🎯 🚨👮ONLY_KHAKI_VARDI 👮🚨 🎯
🛑 जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव म्हणजे हमखास यश...!!! 🌟🌟 Online Test 🛑 म्हणूनच दर्जेदार प्रश्नांचा सराव व्हावा यासाठी एक दर्जेदार Telegram Channel खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. 🛑 *सोबतच IMP Question ...@7058626301 मार्गदर्शक - आहेर सर
Больше20 497
Подписчики
+124 часа
+397 дней
+2930 дней
- Подписчики
- Просмотры постов
- ER - коэффициент вовлеченности
Загрузка данных...
Прирост подписчиков
Загрузка данных...
Фото недоступноПоказать в Telegram
🛑 आज शपथविधी.
👉 नरेंद्र मोदी घेणार तिसऱ्यांदा शपथ..
🔥 2👍 1
Фото недоступноПоказать в Telegram
🛑 सर्वाधिक काळ सत्तेत राहणारे नरेंद्र मोदी तिसरे भारतीय नेते
👉 नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत, त्यावेळी त्यांचा समावेश हे सर्वाधिक काळ सत्तेवर राहणाऱ्या जागतिक नेत्यांच्या मांदियाळीमध्ये होणार आहे.
👉 आतापर्यंत या यादीमध्ये माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी हे दोन भारतीय पंतप्रधान समाविष्ट होते.
👉 कॅनडाचे माजी पंतप्रधान विल्यम लिऑन मेकेन्झी किंग हे सर्वाधिक काळ (21 वर्षे, 154 दिवस) सत्तेवर राहणारे जागतिक नेते आहेत.
👍 4
Фото недоступноПоказать в Telegram
👉कौशल्य चाचणीच्या तारखा झाल्या जाहीर
👉राज्यसेवेला - 42 दिवस बाकी
👉Skill test साठी - 22 दिवस बाकी
👍 1