cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

🌻MARATHI Inspiring Diaries

सुंदर विचारांच व्यासपीठ.... लेखनाच्या बळावर निर्माण केलेलं प्रेरणादायी विश्व ! ✍या विचारांमुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडेल व यशस्वी होण्यासाठी प्रेरणा,सकारात्मक ऊर्जा मिळेल..🌿🌸

Больше
Рекламные посты
7 344
Подписчики
-524 часа
-227 дней
-9230 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿 प्रेम हवय तर... समर्पण खर्च करावं लागेल ! विश्वास हवा तर... निष्ठा खर्च करावी लागेल ! सोबत हवी तर... वेळ खर्च करावा लागेल ! कोण म्हणतं... नाती फुकटात मिळतात ? फुकटात तर... वारा सुध्दा मिळत नाही ! एक श्वास पण तेव्हा मिळतो... जेव्हा एक श्वास सोडून जातो ! 💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿       🌹 शुभ सकाळ 🌹
Показать все...
Motivational Story हाडे गोठवून टाकणाऱ्या एका कडाक्याच्या थंडीच्या रात्री, एक अब्जाधीश रस्त्यावर एका वृद्ध गरीब माणसाला भेटला. त्याने त्याला विचारले, " तुम्हाला बाहेर थंडी वाटत नाही का? तूम्ही तर थंडीचे स्वेटरही घातलेले नाहीये?" तेव्हा त्या गरीब म्हाताऱ्याने उत्तर दिले, "माझ्याकडे गरम स्वेटर नाही परंतु मला थंडीची सवय आहे." अब्जाधीश म्हणाला, "थांबा मी आता घरी जातो आणि तुमच्यासाठी एक चांगले गरम स्वेटर घेऊन येतो" थंडीपासून संरक्षण देणारे स्वेटर मिळणार या विचाराने तो गरीब म्हातारा खूप आनंदित झाला आणि म्हणाला की "साहेब खूप उपकार होतील "अब्जाधीश घरी गेल्यावर काही तरी कामात स्वेटर चे विसरून गेला. सकाळी त्याला त्या गरीब म्हातार्‍याची आठवण .झाल्यावर तो स्वेटर घेऊन तो म्हातारा रात्री ज्या जागी भेटला तिथे गेला. परंतु म्हातारा जीवघेण्या थंडीने कडकडून मरण पावला होता. अब्जाधीश माणसाला त्याच्या प्रेताजवळ एक चिट्ठी दिसली. त्याने ती चिठ्ठी वाचली. त्यात लिहिले होते, “साहेब जेव्हा माझ्याजवळ गरम कपडे, स्वेटर नव्हते तेव्हा माझ्याकडे थंडीविरुद्ध लढण्याचे मानसिक शक्ती होती. परंतु जेव्हा तुम्ही मला गरम स्वेटर देण्याचे आश्वासन दिले तेव्हा आता थंडी पासुन संरक्षणासाठी एक छान गरम स्वेटर मिळणार या आशेने माझी थंडी विरुद्ध लढण्याची मानसिक शक्ती संपली" तात्पर्य :- जर आपण एखाद्याला दिलेला शब्द, आश्वासन, वचन पाळू शकत नसू तर ते देऊ नका. दिलेला शब्द आपल्यासाठी जरी महत्वाचा नसला तरी तो दुसर्‍या एखाद्या व्यक्तीसाठी बरंच काही असू शकतो. "कोणावरही अवलंबून राहू नका".
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
🌿🌿🌸
Показать все...
कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या… 😊तिळगुळ घ्या गोड बोला😊 💐💐💐 मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा🥰
Показать все...
"जीवनात अयशस्वी जरी झालोत तरी निराश होऊ नये कारण, F.A.I.L. चा अर्थ First Attempt In Learning असाच आहे..!! प्रयत्नांना कधीही शेवट नसतो कारण, E.N.D. चा अर्थ Efforts Never Dead असाच घेऊयात..!! आयुष्यात कोणाकडूनही नकार आला तरी खचून जाऊ नये कारण, N.O. म्हणजे Next Opportunity म्हणून नेहमी आशावादी राहुयात आणि *जीवनात पुढेच चालत राहुयात..
Показать все...
"आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका.. एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला...!"
Good Night 😴
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
❤🌿
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
प्रत्येक दिवस आपल्यासाठी सारखा नसतो कधी सुखं तर कधी दुःखं हा जगण्याचा नियम आहे यामध्ये परिस्थिती कशी का असेना फक्त आपली सकारात्मक मनस्थिती बदलायची नसते!,,,,,,,,,
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
🍁प्रत्येक व्यक्ति अलग होता है, हर किसी की क्षमता और कमजोरियाँ अलग-अलग होती है. इसलिए न तो किसी और से अपनी तुलना करें. और न तो किसी और के जैसा बनने की कोशिश करें.🌱⏰ Wow..!!❤️ → Everyone is Unique. अपनी नाकामियों को स्वीकार करो, अपनी गलतियों को देखो और सुधार करो, जिन्दगी में कुछ किये बिना ही जय जय कार नहीं होती, और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती।🏆
Показать все...
*_🙏 आयुष्यात काही प्रसंग अशे येतात की आपण काही चुकीचे करत नसतो, किंवा आपण चुकीचे नसतो तरी आपण चुकीचे ठरवले जातो... काहीही चूक नसताना ज्या जखमा मिळतात त्या सर्वात जास्त त्रासदायक असतात..🙏*_ !! शुभ रात्री !!
Показать все...
Выберите другой тариф

Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.