cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

RMA,NANDED

RMA च्या Online Platform वर तुम्हाला राज्यसेवा आणि संयुक्त गट ब आणि क या परीक्षांसाठी यशस्वी अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मिळेल ✅️ मयुरी शिंदे (सहा.प्रकल्प अधिकारी) ✅️ पराग देशमुख (उपशिक्षणाधिकारी) ✅️ परमेश्वर तिडके (सहकार अधिकार) ✅️ विजय जाधव (API)

Больше
Рекламные посты
3 817
Подписчики
-424 часа
-157 дней
-3430 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

00:35
Видео недоступноПоказать в Telegram
13.91 MB
अनुभव :12 वर्ष
Показать все...
12 वर्षाचा अनुभव
Показать все...
Показать все...
COMBINE PRE 2024 | Strategy | book list #mpsc #combine

RATHOD MPSC ACADEMY , NANDED RATHOD ONLINE ACADEMY APP LINK

https://play.google.com/store/apps/de...

TELEGRAM LINK

https://t.me/Rampsc

बॅचेसची वैशिष्ट्ये :- 1) सर्व बॅच live + RECORDED स्वरुपात असेल. Live लेक्चर मिस झाल्यास रेकॉर्डिंग परत पाहून अभ्यास करता येईल. Digital Board द्वारे शिकवले जाईल 2)सर्व नोट्स pdf स्वरुपात.. 3) टॉपिक wise TEST तसेच परीक्षेत विचारलेले प्रश्नाच्या तयारी वर अधिक भर.. 4) शब्द अभ्यास वर जास्तीत जास्त भर 5) Mpsc ला आजपर्यंत विचारलेल्या सर्व PYQ चे विश्लेषण आपल्या MPSC GROUP B AND C तसेच इतर परीक्षांचा पाया अधिक मजबूत करणे हेच ध्येय. 6) संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेले शिक्षक... 8. एकदा बॅच करा परत करण्याची गरज भासणार नाही. संपर्क :- 9730673067 8407961914 बॅचेसची वैशिष्ट्ये:- 1) English grammar+ vocabulary 2) संपूर्ण basic to advance batch. 3) संपूर्ण vocabulary चि तयारी 4) आयोगाच्या latest pattern नुसार teaching असेल. #talathibharti previous year question paper #तलाठी भरती 2022 सराव प्रश्नसंच #marathi naukri #tet #tait #wrd #मराठी नौकरी #talathi bharti 2022 maharashtra question paper #talathi bharti question paper #talathi question paper 2023 #marathi naukri talathi bharti #talathi bharti 2023 question paper ""#talathibhartiupdate #talathibharti2023newupdate #talathibhartiquestionpaper #talathi #talathibharti2023 #talathibharti#talathibhartiupdate #talathibhartiupdate2023 #talathibhartiquestionpaper #talathi #talathibharti2023newupdate #talathibharti2023syllabus #talathibhartisyllabus #talathibharati2023 #talathibharti2023maths #talathibhartinewupdate #talathiinmarathi #talathibharti2023examdate #talathibhartiupdatetoday #talathibharti2023update #तलाठीभरती2023update #talathi_bharti_2023_maharashtra #youtubeshorts #talathibhartiformfilling #talathi_bharti_2023"

https://www.youtube.com/live/-HFvR1FatIk?si=h2klMG4qCCqgV6xF राज्यसेवा पूर्व परीक्षा -2024 परीक्षेला जाता जाता मॅरेथॉन संपूर्ण भूगोल (Revision) आज सायं.6 वाजता YouTube live
Показать все...
राज्यसेवा पूर्व परीक्षा 21 जुलै 2024 | भूगोल मॅरेथॉन Day-2 #mpsc#mpscexam#psi Aanakade sir

RATHOD MPSC ACADEMY , NANDED RATHOD ONLINE ACADEMY APP LINK

https://play.google.com/store/apps/details?id=com.idpaoj.tndygf

TELEGRAM LINK

https://t.me/Rampsc

बॅचेसची वैशिष्ट्ये :- 1) सर्व बॅच live + RECORDED स्वरुपात असेल. Live लेक्चर मिस झाल्यास रेकॉर्डिंग परत पाहून अभ्यास करता येईल. Digital Board द्वारे शिकवले जाईल 2)सर्व नोट्स pdf स्वरुपात.. 3) टॉपिक wise  TEST तसेच परीक्षेत विचारलेले प्रश्नाच्या तयारी वर अधिक भर.. 4) शब्द अभ्यास वर जास्तीत जास्त भर 5) Mpsc ला आजपर्यंत विचारलेल्या सर्व     PYQ  चे विश्लेषण  आपल्या MPSC GROUP B AND C तसेच इतर परीक्षांचा पाया अधिक मजबूत करणे  हेच ध्येय. 6) संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेले शिक्षक... 8. एकदा बॅच करा परत करण्याची गरज भासणार नाही. संपर्क :- 9730673067 8407961914 बॅचेसची वैशिष्ट्ये:- 1) English grammar+ vocabulary 2) संपूर्ण basic to advance batch. 3) संपूर्ण vocabulary चि तयारी 4) आयोगाच्या  latest  pattern नुसार teaching असेल. #talathibharti previous year question paper #तलाठी भरती 2022 सराव प्रश्नसंच #marathi naukri #tet #tait #wrd #मराठी नौकरी #talathi bharti 2022 maharashtra question paper #talathi bharti question paper #talathi question paper 2023 #marathi naukri talathi bharti #talathi bharti 2023 question paper ""#talathibhartiupdate #talathibharti2023newupdate #talathibhartiquestionpaper #talathi #talathibharti2023 #talathibharti#talathibhartiupdate #talathibhartiupdate2023 #talathibhartiquestionpaper #talathi #talathibharti2023newupdate #talathibharti2023syllabus #talathibhartisyllabus #talathibharati2023 #talathibharti2023maths #talathibhartinewupdate #talathiinmarathi #talathibharti2023examdate #talathibhartiupdatetoday #talathibharti2023update #तलाठीभरती2023update #talathi_bharti_2023_maharashtra #youtubeshorts #talathibhartiformfilling #talathi_bharti_2023"

