cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

Patil Online Services | Original Online Services

📞 Patil Online Services 🇮🇳घरबसल्या सुरक्षित ऑनलाईन फॉर्म भरण्याचे एकमेव केंद्र 🇮🇳आजच खालील लिंकला क्लिक करुन Join व्हा। 🤳 Call Contact Patil Rishi - 📞 +917507121956 पॅन कार्ड आधार कार्ड लिंक 📞 +917038647356 Since:2017 @originalonlineservice

Больше
Индия143 913Язык не указанКатегория не указана
Рекламные посты
151
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

डर्बी निराश होतात, आणि सारी साधनसामुग्री भंगारवाल्याला विकतात, तो एका निष्णात इंजिनीअरचा सल्ल घेतो, फक्त तीन फुटांवर त्याला अमाप सोने मिळते. आपल्या आयुष्यात आपणही कदाचित आपल्या स्वप्नांपासुन अवघे तीनच फुट दुर असु, तेव्हा तात्कालिक अपयशांनी माघार न घेता सातत्याने कृती करायला हवी! यश गंमतीशीर असतं, अगदी जवळच्या टप्प्यावर असताना, आपल्याला चकवण्यात त्याला आसुरी आनंद मिळतो, पण निश्चित उद्देश आणि विशिष्ट मानसिकता असली की आपण विनाकष्टाने किंवा थोड्या कष्टाने श्रीमंत होवु शकतो. पाऊल दुसरे – श्रद्धा श्रद्धा एक अशी मानसिक अवस्था आहे, जी सुप्त मनाला ठामपणे सांगुन निर्माण करता येते. प्रत्येक धर्मात श्रद्धेला आणि प्रार्थनेला निर्विवाद महत्व देण्यात आलं आहे. कुठलेही विचार सुप्त मनावर सतत बिंबवले, तर ते त्याप्रमाणे क्रिया करतं, विचारांचं भौतिक जगात रुपांतर होतं. उदा. आपण जर दिवसभरामध्ये शंभर वेळा “माझं डोकं दुखत आहे”, असं म्हणत राहीलो तर अखेरीस खरोखर डोकं दुखायची सुरुवात होते! एखादा गुन्हेगार पहीला गुन्हा करतो, तेव्हा त्याला अपराधी वाटतं, तो स्वतःचा तिरस्कार करतो, मात्र दिर्घकाळ तो गुन्हे केल्यास निर्ढावतो, आणि त्याला त्यात काहीच चुक वाटत नाही. जे लोक स्वतःला दुर्देवी, नियतीचे बळी किंवा कमनशीबी मानतात, हे लोक स्वतःच त्यांच्या दुर्दैवाचे निर्माते असतात, कारण एक नकारात्मक विश्वास त्यांच्या मनात रुजलेला असतो. स्वयंसुचना देऊन तो बदलता येतो. एखाद्या वरवर कठिण किंवा अशक्य ध्येयासाठी, म्हणजे आपल्या सुप्त मनाला फसवावं लागतं, चकवावं लागतं, ती गोष्ट आपल्याला आधीच प्राप्त झाली आहे अशा थाटात वावरावं लागतं! विश्वासपुर्वक सुप्त मनास आज्ञा दिल्या की आपोआप सकारात्मक भावनांना उत्तेजन आणि प्रोत्साहन मिळते. मनाला एखादं असत्य पुन्हा पुन्हा सांगीतलं की ते खरं वाटु लागतं. ‘मी हे सहज प्राप्त करु शकतो’ हा विचार म्हणजे स्वतःवर श्रद्धा! ‘मला जे हवं आहे ते प्राप्त करण्यास अदृश्य शक्ती मदत करेल’, हा विश्वास म्हणजे अनंतावर श्रद्धा! ह्या दोन श्रद्धा मनात जोपासल्यास अशक्य काहीही नाही. हृदयात आणि डोक्यात निद्रिस्त असलेली प्रतिभा जागृत केल्यास