PSI-STI-ASO जुलै 2022
- Подписчики
- Просмотры постов
- ER - коэффициент вовлеченности
Загрузка данных...
Загрузка данных...
#mpsc #राज्यसेवा #mpscmains #mpsc #राज्यसेवा #mpscmains #prelims #राज्यसेवामुख्यपरीक्षा #राज्यसेवापूर्वपरीक्षा #descriptive 📣 Free Lecture - तयारी इंग्रजी विषयाची 🎙️मार्गदर्शक - सचिन मेमाने द युनिक अॅकॅडमी 🏬 ऑफलाइन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, श्रेया चेंबर्स, 1296/682 जोशी वडेवालेच्या मागे, बालगंधर्व चौक, शिवाजीनगर, पुणे. 📍
https://g.page/r/CXa5ww4F4N1iEBA▶️ Live on The Unique Academy's YouTube channel. =========================== 📚 MPSC राज्यसेवा परीक्षा 2025 - 2 YEARS Integrated Batch. Offline+Online पुर्व+मुख्य+मुलाखत एकत्रित तयारी. 🔘 पदवीकाळातच करा राज्यसेवा परीक्षेची तयारी. 📣 बॅच सुरू - 16 ऑगस्ट 2023 🕰️ वेळ - सायं. 5 ते 7 पर्यंत. 🗓️ वार - सोमवार ते शुक्रवार 🎙️ माध्यम - मराठी ⏳ कालावधी - 2 वर्ष. 📝 बॅचची वैशिष्ट्ये ✅ दोन वर्षांच्या नियोजनबद्ध बॅचद्वारे राज्यसेवा परीक्षेच्या पूर्व मुख्य व व्यक्तिमत्व चाचणी (मुलाखत) या तिन्ही टप्प्यांचे सर्वांगीण मार्गदर्शन. ✅ पहिल्या वर्षी सामान्य अध्ययनातील इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, विज्ञान-तंत्रज्ञान, नैतिकता या मध्यवर्ती विषयांचे पायाभूत अभ्यासवर्ग, ज्याद्वारे या विषयांचा संकल्पनात्मक पाया मजबूत केला जाईल. ✅ चालू घडामोडींची विशेष तयारी, ज्यात नियमित अभ्यासवर्ग आणि संदर्भ साहित्याचा समावेश असेल. ✅ अद्ययावत संदर्भ-साहित्य (रंगीत डिजिटाइज्ड स्वरूपातही नोट्स) ✅ मराठी, इंग्रजी व गणित या विषयांचा फायदा इतर सर्व परीक्षांसाठी व्हावा हा उद्देश. ✅ व्यक्तिमत्व चाचणीच्या तयारीसाठी पायाभूत मार्गदर्शन, अभिरूप मुलाखतीचे (मॉक इंटरव्ह्यू) आयोजन. यशस्वी विद्यार्थ्यांच्या मुलाखतीचे चित्रण व त्यावर चर्चा. ✅ तज्ज्ञ अभ्यासकांची काही मार्गदर्शनपर सत्रे. ✅ सराव चाचण्यांद्वारे सविस्तर मूल्यांकन, पहिल्या वर्षापासूनच बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्नांवर आधारित सराव चाचण्या आणि त्याचे चिकित्सक मूल्यांकन. ✅ विद्याथ्यांचे व्यक्तीगत समुपदेशन व त्यांना मार्गदर्शन. ✒️ विनामूल्य लेक्चरसाठी नाव नोंदविण्यासाठी क्लिक करा : -
https://forms.gle/k8QxJb11T6jcHwJW9🔗 लेक्चर्स च्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा :-
https://t.me/uniquempsc2years📚 ऑफलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :-
https://theuniqueacademy.co.in/admiss...📱 ऑनलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :-
https://theuniqueacademy.co.in/admiss...📲 Live on Microsoft teams -
https://rb.gy/u6c77🏬 ऑफलाइन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, श्रेया चेंबर्स, 1296/682 जोशी वडेवालेच्या मागे, बालगंधर्व चौक, शिवाजीनगर, पुणे. 📍
https://g.page/r/CXa5ww4F4N1iEBA📞 संपर्क - 8929920917 / 8956994499
#psi #combine #mpsc #mpsc #combine #psi #राज्यसेवा #psistiasosris #स्पर्धापरीक्षा 📣 FREE LECTURE - राज्यशास्त्र विषयाचे नियोजन व विश्लेषण 📑 PSI/STI/ASO/SR/IS 🎙️मार्गदर्शक - दत्तात्रेय कुलकर्णी द युनिक अॅकॅडमी ========================== 🎯 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा (गट 'ब' व गट 'क') Integrated Batch. पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखतीची एकत्रित तयारी. 🛄 गट ब→PSI/STI/ASO/SR/IS 🛅 गट क→TAX ASST./ESI/IND. INSP./CLERK-TYPIST/ TECH. ASST. (DIR. OF INS.) 🆕 बॅच सुरु - 21 ऑगस्ट 2023 🗓️ वार - सोमवार ते शुक्रवार 🕘 वेळ - सायं. 5 ते 8 पर्यंत. ⏳ कालावधी - 6 महिने 📣 माध्यम - मराठी 🆓 मोफत लेक्चर्स - 21 ते 26 ऑगस्ट 2023 📝 कोर्सची वैशिष्ट्ये. 🔸गट ब व गट क परीक्षांची संपूर्ण तयारी. 🔸स्पर्धा परीक्षा क्षेत्रात दीर्घकाळ अध्यापनाचा अनुभव असणारे तज्ज्ञ प्राध्यापक. 🔸अभ्यासक्रमातील सर्व विषयांचे एकाच स्तरावर रचनात्मक मार्गदर्शन. 🔸परीक्षेच्या बदलत्या स्वरुपाशी सुसंगत, सोप्या आणि ओघवत्या भाषेत सादरीकरण. 🔸दर्जेदार अद्ययावत अभ्यास साहित्य- प्रिंटेड नोटस्, सराव प्रश्नसंच, नियमित सराव चाचण्या. 🔸गणित बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान व इंग्रजी विषयांच्या तयारीवर विशेष भर. 🔸यशस्वी विद्यार्थी-अधिकाऱ्यांची संवाद सत्राचे आयोजन. 🔸मुलखतीच्या तयारीसाठी तज्ज्ञ प्राध्यापक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन. 🔸डिजीटल सुविधांनी सुसज्ज आत्यधूनिक वर्ग. 🔸युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध. ✒️ बॅचच्या अधिक माहितीसाठी नाव नोंदवा : -
https://forms.gle/w1HCfydnHGtqHuGU9🔗 इतर माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा : -
https://t.me/uniquepsistiaso📚 ऑफलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :-
https://theuniqueacademy.co.in/admissions/course/9/psi-sti-aso-integrated-batch-pre-mains-interview-course-in-maharashtra-pune📱 ऑनलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा : -
https://theuniqueacademy.co.in/admissions/course/148/online-psi-sti-aso-course▶️ Live on YouTube -
https://youtube.com/c/TheUniqueAcademyPune🏬 ऑफलाईन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, मिटकॉनच्या शेजारी, संचेती हॉस्पिटलच्या समोर, शिवाजी नगर, पुणे. - 411005 📍
https://g.page/r/CaBuPBpBI45lEAE📞 संपर्क - 8929920917
Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.