Фото недоступноПоказать в Telegram
Фото недоступноПоказать в Telegram
✅🧐 अमेझॉन नदी... ◼️दक्षिण अमेरिकेतील सर्वांत लांब नदी ◻️आकारमानानुसार जगातील सर्वांत मोठी नदी. ◼️जगातील सर्वांत मोठे नदी खोरे. ◼️ब्राझील, कोलंबिया, पेरू या देशांतून वाहते. ◻️पेरू या देशातील अँडीज पर्वतातील लॉरीकोचा सरोवरात ही नदी उगम पावते. ◼️पेरूमध्ये ही नदी 'मऱ्यान्यन' या नावाने ओळखले जाते. ◻️जगातील २०% वाहते पाणी एकट्या या नदीमध्ये आढळते ◼️डाव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या : जपुरा, निग्रो, ब्रोंको, रीजो पारू ◻️उजव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या : झिंगु, तापोजास, मादिरा, पुरूस, उकेयाली ◼️या नदीच्या चौदा उपनद्या १६०० किमी पेक्षा लांब आहेत. ◻️वरच्या खोऱ्यात 'इंका' संस्कृती विकसित झाली होती. ◼️ही नदी अटलांटिक महासागराला जाऊन मिळते. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ ❣️ JOIN : @MPSCGURU2
Показать все...
‼️ वैकल्पिक विषय कसा निवडायचा ‼️ 😎 वैकल्पिक विषयांची निवड करत असताना काही गोष्टी महत्त्वाच्या असतात जसे की... १) आवडता विषय निवडायला हवा... जेणेकरून अभ्यासक्रम पूर्ण करायला मदत होईल (आवडता म्हणजे त्या विषया मध्ये तुमची ऋची असायला हवी...तो विषय वाचताना तुम्हाला कंठाळा आला नाही पाहिजे) २) वैकल्पिक विषय निवडताना त्या विषयाचे अभ्यास साहित्य बाजारा मध्ये उपलब्ध आहे का ते पहावे.... (उदा. इतिहास विषयाचे अभ्यास साहित्य बाजारा मध्ये Easily Available होईल) ३) असा वैकल्पिक विषय निवडला पाहिजे की ज्या मध्ये तुम्हाला सर्वाधिक Score करता येईल....PSIR | Anthropology | Philosophy | Geography | Math | साहित्य | इतिहास... इत्यादी विषया मध्ये UPSC Toppers ना २९०+ Marks मिळाले आहेत... ४) वैकल्पिक विषया मुळे तुमची Rank चांगली येईल.... त्यामुळे Test Series ची भुमिका देखील महत्वाची असते तर त्या विषयाची Test Series Market मध्ये उपलब्ध आहे का ते पण महत्त्वाचे ठरते.... वैकल्पिक विषय निवडताना या सर्व बाबींची पूर्तता करणे आवश्यक असते... मगच तुम्ही वैकल्पिक विषय निवडायचा ©UDAAN MPSC
Показать все...
https://www.youtube.com/live/ThEAe3QHvF8?si=VFA2KyMLlzyksUHc राज्यसेवा पूर्व परीक्षा 21 जुलै 2024 परीक्षेला जाता जाता महा मॅरेथॉन Day -1 आज सायं.ठीक 6 वाजता YouTube live
Показать все...

‼️ वर्णनात्मक परीक्षा पध्दती #MPSC2025 ‼️ ‼️ उत्तर कसे लिहावे...‼️ 🧐 उत्तराची सुरूवात प्रस्तावने (Introduction) पासुन झाली पाहिजे... ◼️ प्रस्तावना (25 ते 30) शब्दा मध्ये लिहावी... प्रस्तावने मध्ये व्याख्या | Fact | Date | किंवा सरकारी योजनेचे इत्यादीं चा वापर करावा... ‼️ उत्तराचा मुख्य भाग (Body)‼️ General Studies चे उत्तर लिहीत असताना Bullet Points मध्ये लिहावे.. उदा .___ .___ .___ .___ .___ ‼️150 शब्दांचा प्रश्न असेल तर प्रस्तावने मध्ये 25 ते 30 शब्द लिहावे...आणि... . . . 🧐Main Body मध्ये 75 ते 85 शब्द लिहावे..... . . . 😎निष्कर्ष (Conclusion) लिहीत असताना सकारात्मक (Positive) लिहावा नकारात्मक भूमिका लिहु नये... निष्कर्ष देखील 25 ते 30 शब्दांन मध्ये लिहावा.... निष्कर्ष देखील Fact | Data | Government Schemes | ने लिहु शकता.... @कालिदास वाघमारे ©UDAAN MPSC
Показать все...
Выберите другой тариф

Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.