cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

गणित मार्गदर्शन

पोलीस भरती, तलाठी भरती, वनविभाग भरती, उपयुक्त गणित बुद्धिमत्ता सराव ➡️ मोफत सराव टेस्ट. ➡️ प्रकरण नुसार गणित बुद्धिमत्तेची तयारी .

Больше
Рекламные посты
22 920
Подписчики
-1224 часа
-857 дней
-34730 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

अजय एक काम 6 तासात पूर्ण करतो व विजय एक काम 10 तासात पूर्ण करतो तर दोघे सोबत किती तासात काम पूर्ण करतील ?Anonymous voting
  • 3 तास 15 मिनिटे
  • 3 तास 30 मिनिटे
  • 3 तास
  • 3 तास 45 मिनिटे
0 votes
दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर 5:8 या प्रमाणात आहे.जर मोठ्या भावाचे वय 40 वर्षे असेल. तर लहानभावाचे वय किती असेल ?Anonymous voting
  • 25
  • 20
  • 35
  • 30
0 votes
अमित व त्यांच्या वडिलांच्या वयाची सरासरी 30 आहे जर अमितचे वडील व आजोबा यांच वय अमितच्या वयाच्या अनुक्रमे दुप्पट व तिप्पट आहे तर, आजोबाच वय किती ?Anonymous voting
  • 30
  • 45
  • 60
  • 75
0 votes
एका संख्येला 12 ने गुणल्याऐवजी चुकून 21 तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 108 ने जास्त आला तर ती संख्या कोणती?Anonymous voting
  • 10
  • 8
  • 9
  • 12
0 votes
एका झाडाची उंची 5 फूट आहे तर दर वर्षी ते झाड 🌲 स्वतःच्या उंची पेक्षा 1 छेद 10 ने वाढले, तर 3 वर्षांनंतर , त्यांच्यी उंची किती होणार ?Anonymous voting
  • 60.05
  • 6.05
  • 6.056
  • 6.655
0 votes
A आणि B यांच्या वयांची बेरीज 55 वर्षे आहे. A पेक्षा B हा 15 वर्षांनी लहान आहे. तर A आणि B यांच्या वयाचे गुणोत्तर काय ?Anonymous voting
  • 7:4
  • 5:7
  • 5:4
  • 4:8
0 votes
1000 चे % 20% चे 20% = ?Anonymous voting
  • 10
  • 40
  • 80
  • 100
0 votes
रवि 1 रुपयाला दोन टॉफी या दराने टॉफी खरेदी करतो आणि 1 रुपयाला पाच अशाप्रकारे विक्री करतो. त्याच्या तोट्याची टक्केवारी काय असेल?Anonymous voting
  • 120%
  • 90%
  • 30%
  • 60%
0 votes
एक घड्याळ 3 मिनिटाला 5 सेकंद पुढे जाते. सकाळी 7 वा. ते बरोबर लावले. त्याच दिवशी दुपारी घड्याळात सवाचार ही वेळ दाखवत असेल तर ती खरी वेळ कोणती ?Anonymous voting
  • 4:05
  • 3:45
  • 4:00
  • 4:10
0 votes
काही रक्कमेवर 2 वर्षाकरिता 5% दराने मिळालेले चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक 35 रुपये आहे तर ती रक्कम किती असेल?Anonymous voting
  • 15000
  • 10000
  • 14000
  • 13000
0 votes