ru
Feedback
The Officer - UPSC / MPSC EXAM

The Officer - UPSC / MPSC EXAM

Открыть в Telegram

By Amol Ghodke and Team To become a technological knowledge platform where students centric learning process will enable every civil services aspirants (UPSC, MPSC) to achieve their fullest potential and realise their dreams.

Больше
2 588
Подписчики
-224 часа
-97 дней
+1630 день
Архив постов
अॅड्रियन ब्रॉडी विषयी अचूक पर्याय निवडा
Anonymous voting

तुहीन कांता पांडे यांची सेबीचे ----- वे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली
Anonymous voting

2025 मध्ये भारताने कोणत्या देशासोबत लिथियम शोध आणि गुंतवणूक संधींसाठी सामंजस्य करार केला आहे.
Anonymous voting

आशियाई नेमबाजी स्पर्धा 2025 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या आहेत?
Anonymous voting

खालीलपैकी कोण दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषविले नाही?
Anonymous voting

photo content

photo content

जा. क्र. ११७ /२०२५ महाराष्ट्र गट - ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२५ - अर्ज सादर करण्यास दिनांक २८ ऑगस्ट २०२५  रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8

photo content

photo content

photo content

photo content

photo content

सरहुल महोत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो?
Anonymous voting

जेष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
Anonymous voting

पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली?
Anonymous voting

लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ फोटो व साहित्य विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शोधून ते काढून टाकण्यासाठी कोणते ऑपरेशन राबविण्यात आले?
Anonymous voting

1 एप्रिल 2025 रोजी खालीलपैकी कोणत्या देशासोबत भारताच्या राजनैतिक संबंधांना 75 वर्षे पूर्ण झाली
Anonymous voting