cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

⭕️ चालू घडामोडी ⭕️

😍◼️ चालूघडामोडी📍 👉 सर्व चालू घडामोडी मासिके .. 👉 दररोज चालू घडामोडी नोट्स.. 👉 सराव प्रश्न. 👉 दररोज एक सराव टेस्ट. ⭕ संपर्क @Ganesh5463 🎉 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 - www.Mpsccorner.com

Больше
Рекламные посты
88 095
Подписчики
-4824 часа
+2 9497 дней
+3 32130 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

🔰मुळव्याध असलेल्या रुग्णाला ....... आहार घेण्याचा सल्ला द्यावा. ✅Join : GS GK ५०००+ प्रश्न
Показать все...
फायबर युक्त
प्रथिन युक्त
लोह युक्त
कॅल्शिअमयुक्त
🔥योग्य उत्तर पाहा व जॉईन करा🔥
🚀प्रत्येक विषयाच्या Notes (Free for All) 🚀
👉आता हे नाही आल तर तुम्ही खूप मागे आहात अभ्यास वाढवावा लागेल..💯💯
Показать все...
👍 1
ज्ञान प्रसारक सभा ही संघटना कुणी विकसित केली ?
दादोबा पांडुरंग तरखडकर
डॉ. भाऊ दाजी लाड
बाळशास्त्री जांभेकर
जगन्नाथ शंकर शेठ
✅योग्य उत्तर इथे पहा✅
🔷 चालू घडामोडी :- ◆ फ्रान्स मध्ये पार पडलेल्या इंटरपोल परीषद(महासभा) ला भारतातर्फे प्रवीण सुद उपस्थित होते. ◆ बांगलादेशा मध्ये 03 ते 20 ऑक्टोंबर 2024 या कालावधी दरम्यान ICC महिला टी20 क्रिकेट वर्ल्ड कप आयोजित करण्यात येणार आहे. ◆ भारत आणि इंडोनेशिया देशाच्या संयुक्त संरक्षण सहकार्य समितीच्या 7व्या बैठकीचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले होते. ◆ 'ला लिगा फुटबॉल' स्पर्धेचे विजेतेपद 'रेयाल माद्रिद' संघाने पटकावले आहे. ◆ माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद मिळवणारी इगा स्विओटेक 'पोलंड' या देशाची टेनिस पटू आहे. ◆ वस्तू व सेवा कराच्या अपिलीय न्याधिकरण च्या अध्यक्षपदी संजय कुमार मिश्रा यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ पेंशन विभागाने सरकारी निवृत्त कर्मचाऱ्या साठी 'भविष्य' पोर्टल लाँच केले आहे. ◆ भारतीय हवाई दलाने C295 वाहतूक विमान फ्रान्स या देशाकडून खरेदी केले आहे. ◆ AFC under 23 Asia cup पुरुष 2024 चे विजेतेपद जपान ने पटकावले आहे. ◆ AFC under 23 Asia cup पुरुष 2024 च्या अंतिम फेरीत जपानने उझबेकिस्तान चा पराभव केला आहे. ◆ AFC under 23 Asia Cup पुरुष 2024 चे आयोजन कतार येथे करण्यात आले होते. ◆ UNICEF ने करिना कपूर या भारतीय अभेनेत्रेची राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. ◆ उत्तराखंड टुरिझमने "नक्षत्र सभा" ही भारतातील पहिली खगोल- पर्यटन मोहीम सुरू केली.
Показать все...
👍 7
इंडियन गव्हर्नन्स तथा भारतीय प्रशासन लेखक प्राध्यापक व्ही बी पाटील संस्करण के सागर केंद्र व राज्यसेवा मुख्य परीक्षा तसेच विद्यापीठीय पदवी व पदव्युत्तर परीक्षा तद्वतच सेट नेट परीक्षा याकरिता उपयुक्त संदर्भ https://ksagar.com/product/bhartiya-prashasan/ Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/ 9823121395 🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
Показать все...
👍 3
