The Officer - UPSC / MPSC EXAM
Открыть в Telegram
By Amol Ghodke and Team To become a technological knowledge platform where students centric learning process will enable every civil services aspirants (UPSC, MPSC) to achieve their fullest potential and realise their dreams.
Больше2 443
Подписчики
Нет данных24 часа
-57 дней
-4030 дней
Архив постов
'रस्ता सुरक्षा मित्र' उपक्रम राबविण्यासाठी उच्च माध्यमिक ते पदवी अभ्यासक्रमाच्या ---------- या वयोगटातील विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
बार्ट डी वेव्हर यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली?
'मेरा गाव मेरी धरोहर' हा उपक्रम कोणत्या मिशनअंतर्गत सुरू करण्यात आला आहे?
महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?
'न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक' खालीलपैकी कोणत्या बँकेत विलीन करण्यात आली?
फॉर्च्यून ग्लोबल 500 च्या 2025 च्या यादीतील भारतातील सर्वोच्च क्रमांकाची कंपनी कोणती ठरली?
-------- या महानगरपालिकेच्या सीड बॉल प्रकल्पाला लंडनस्थित वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले
