत गेल्यावर: 7 हजार रुपये 🔥मुलगी 11 वीत गेल्यावर: 8 हजार रुपये 🔥मुलगी 18 वर्षे पूर्ण झाल्यावर: 75 हजार रुपये ◾️मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ◾️दरमहा 1500 रुपये मिळणार 👱‍♀️ कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, दिल्ली या राज्यांनी महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा दिली जाते. 👱‍♀️ महाराष्ट्रात महिलांना एसटीच्या प्रवासात 50% सवलत दिली जाते ✍️ संकलन :- चालुघडामोडी 2024 -------------------------------------------
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
महाराष्ट्राच्या प्रशासकीय इतिहासात पहिल्यांदाच मुख्य सचिव पदावर महिला अधिकारी. १९८७ बॅचच्या I.A.S.अधिकारी सुजाता सौनिक यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली आहे. या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. सुजाता सौनिक यांचे पती मनोज सौनिक यांनीही राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम पाहिलं आहे. पती आणि पत्नीने एक पद भूषवण्याची ही पहिलीच वेळ आहे. 𝗝𝗼𝗶𝗻 @Saralseva_Bharati  
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
👍 1
Фото недоступноПоказать в Telegram
Выберите другой тариф

Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.