cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

भावी अधिकारी - मी अधिकारी होनारच...🚔

भावी अधिकाऱ्यांचे चॅनेल महाराष्ट्रातील "ध्येयवेड्या तरुणाईसाठी" सुरु केलेलं प्रेरणादायी टेलिग्राम चॅनेल.. महाराष्ट्र लोकसेवा आयोग आयोजित वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा व अन्य सरळसेवा परीक्षा साठी लागणारी उपयुक्त माहिती

Больше
Рекламные посты
30 525
Подписчики
-624 часа
-897 дней
-41530 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

Фото недоступноПоказать в Telegram
पोलीस भरती (2024) स्पेशल दोन दिवसीय मोफत मॅरेथॉन लेक्चर अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी सचिन ढवळे सर 30 जून 2024 : रविवार 01 जुलै 2024 : सोमवार मॅरेथॉन WORKBOOK ची PDF टेलिग्राम चॅनेल वर 29 जून ला दिली जाईल चॅनेल लिंक :- https://t.me/csatsachin https://t.me/csatsachin 30 June 2024 PART 1 LINK: https://youtube.com/live/huYBey9U52M?feature=share
Показать все...
10. खुर्त्यांची एकूण किंमत 4 टेबलच्या किंमती एवढी आहे. तर 15 खुर्चा आणि टेबल यांची एकत्रित किंमत रु.4000/- आहे, तर 12 खुर्चा व 3 टेबल यांची एकत्रित किंमत किती ? ( ठाणे शिपाई पोलीस भरती 2023 )Anonymous voting
  • A. रु.3500/-
  • B. रु.3750/-
  • C. रु. 3900/-
  • D. रु. 3840/-
0 votes
पाच क्रमागत संख्यांची बेरीज 340 आहे. तर त्या संख्यांमधील 2 ऱ्या व 5 व्या संख्यांची बेरीज किती ? ( ठाणे शिपाई पोलीस भरती 2023)Anonymous voting
  • 68
  • 130
  • 137
  • 69
0 votes
1 जानेवारी 2006 रोजी रविवार होता. तर 1 जानेवारी 2010 या दिवशी कोणता वार असेल.Anonymous voting
  • शनिवार
  • गुरुवार
  • सोमवार
  • शुक्रवार
0 votes
दोन संख्यांचा मसावि 7 असून त्यांचा लसावि 140 आहे. त्या दोन पैकी एक संख्या 35 असल्यास दुसरी संख्या किती ? ( ठाणे शिपाई पोलीस भरती 2023 )Anonymous voting
  • 24
  • 26
  • 28
  • 30
0 votes
🟠 के के भुतेकर सरांचा नोबल 280 मेगा  पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 5 वी नवीन सुधारितआवृत्ती. सर्वत्र उपलब्ध.
Показать все...
00 Maga__ 280 Sample.pdf36.18 MB
Фото недоступноПоказать в Telegram
👉नोबल पब्लिकेशन्सचे के के भुतेकर सरांचे नोबल मेगा 18300 पोलीस भरती सुधारित आवृत्ती सर्वत्र उपलब्ध. मर्यादित प्रति 👉सन 2018,2021,2023 ला झालेल्या या तिन्ही वर्षांच्या पोलीस भरतीच्या  प्रश्नपत्रिका;गणित-बुद्धिमापन सर्व प्रश्नांची शॉर्टकट व सोप्या ट्रिक्ससह सुलभ स्पष्टीकरणे. 👉सर्व प्रश्नपत्रिकांमधील चालू घडामोडी,सामान्य ज्ञान,मराठी वर्ण,G-20, युक्रेन युद्ध,नाटो,खेळ, पुरस्कार, निवडणुका इ. बाबत सर्व बदललेले प्रश्न आजच्या स्थितीनुसार नवीन पटर्नप्रमाणे बदलून व सुधारणा(update) करून समाविष्ट केले. 👉सदोष,रद्द,कालबाह्य प्रश्न अद्ययावत करून टिपांसह टाकले. 👉अचुकतेवर कटाक्ष. 👉गेसिंग प्रश्नांसह रिझल्ट काढणारे पुस्तक. 👉2023 च्या पोलीस भरतीत प्रत्येक पेपर मध्ये आमच्या नोबल 289 मेगा,नोबल 15300 मेगा,नोबल सामान्य ज्ञान,नोबल म्याथ्स,नोबल चालू घडामोडी मधून 64 ते 98 प्रश्नांचा संदर्भ. 👉2021 च्या पोलीस भरतीत आमच्या नोबल 262 मेगा,नोबल15300 मेगा, नोबल म्याथ्स,नोबल मेगा सा ज्ञान यातून 70 ते 92 प्रश्न संदर्भ. 👉माफक किंमत 550/- पेजेस संख्या 800,कागद A4 साइज शुभ्र 👉 संपर्क नोबल पब्लिकेशन्स छत्रपती संभाजीनगर 📞मो 9421662760 / 9763726312
Показать все...
👉नोबल पब्लिकेशन्सचे के के भुतेकर सरांचे नोबल मेगा 18300 पोलीस भरती सुधारित आवृत्ती सर्वत्र उपलब्ध. Sample Copy
Показать все...
Megha 18300__1_33.pdf25.81 MB
Фото недоступноПоказать в Telegram
सस्नेह निमंत्रण. दीपस्तंभ यशोत्सव पुणे - २०२४ ...!!! उत्सव यशाचा, सन्मान कर्तृत्वाचा....!!! गुणवंतांचा कौतुक सोहळा. दिनांक - 30 जून 2024 सकाळी - 9.30 वा. ठिकाण - यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे. विद्यार्थी व पालकांनी चुकवू नये असा कार्यक्रम. 🔴कार्यक्रम Youtube वर Live बघण्यासाठी निळ्या Link वर Click करून Deepstambh Foundation या चॅनेलला Subscribe करा. https://www.youtube.com/channel/UC7HDii03ZXH3OcoFoLr8Wpw
Показать все...
सदुची 5 विषयांतील गुणांची सरासरी 60.6 असून उरलेल्या दोन विषयात त्याला 173 गुण मिळाले तर त्याची 7 विषयांतील गुणांची सरासरी किती ?Anonymous voting
  • 68
  • 66
  • 65.6
  • 64.6
0 votes
Выберите другой тариф

Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.