cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚

🔶 संपूर्ण पोलीस भरती तयारी 🔶 🔷 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला GS &GK & चालुघडामोडी विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा. 👇👇👇👇 🚨 जॉईन 🚨

Больше
Рекламные посты
83 030
Подписчики
-9324 часа
-5397 дней
+18830 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

SEBC की EWS यापैकी कोणत्या आरक्षणाचा लाभ घ्यावा अशी शंका आहे, त्यांच्यासाठी.. ©MPSC Tips Join @mpscguidnce
Показать все...
🚨 पोलीस भरती कशी होईल ● मे च्या अखेरीला भरतीला सुरवात ● पहिला मैदानी चाचणी नंतर लेखी परीक्षा ● ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भरती प्रकिया पूर्ण होईल ● ऑक्टोबर अखेर प्रशिक्षण सुरू होईल ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ जय हिंद 🇮🇳 ❣Join:@TMOFFICER_KATTA✔️
Показать все...
👍 1
चंद्राच्या अंधाऱ्या बाजूतील नमुने तपासणी मोहीम चीनच्या चांग इ -६ चे यशस्वी प्रक्षेपण
Показать все...
पोलीस भरतीसाठी इंजिनिअर, डॉक्टरसह उच्चशिक्षितांचे अर्ज Join @mpscguidnce
Показать все...
👍 3
✍ कोणतेही सूत्र न वापरता 1 मे पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏 ✔️टीप :- लिंक 30 मिनिटे असेल.
Показать все...
🛑 Join Now 🛑
#RTI नगरपरिषद निकाल बाबतीत ..... जागावाढ होणार नाही.. #RTI च्या माध्यमातुन नगरपरिषद निकालाबाबत मिळवलेल्या माहितीनुसार , परीक्षेचा निकाल तयार असून निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतरच  निकाल घोषीत करण्यात येईल, असं समजलं आहे. धन्यवाद : स्वप्नील सर.. 🙏
Показать все...
👍 6 1
🛑 जलसंपदा विभागातील रिक्त पदांची माहिती.. सहायक अभियंता, श्रेणी 2 (स्थापत्य) :  334 जागा रिक्त सहायक अभियंता, श्रेणी 2 (यांत्रिकी) : 13 जागा रिक्त सहायक अभियंता, श्रेणी 2 (विद्युत व यांत्रिकी ) :  21 जागा रिक्त
Показать все...
👍 1
✍📚 15 लिटर मिश्रणात 40% अल्कोहोल आहे, तर मिश्रणात किती लिटर पाणी टाकले असता, अल्कोहोलचे प्रमाण 25% होईल? (A) 4 (B) 9 (C) 3 (D) 5 ✅ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
Показать все...
👍 2
(A) 4
(B) 9
(C) 3
(D) 5
✅ Click : स्पष्टीकरणासह उत्तर बघा ✅
💯IMP विज्ञान MCQ साठी जॉईन करा
  • Файл недоступен
  • Файл недоступен
🏅🏅 📚 📚 ही पुस्तके आता Digital स्वरूपात सुद्धा उपलब्ध👇👇📚 📚 🏅🏅विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी, GK Publication , Pune तर्फे प्रकाशित पुस्तके आता Digital स्वरूपात सुद्धा उपलब्ध झाली आहेत. त्यासाठी खालील Application आपल्या Mobile मध्ये Download करा. Link - 👇👇👇 https://clpgriffin.page.link/EYq2 https://clpgriffin.page.link/EYq2 *स्टेट बोर्ड ठोकळा- मूळ किंमत 740 ₹ - Digital स्वरूपात फक्त 199 ₹ *स्टेट बोर्ड प्रश्नसंच 12000+ मूळ किंमत 680 रुपये - Digital स्वरूपात फक्त 149 ₹ *फक्त पोलीस भरती सामान्य ज्ञान ठोकळा - मूळ किंमत 540 ₹ Digital स्वरूपात फक्त 99 ₹ [पुस्तकांसाठी Validity 06 महिने] अधिक माहितीसाठी कॉल- 7741920953 ||. 8983500399 Apps Link - https://clpgriffin.page.link/EYq2 https://clpgriffin.page.link/EYq2
Показать все...
👍 1