आपलं रुपांतर एका महान व्यक्तीत होतं. पाऊल तिसरे – स्वयंसुचना स्वयंसुचना म्हणजे स्वतः स्वतःला दिलेली सुचना. आपल्या मनाद्वारे आपल्या ज्ञानेंद्रियांना दिलेलं प्रोत्साहन! मनाच्या संवेदनशील भागात, आपल्याला जे मिळवायचे आहे, त्याची पेरणी करणं! स्वयंसुचना म्हणजे फक्त शब्द वाचणं नाही, त्यात भावनाही ओतायला हव्या. त्या शब्दांशी एकरुपही व्हायला हवं. श्रद्धायुक्त भावनांनी ओथंबलेले विचार सुप्त मनाकडे पाठवायला हवे. सुप्त मनावर प्रभाव पाडण्याची क्षमता मिळवण्यासाठी चिकाटी हवी. आपल्याला किती संपत्ती हवी आहे, तिची रक्कम ठरवा, आणि दिवसातुन चार पाच वेळा, डोळे मिटुन, त्या संपत्तीवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या हाती, प्रत्यक्षात ती संपत्ती आलेली आहे, असा विचार करा. त्या संपत्तीला अनुभवा! ह्या जगात फुकट काहीही मिळत नाही, तेव्हा ही रक्कम मिळवण्यासाठी ह्या जगाला तुम्ही तुमच्या कृतीतुन कोणती सेवा देणार आहात, हे जाहीर करा. एक निश्चित योजना बनवुन झपाटुन कामाला लागा, ती संपत्ती तुमची वाट पाहत आहे! तुम्हाला अपेक्षित असलेली रक्कम तुम्हाला लवकरात लवकर मिळो, अशी ब्रम्हांडाकडे हृदयपुर्वक प्रार्थना, धन्यवाद!.. (क्रमशः) रोज रात्री 10 वाजता आम्ही पुस्तकाचे सारांश पाठवू
Показать все...
सारांश:- विचार करा आणि श्रीमंत व्हा! – भाग १ (Think And Grow Rich) think-and-grow-rich नेपोलियन हील यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात एक पत्रकार बनुन सुरु केली, जेमतेम वीस वर्षाचे असताना एका वृत्तपत्रात नौकरीवर रुजु झाले होते तेव्हाची गोष्ट! त्यांच्या संपादकांनी त्यांना, पुर्वी प्रचंड गरीबीमध्ये असलेले पण थोड्या कालावधीत प्रचंड श्रीमंत झालेल्या लोकांची यादी बनवायला सांगितली आणि त्या श्रीमंत लोकांचे, संपत्तीवान बनण्याच्या मार्गावरच्या अनुभवांचा अभ्यास करुन, त्यांच्यावर लेख लिहण्याची कामगिरी सोपवली. ह्या निमीत्ताने त्यांची भेट तेव्हाचे जगातले एक सर्वात श्रीमंत व्यक्तीमत्व आणि पोलाद उद्योगाचे सम्राट एण्ड्रु कार्नेजी यांच्याशी होते. मुळचे स्कॉटलंडचे असलेले एण्ड्रु कार्नेजी यांचा पुर्ण अमेरिकेत दबदबा होता. पण इथपर्यंतचा त्यांचा प्रवास, इतरांसाठी, अत्यंत गुढ, जादुई आणि चमत्कारिक असा होता, कारण कुमारवयात असताना ते एक गोदी कामगार असल्यापासुन कामाची सुरुवात केली होती. माणसं श्रीमंत कशी होतात? आणि श्रीमंत होण्यासाठी एखाद्याने आपल्यामध्ये कोणकोणते गुण जोपासावेत? ह्या विषयावर नेपोलियन हीलने त्यांची मुलाखत घेतली, तेव्हा तरुण नेपोलियनची जिज्ञासुवृत्ती, चिकाटी आणि ह्या विषयातला रस पाहुन एन्ड्रु कार्नेजी प्रसन्न होतात. मुलाखत पुर्ण झाल्यावर ते युवा, तडफदार नेपोलियनला एक ऑफर देतात, “ यश