ru
Feedback
The Officer - UPSC / MPSC EXAM

The Officer - UPSC / MPSC EXAM

Открыть в Telegram

By Amol Ghodke and Team To become a technological knowledge platform where students centric learning process will enable every civil services aspirants (UPSC, MPSC) to achieve their fullest potential and realise their dreams.

Больше
2 588
Подписчики
-224 часа
-107 дней
+1230 день
Архив постов
photo content

photo content

photo content

photo content

photo content

'द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी' या कादंबरीचे लेखक कोण आहेत ?
Anonymous voting

भारताचा कोणत्या देशातील नॅशनल क्राईम एजन्सी समवेत सामंजस्य करार करण्यात आला?
Anonymous voting

----------- या राज्यातील 'बिबिफाथिमा स्वयंसहायता संघ'ला संयुक्त राष्ट्रांचा 'इक्वेटर पारितोषिक' जाहीर झाला.
Anonymous voting

रोहित कृष्णा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous voting

'मुख्यमंत्री तायुमनावर' ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली?
Anonymous voting

Necropolitics (नेक्रोपॉलिटिक्स) : व्याख्या: नेक्रोपॉलिटिक्स ही संकल्पना कॅमेरूनच्या इतिहासकार आचिल एम्बेम्बे (2003) यांनी मांडली. त्यानुसार, राज्य किंवा सत्ताधारी ‘कोण जगू शकतो आणि कोण मरायला हवे?’ हे ठरवतात. नेक्रोपॉलिटिक्स ही संकल्पना दाखवते की सत्ताधारी किंवा राज्यकर्ते फक्त गोळ्या घालून नव्हे, तर धोरणे, उपेक्षा, संरचनात्मक हिंसा आणि व्यवस्थेच्या हिंसेद्वारे लोकांचा मृत्यू कसा निर्धारित करते ? मुख्य मुद्दे: 1. प्रत्यक्ष मारण्यापेक्षा वेगळे: • हळूहळू केली जाणारी हिंसा (उदा., आरोग्यसेवा नाकारणे, अन्नाची कमतरता). • उदाहरण: १९४३ चा बंगाल दुष्काळ—ब्रिटिश धोरणांमुळे अन्न असूनही लाखो मरण पावले. 2. नेक्रोपॉलिटिक्स कशी काम करते? काही प्रमुख वैशिष्ट्ये: • राज्याचा दहशतवाद आणि दडपशाही: लोकशाहीतही, असंतोष दाबण्यासाठी पाळत, अटक किंवा हत्यांचा वापर केला जातो. • अराजक गटांशी सहकार्य: सरकारे आतंकवादी व गुंडासोबत काम करतात, ज्यामुळे कायदेशीर आणि बेकायदेशीर हिंसा यांच्यातील फरक धुसर होतो. • शत्रू निर्मिती हाच शासनप्रकार: राजकारण सहसा एका "शत्रू" समुदायाच्या शोधाभोवती फिरते—ज्याला दोष द्यायचे, वगळायचे किंवा नियंत्रित करायचे. • युद्ध आणि दहशतवाद अर्थव्यवस्था: हिंसा हा एक उद्योग बनतो—शस्त्रे, सुरक्षा आणि पाळत यांना फायदा होतो. • समुदायांचे विस्थापन: मोठ्या प्रमाणावरील प्रकल्प किंवा संघर्ष क्षेत्रांमुळे गरीब लोक घरांबाहेर फेकले जातात. • मृत्यूचे विविध रूप: छळ, ड्रोन हल्ले, उपासमार, आरोग्यसेवेचा अभाव—हे सर्व राजकीय मृत्यूची साधने बनतात. • नैतिक समर्थन: राष्ट्रवाद, धर्म किंवा सुरक्षा यासारख्या विचारधारा हिंसा किंवा उपेक्षेला न्याय्य ठरवतात. 3. "जिवंत मृत" (Living Dead) आणि "मृत्यू जग" (Death Wrlds): o अधिकारविहीन लोक, जे जिवंत असूनही मरणाच्या जवळ (उदा., CVID लॉकडाऊनमध्ये प्रवासी कामगार). 4. रोजच्या जीवनातील नेक्रोपॉलिटिक्स: o जातीय भेदभाव, गरिबांची उपेक्षा, स्लममधील असंतुलन. o जागतिक उदासीनता (उदा., गाझा, युक्रेनमधील नागरी हत्या). फूकोच्या बायोपॉलिटिक्सशी संबंध: • बायोपॉलिटिक्स ("जगू द्या किंवा मरू द्या") जीवनावर नियंत्रण ठेवते. • नेक्रोपॉलिटिक्स हे पुढे जाऊन "कोण मरायला हवे" हे ठरवते.

#essay #concepts Necropolitics (नेक्रोपॉलिटिक्स) "जेव्हा आपण एखाद्या समाजात काहींच्या मृत्यूला 'नैसर्गिक' मानतो, तेव्हा तो सम
#essay #concepts Necropolitics (नेक्रोपॉलिटिक्स) "जेव्हा आपण एखाद्या समाजात काहींच्या मृत्यूला 'नैसर्गिक' मानतो, तेव्हा तो समाज आधीच नेक्रोपॉलिटिकल बनतो." — आचिल एम्बेम्बे

जुलै 2025 मासिक.pdf4.59 MB

5_6120572028819871014.pdf4.59 MB

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content