MPSC Economics - संपूर्ण अर्थशास्त्र
सर्व स्पर्धापरीक्षा संबधित अर्थशास्त्राची माहिती,नोट्स व सराव प्रश्नसंच मिळविण्यासाठी आमचे चॅनेल जाॅईन करा!!! Join @Economics_MPSC
Больше9 526
Подписчики
+1624 часа
+887 дней
+32030 дней
- Подписчики
- Просмотры постов
- ER - коэффициент вовлеченности
Загрузка данных...
Прирост подписчиков
Загрузка данных...
2579) आजारी उद्योगधद्यांची गणना ज्या उद्योगांना सामील वित्तीय वर्षात 50 टक्के वा त्याहून अधिक निव्वळ किंमतीत नुकसान होते, अशांचा समावेश होतो.Anonymous voting
- 2 वर्षे
- 3 वर्षे
- 4 वर्षे
- 5 वर्षे
2578) 2004-05 मधील सार्वजनिक उपक्रमांच्या कामगिरीवरून नवीन आर्थिक पर्यावरणामध्ये सार्वजनिक उपक्रम तेंव्हाच चांगली कामगिरी करू शकतात जेव्हा.Anonymous voting
- पुरेशी स्वायत्तता दिल्यानंतर
- व राजकीय नियंत्रणात घट
- सार्वजनिक उपक्रमांमध्ये खाजगी संस्कृती सुरू करणे
- वरील सर्व उपाययोजना
2577) बी. आय. एफ. आर. कायद्याचे उद्दिष्ट.............होते.Anonymous voting
- आजारी उद्योगांना चालना देणे.
- सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण करणे.
- भारतीय उद्योगांमध्ये परकीय भांडवल वापरण्यास परवानगी देणे.
- मोठ्या खासगी उद्योगांना पतपुरवठा करणे.
2576) खालीलपैकी कोणत्या संस्थेची निर्मिती 1987 साली आजारी उद्योगधंद्यांच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी झाली होती?Anonymous voting
- बोर्ड फॉर इंडस्ट्रियल आणि फायनान्शियन रिकन्स्ट्रक्शन
- बोर्ड फॉर सिक इंडस्ट्रीज रिकन्स्ट्रक्शन
- इंडस्ट्रियल इन्वेस्टमेंट बँक ऑफ इंडिया
- इंडस्ट्रियल रिकन्स्ट्रक्शन बँक ऑफ इंडिया
2575) खालीलपैकी कोणता औद्योगिक वित्ताचा बाह्य स्त्रोत आहे?Anonymous voting
- अधिमान भाग
- साधारण भाग
- नफ्याची पुनर्गुतवणूक
- ऋण पत्रे
2574) महाराष्ट्राचे नवे औद्योगिक धोरण .........रोजी जाहीर करण्यात आले ?Anonymous voting
- 1 नोव्हेंबर 2006
- 1 नोव्हेंबर 2007
- 1 नोव्हेंबर 2008
- 1 नोव्हेंबर 2005
2573) 2006 मध्ये मध्यम उपक्रमाची भांडवल गुंतवणूक मर्यादा व्याख्या करताना त्यासाठी स्थिर घडवल गुंतवणूक मर्यादा .............. ठेवण्यात आली.Anonymous voting
- ₹ 5 लाख ते ₹5 कोटी यामध्ये
- ₹5 कोटीपेक्षा कमी
- ₹5 कोटी ते ₹ 10 कोटी यामध्ये
- ₹ 10 कोटीपेक्षा जास्त
2572) भारतामध्ये विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) मोठ्या प्रमाणात कोणत्या व्यवसायासाठी लागू करण्यात आले ?Anonymous voting
- ऑटोमोबाईल क्षेत्र
- उत्पादन क्षेत्र
- माहिती व तंत्रज्ञान क्षेत्र
- शक्ती संसाधन क्षेत्र
2571) भारतात औद्योगिक विकासासाठी उद्योग (विकास व नियमन) कायदा कधी करण्यात आला?Anonymous voting
- 1948
- 1951
- 1969
- 1973
2570) जागतिकीकरणामुळे भारतातील लघू आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगधंद्यांना कोणत्या आव्हानाला सामोरे जावे लागत आहे ?Anonymous voting
- परकीय बाजारात मर्यादित संधी.
- उत्पादन खर्च कमी करण्याचे आव्हान.
- स्पर्धेचा अभाव.
- परकीय तंत्रज्ञानाची सहज उपलब्धता.
Выберите другой тариф
Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.