मिळवण्याचं तत्वज्ञान आणि गुपितं शोधण्यासाठी, तु तुझ्या आयुष्यातली काही वर्ष खर्चण्यासाठी तयार असशील, आणि ते सुत्रबद्ध करुन जगापुढे मांडण्यासाठी तयार असशील तर मी तुला ते सुत्र आणि त्यातील रहस्ये पुर्णपणे शोधण्यासाठी पुर्ण मदत करीन.” एन्ड्रु कार्नेजी मिनीटवॉच हातात घेऊन नेपोलियनच्या उत्तराची वाट पाहतात, एकोणतीस सेकंद विचार करुन नेपोलियन ‘हो’ असे उत्तर देतो. “बरे झाले, तु लवकर होकार दिलास, मी तुझ्या उत्तराची फक्त एक मिनीट वाट पाहणार होतो. त्यानंतर हो असते, तरी त्याचा फायदा नव्हता.” तर अशा थरारक पद्धतीने यशाचे तत्वज्ञान शोधण्याच्या मोहीमेवर नेपोलियन हील निघतात, पुढची तब्बल वीस वर्ष ते एक ध्यास घेतात, हजारो यशस्वी आणि अपयशी लोकांच्या जीवनाचा अभ्यास करतात. ‘द लॉ ऑफ सक्सेस’ आणि ‘थिंक एंड ग्रो रिच’ ही त्यांची पुस्तकं अमेरीकेतचं नाही तर पुर्ण जगात गाजली. १९३० च्या महामंदीनंतर संपुर्ण अमेरीका एका निराशेच्या छायेत गेली होती, पण ह्या पुस्तकांच्या कोट्यावधी प्रति खपल्या, आणि संपुर्ण अमेरीकेला नेपोलियनच्या पुस्तकांनी नैराश्येच्या मळभातुन बाहेर काढलं, आणि श्रीमंत बनण्यासाठी प्रेरणा दिली. ह्या पुस्तकात लेखकानं श्रीमंत होणारा हा प्रवास फक्त पंधरा पावलांचा असल्याचं सांगितलं आहे. काही लेख लिहुन त्या पंधरा पावलांची मी तुम्हाला ओळख करुन देणार आहे. पाऊल पहीले – तीव्र इच्छाशक्ती लेखकाने हा गुण क्रमांक एक वर ठेवला आहे, आपल्याला आयुष्यात नुसत्या इच्छा खुप असतात, पण त्याला ‘बर्निंग डिझायर’ बनवलं पाहीजे. साधी इच्छा आणि तीव्र इच्छा यांच्यातला एक फरक आहे. ज्यावेळी माणुस आपल्या इच्छापुर्तीसाठी सर्वस्व पणाला लावतो, ती इच्छा पुर्ण करण्यासाठी तो समर्पित होतो, अशा इच्छेला तीव्र इच्छा असे म्हणतात. आपल्याकडे एक म्हण आहे, गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली, म्हणजे करुन बघुया, झाले तर ठिक, नाही झाले तरी काही प्रॉब्लेम नाही, असे अर्ध्या मनाने केलेले प्रयत्न अजिबात यशस्वी होत नाहीत. म्हणुनच बहुतांश वेळेला गाजराची पुंगी वाजतच नाही, मोडुनच खावी लागते. जोपर्यंत यश मिळत नाही, तोपर्यंत त्याच्या पिच्छा सोडणार नाही, असा एटीट्युड असलेले लोकच ह्या जगात आपलं कर्तुत्व दिमाखाने मिरवतात. एडविन सी बार्नस ह्याला एडीसनचा भागीदार बनण्याची तीव्र इच्छा होती, त्याच्याजवळ त्या तोडीचे कसलेही ज्ञान नव्हते, पैसा नव्हता, कौशल्य नव्हते, आणि एडीसन सोबत ओळखही नव्हती, पण तीव्र इच्छाशक्ती होती, आणि त्या विचाराने तो झपाटुन गेला होता. एके दिवशी तो एडीसनच्या ऑफीसमध्ये येऊन धडकतो. त्याचा गबाळा वेष पाहुन इतर लोक त्याची मस्करी करतात मात्र त्याची चिकाटी आणि त्याचा ठामपणा पाहुन एडीसन त्याला ऑफीसबॉय म्हणुन नाममात्र पगारीत ठेवुन