महाराष्ट्रातील समाज सुधारक साहित्यिक भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती 37वी आवृत्ती- के सागर महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण संचालनालयाच्या क्र.उपुउ /2001-02/66811/13/स पु. दि.5/3/2002 अन्वये' उत्तम पुस्तक' म्हणून शिफारस करण्यात आलेला संदर्भ -विशेष महत्त्वाची माहिती चौकोनात -महत्त्वाच्या मुद्द्यांना स्क्रीन टाकून उठाव दिलेला आहे -सुटसुटीत मुद्देनिहाय रचना -चित्रे व छायाचित्रे यांचा योग्य वापर -सर्वात महत्त्वाचे व अद्यावत माहिती के सागरीय वैशिष्ट्ये* -पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये येऊन गेलेले प्रश्न लक्षात घेऊन केलेली दर्जेदार उपयुक्त परीक्षाभिमुख रचना -एक प्रकारे महाराष्ट्राचा सामाजिक इतिहासच वर्णन केलेला. https://ksagar.com/product/maharashtratil-samajsudharak/
Показать все...
👉आता हे नाही आल तर तुम्ही खूप मागे आहात अभ्यास वाढवावा लागेल..💯💯
Показать все...
👍 3🔥 1
ज्ञान प्रसारक सभा ही संघटना कुणी विकसित केली ?
दादोबा पांडुरंग तरखडकर
डॉ. भाऊ दाजी लाड
बाळशास्त्री जांभेकर
जगन्नाथ शंकर शेठ
✅योग्य उत्तर इथे पहा✅
💟पोलीस भरती व SRPF सराव टेस्ट सोडवा 🔥 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 🔈टेस्ट क्रमांक - 24 💥 एकूण प्रश्न : 30 💥 Passing : 15 वेळ 15 मिनिट. Score लगेच समजेल.😍 🔍आजपर्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भेट द्या.💯 💎 Www.MpscCorner.com ▶️ आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...👇 https://mpsccorner.com/police-bharti-srpf-24/ https://mpsccorner.com/police-bharti-srpf-24/ https://mpsccorner.com/police-bharti-srpf-24/ 📚😍 आपल्या मित्रांना पण नक्की share करा.👍
Показать все...
👍 2🥱 1
❇️ राजर्षी शाहू महाराज ❇️ ❇️ मराठा साम्राज्य - कोल्हापूर संस्थान ❇️ ◆ अधिकारकाळ - 1884 - 1922 ◆ अधिकारारोहण - 2 एप्रिल 1894 ◆ राज्यव्याप्ती - कोल्हापूर जिल्हा ◆ राजधानी - कोल्हापूर ◆ पूर्ण नाव - छत्रपती शाहू महाराज भोसले ◆ जन्म - 26 जून 1874 लक्ष्मी-विलास राजवाडा, कसबा बावडा , कोल्हापूर ◆ मृत्यू - 6 मे 1922 मुंबई ◆ पूर्वाधिकारी - छत्रपती शिवाजी         महाराज (चौथे शिवाजी)'राजाराम 3 ◆ उत्तराधिकारी - छत्रपती राजाराम भोसले ◆ वडील - आबासाहेब घाटगे ◆ आई - राधाबाई ◆ पत्नी - महाराणी लक्ष्मीबाई    भोसले ◆ राजघराणे - भोसले ◆ राजब्रीदवाक्य - जय भवानी छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावाने प्रसिद्ध, हे एक भारतीय समाजसुधारक व कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना "राजर्षी" ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔     ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/+Pu4vYT5Sb3tmMDY1
Показать все...
👍 8
कोणत्या देशाच्या पत्रकारांना युनेस्को प्रेस स्वतंत्रता पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला आहे?Anonymous voting
  • (A) रशिया
  • (B) युक्रेन
  • C) इस्राईल
  • (D) पॅलेस्टाईन
0 votes
👍 7 1😢 1🎉 1