MPSC GS Centre
Открыть в Telegram
By: Sumit Jadhav @Sumitj1406 (निवड: Range Forest Officer)
БольшеСтрана не указанаКатегория не указана
506
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 день
Архив постов
Explained : Was Pythagorean theorem known from Vedic times? | Loksatta
https://www.loksatta.com/explained/explained-was-pythagorean-theorem-known-from-vedic-times-asj-82-3033131/
explained supreme court decision on obc reservation print exp 0722 zws 70 | Loksatta
https://www.loksatta.com/explained/explained-supreme-court-decision-on-obc-reservation-print-exp-0722-zws-70-3031916/
work from home new 43a included in sez act 2006 by commerce ministry | Loksatta
https://www.loksatta.com/explained/work-from-home-new-43a-included-in-sez-act-2006-by-commerce-ministry-pmw-88-3031574/
विश्लेषण: युरोपच्या होरपळीमागील कारण काय? उष्णतेची ही लाट अभूतपूर्व कशी? | Explained What is so unusual about heatwave in Europe sgy 87 | Loksatta
https://www.loksatta.com/explained/explained-what-is-so-unusual-about-heatwave-in-europe-sgy-87-3030469/
explained what is minimum support price and how are they decided print exp 0722 zws 70 | Loksatta
https://www.loksatta.com/explained/explained-what-is-minimum-support-price-and-how-are-they-decided-print-exp-0722-zws-70-3030299/
मुलाखतीच्या तयारीसाठी एक ग्रुप केला आहे .( DC, BDO, ACF, ACST, CO, SO, RFO)
संबंधित कामाबद्दल व्यवस्थित माहिती व एखादा प्रश्न प्रशासनात ऍक्च्युअल कसा हाताळला जातो याची माहिती मिळेल. तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, प्रश्न संबंधित विभागाचे अधिकारी तुमच्या प्रश्नाला डायरेक्ट ऍड्रेस करतील.
तुमच्या मुख्य परीक्षेच्या हॉल तिकीट चा स्क्रीन शॉट @sumit1406 वर पाठवा तुम्हाला ग्रूप मधे ऍड केला जाईल.(फक्त सिरीयस कॅंडिडेट असावे बाकी दुसरा कोणताही उद्देश नाही.)
~ @sumitj1406
⭕️♦️⚠️ नम्र आवाहन 🙏
कालच्या #Combine मुख्यच्या पेपरला राज्यसेवेतून पास झालेले काही Class 1 तसेच Gazetted Class 2 तसेच अन्य Gazetted पदावर निवड झालेले उमेदवार परीक्षा देताना आढळले आहेत.
दिवसेंदिवस बेरोजगारीचा प्रश्न बिकट होत चालला आहे. त्यामुळे आपल्या लहान बंधू - भगिनींची निवड व्हावी याकरिता तरी थोडं सामाजिक आणि नैतिक भान बाळगून Non Gazetted पदांचा आग्रह करू नका.🙏
हल्ली निवड झाल्यावर विविध समाजमाध्यमंद्वारे ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचतेच.त्यामुळे तरी तुम्ही पेपर 1 जरी दिला असला तरी सारासार विचार करून निर्णय घ्या.
👉 ही पोस्ट सर्व ऍडमिन लोकांनी त्यांच्या चॅनेल ला टाकून सहकार्य करावे 🙏🙏
Polity fact_122
State can not impose reasonable restrictions on exercise Freedom of residence on grounds of ........
Polity fact_121
Right to obtain recognition of the association is fundamental right.
आपल्या ग्रूप चे सदस्य किरण कापसे, स्वप्नील साबळे सरांची नायब तहसिलदार पदी निवड झाली.
पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा💐💐
आपल्या ग्रूप च्या सदस्या पुनम अहिरे मॅडम यांची कक्ष अधिकारी पदी निवड झाली.
पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा💐