घेतात. महीने जातात, वर्षे जातात, आपल्या स्वभावाने बार्नस सर्वांचा लाडका बनतो, पडेल ते काम करत जातो, एडीसनचा विश्वासु होतो आणि एके दिवशी एडीसनच्या कंपनीत भागीदार होतो. हे सर्व त्याने आपल्या विचारांच्या सहाय्याने प्राप्त केले. तो खरोखर विचार करुन, तीव्र इच्छाशक्ती वापरुन श्रीमंत झाला. लेखक म्हणतो, अपयश हा चकवा आहे, लोकांनी नाही म्हण्टलं म्हणुन आपण हार मानुन थांबायचं नसतं! प्रयत्न सोडुन द्यायचे नसतात. त्यासाठी ते डर्बी नावाच्या एका गृहस्थाची गोष्ट सांगतात. डर्बीनी एक सोन्याची खाण घेतलेली असते, कित्येक फुट खोदल्यवर अचानक सोन्याचे कण गायब होतात.
Показать все...
🛑 देशात कोरोना मुळे परीक्षा पुढे जाऊ शकतात फक्त निवडणुका पुढे जाऊ शकत नाही. @originalonlineservices
Показать все...
📱 अद्भुत.. 5पैसा.कॉम देतेय iPhone 12 Pro जिंकण्याची संधी.! 📈 शेरमार्केट मधील अग्रगण्य ब्रोकिंग कंपनी 5पैसा.कॉम हि कंपनी आपल्या ऍपच्या प्रमोशन करिता कंपनीच्या 'रेफर & अर्न' प्रोग्रॅम राबवत आहे. 🤑 'रेफर & अर्न' प्रोग्रॅमचे फायदे 1. तुमच्या रेफरल लिंकवरून साइनअप करणाऱ्या पहिल्या अकाउंटसाठी तुम्हाला 500/- रुपये रिवार्ड मिळेल 2. त्यानंतरच्या प्रेत्येक अकाउंटसाठी तुम्हाला 250/- रुपये रिवार्ड मिळेल 3. तसेच तुमच्या लिंकवरून साइनअप करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने जर शेअर्स खरेदी-विक्री केली तर त्यावरील कमिशन मधील 12.5% प्रॉफिटशेअर तुम्हाला लाइफटाइम साठी मिळेल 4. तसेच जर तुम्ही रेफरल केलेले अकाउंट्सची संख्या सर्वात जास्त असेल तर तुम्हाला iPhone 12 Pro चे विजेते म्हणून घोषित करण्यात येईल 👌 चला तर मग या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा 👉 https://bit.ly/3byQ5Of 🎯 कसे रेफर कराल? 1. सगळ्यात आधी पुढील लिंकवर क्लिक करून तुम्हाला 5 पैसा ऍप डाउनलोड करावा लागेल डाउनलोड लिंक 2. त्यानंतर साइनअप प्रोसेस पूर्ण करून आधार आणि पॅन व्हेरिफाय करा 3. आता ऍपमध्ये 'युजर' या बटनावर क्लिक करून 'रेफर & अर्न' ऑप्शनवर क्लिक करा 4. आता WhatsApp बटनावर क्लिक करून तुमची रेफरल लिंक WhatsApp आणि फेसबुकच्या माध्यमातून तुमच्या मित्र आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचवा 5. तुमच्या रेफरल लिंकवर क्लिक करून जो पण व्यक्ती 5 पैसा ऍप डाउनलोड करून साइनअप करेल त्या प्रत्येक व्यक्ती मागे तुम्हाला 250 रुपये रेफरल रिवार्ड भेटेल. 👍 लगेच 5 पैसा ऍप डाउनलोड करून तुमच्या मित्रांना रेफर करा आणि या ऑफरचा लाभ घ्या, त्यासाठी क्लिक करा 👉 https://bit.ly/3byQ5Of
Показать все...
Показать все...
Dbatu B.tech winter semester regular Examination Engineering 5th & 7th sem tentative timetable Feb 2021

  Dbatu Academic Year 2020-21 winter semester  FIFTH SEMESTER winter semester examination timtable available here on two format Word file an...

Показать все...
How To Fill Mahadbt 2020-21 Scholership Form ???

PROCEDURE Dear Applicant In order to apply the scheme for new academic year, make sure below changes should be done in your user profile (No...

*Application last Date :31st Jan 2021 , Check details , category wise guidelines, scholarship application procedure & apply now here🔻* Mahadbt 2020-21 All Details | https://maharashtrajobalerts.blogspot.com/2021/01/mahadbt-2020-21scholarships-received.html?m=1
Показать все...
Mahadbt 2020-21 Last Date 31 March 2021

Показать все...
BARC Recruitment 2021

BARC RecruitmentGovernment Of India Bhabha Atomic Research Centre is India’s premier nuclear research facility headquartered in Trombay, Mum...

💼 जॉब अपडेट्स: पुणे महानगरपालिकेत विविध पदांच्या 122 जागांसाठी भरती [ 📲 आता जॉब्स आणि माहिती मिळवा Telegram वर 🆓 👉 https://t.me/originalonlineservices ] 🎯 पदाचे नाव: अधिष्ठाता, वैद्यकीय अधिक्षक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ट्युटर/डेमॉन्स्ट्रेटर, सिनियर रेसिडेंट, ज्युनियर रेसिडेंट 📚 शैक्षणिक पात्रता: जाहिरात पाहा 🔔 जाहिरात पाहा: https://bit.ly/2LwZADi 📝 ऑनलाईन अर्ज करा- (मुदत- 29/01/2021) http://metrecruitment.punecorporation.org/ 🗓️ कागदपत्र & ऑफलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 01 फेब्रुवारी 2021 (05:00 PM) 💁🏻‍♂️ अर्ज सादर करण्याचे ठिकाण: आरोग्य कार्यालय, खोली क्र.323, तिसरा माळा, पुणे महानगरपालिका मुख्य इमारत, शिवाजी नगर, पुणे 💳 फी: खुला प्रवर्ग: ₹500/- [मागासवर्गीय: ₹300/-] ✍🏻 अर्ज सादर करतेवेळी मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. 🌐 अधिकृत वेबसाईट: https://www.pmc.gov.in/mr 📍 नोकरी ठिकाण: पुणे ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ https://t.me/originalonlineservices
Показать все...
Patil Online Services | Original Online Services

📞 Patil Online Services 🇮🇳घरबसल्या सुरक्षित ऑनलाईन फॉर्म भरण्याचे एकमेव केंद्र 🇮🇳आजच खालील लिंकला क्लिक करुन Join व्हा। 🤳 Call Contact Patil Rishi - 📞 +917507121956 पॅन कार्ड आधार कार्ड लिंक 📞 +917038647356 Since:2017 @originalonlineservice

📣 स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये इंजिनिअरिंग झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी! ➡️ स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये इंजिनिअरिंगची डिग्री असणाऱ्यांना नोकरीची सुवर्णसंधी. कोणतीही परीक्षा न घेता केवळ अर्जाची छाननी करून शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांची निवड करण्यात येईल. 📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख मुदत वाढ होऊन 27 जानेवारी 2021 आहे. ▪️ पदाचे नाव - फायर इंजिनीअर ▪️ पदसंख्या - 16 जागा ▪️ पात्रता - नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजमधून बीई (फायर) किंवा यूजीसी / एआयसीटीई मान्यता प्राप्त संस्थेतून बीटेक पास असणे आवश्यक . ▪️ वयाची अट- 40 वर्ष 💰 शुल्क ▪️ सर्वसाधारण, ईडब्ल्यूसी आणि ओबीसी उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क 750 रुपये आहे. एससी, एसटी आणि दिव्यांगासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. 💸 वेतन ▪️23,300 रुपये ते 42,020 रुपये प्रति महिना 👩🏻‍💻 वेबसाईट- https://www.sbi.co.in/web/careers/ @originalonlineservices
Показать все...
Выберите другой тариф

Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.