ru
Feedback
🤣 मराठी जोक्स 😂 Marathi Jokes 😝

🤣 मराठी जोक्स 😂 Marathi Jokes 😝

Открыть в Telegram

Больше
Страна не указанаКатегория не указана
5 282
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 день
Архив постов
*बायकोलॉजी.* *एक सोपा उपाय* बायकोची कटकट सुरु झाली की एक काम करायचं... बायकोच्याच फोन वरून तिच्या आईला किंवा बहिणीला गपचुप एक missed call ठोकायचा.. एक दोन मिनिटांत समोरून फोन येतोच... " नाही गं.. मी नाही मिस कॉल दिला.. चुकून लागला असेल..." असं म्हणून जी सुरुवात होते... तास दीड तास चिंता नसते आपल्याला ! कटकट थांबलेली असते ... आणि आपण निर्धास्त होतो...😜😂 *प्रयत्न करून बघायला हरकत नाही* 😂😂😂 *हमखास यश मिळतेच* For more jokes--->> http://t.me/marathi_jokes

तु व्हाट्सएप वर आहेस का? नाही मी घरी आहे. नाही म्हणजे व्हाट्सअप वापरते का? नाही मी फेअर लव्हली वापरते. अगं माझ्या आई म्हणजे तुला व्हाट्सअप चालवता येतं का? नाही, पण तु चालव, मी मागे बसेन. 😣😣 😜 😉 http://t.me/marathi_jokes

मोबाईल मुळे नुकताच एक अपघात झाला. आमच्या शेजारच्या काकांचा चेहरा फोडला गेला.. बॅटरी ब्लास्ट झाली नाहि ... त्यांच्या मोबाईलचा पासवर्ड काकूंना कळाला.... 😜😝😜😝😜😝😜😝😜 For more jokes--->> http://t.me/marathi_jokes

एकदा शिक्षकांनी फळ्यावर एक गणित लिहिले 36x + yx, 2/3yx + 3x (66y + 12x).b =0 गण्या वरील गणित सोडव गण्या फळ्याकडे गेला duster घेतले आणि फळा पुसून काढला.... "Problem solved! कधी कधी जीवनाचे प्रॉब्लेम अशा पद्धतीने सुद्धा सोडवायचे असतात...☺️ For more jokes--->> http://t.me/marathi_jokes

आळस हा माणसाचा शत्रु आहे पण नेमका कोणत्या माणसाचा शत्रु आहे हे अजून क्लियर नसल्याने बहुतांश लोकं आळसासोबत मैत्री करतात....! 😂 For more jokes--->> http://t.me/marathi_jokes

येड म्हातारं 🤦 एकदा एका गावात डाकू दरोडा टाकतात आणि सर्व लोकांना मारून टाकतात. घरी एक म्हातारी आणि म्हातारा असतात. डाकू : म्हातारे तुझ नाव काय ? ... म्हातारी : माझ नाव गंगुबाई ...... डाकू : मी तुला सोडून देतो...माझ्या आईच नाव पण गंगुबाई होत डाकू : म्हाताऱ्या तुझ नाव काय ? म्हातारा : माझ नाव ग्यानबा पण सगळे लाडाने गंगुबाई म्हणतात...... 🤣🤣🤣🤣😝😝😝😝 http://t.me/marathi_jokes

😀😄😄😀 आजोबा रस्त्याने चालत जाताना आकाशाकडे पहात चाललेले असतात..... नेमके ते एका "पुणेकर" बाईच्या गाडीसमोर येतात. पुणेकर बाई ( गाडी थांबवून शांतपणे ) :- आजोबा ! जिथे "जाताय" तिथे बघा. नाहीतर ........ जिथे "बघताय" तिथे जाल .... ! 😜😝😆😆🤣🤣🤣 http://t.me/marathi_jokes

बंड्या: बाबा, मला गाडी घेऊन द्या. वडील : देवानं दोन पाय कशाला             दिलेत..! बंड्या : एक किक् मारायला,             न् एक गिअर बदलायला. . . . लय हानला.! 😂😂😂😜😃😄😂😅 http://t.me/marathi_jokes

चिंगी : मस्त मोबाईल आहे कुठून घेतलास. ? : : झंप्या : विकत नाही घेतला, मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळाला आहे. : : चिंगी : कितीजण होते धावायला. ? : : : झंप्या : मोबाईल दुकानाचा मालक, पोलिस आणि मी....!!! 😂😂😂😂😂😂

पुणेकर आपल्या मुलाला खुप मारत होता. शेजारी :- का मारता आहात मुलाला ? पुणेकर :-अहो ह्याला जीना एक पायरी सोडून चढ़ म्हणजे चप्पल कमी झिजते असे सांगितले होते, हा गाढव दोन पाय-या सोडून चढला..... शेजारी :- अहो मग मारता कश्यासाठी ? चप्पल आजून कमी झिजेल ना... पुणेकर:- अहो पण चड्डी फाटली ना त्या नादात....😂😂😂 http://t.me/marathi_jokes

गुरूजी : एक बाई एका तासांत 50 पोळ्या बनवत असेल,     तर     तीन बायका एका तासांत     किती पोळ्या बनवतील ? बंड्या : एकही नाही.     कारण, ती एकटी आहे म्हणूनच  तर काम करते.     तिघीजणी  मिळून फक्त गप्पा मारतील. http://t.me/marathi_jokes

गणिताचे शिक्षक स्टाफरूम मधे रिकाम्या डब्यात चपाती बुडवून खात होते... मराठीचे शिक्षक म्हणाले सर डब्यात तर काहीच नाही... गणिताचे शिक्षक : आम्ही भाजीला 'एक्स' मानल आहे..! 😂😂 http://t.me/marathi_jokes

पप्पु - उद्या पासुनं मी शालेत जाणार नाई .।। मम्मी - कावून ? पप्पु - ती बाई स्वतः ले का समजुन राईली का माईत नाई ?? मम्मी - काय झालं ?? पप्पु - बाईंनी स्वतः फळ्यावर लिव्हल " महाभारत " . आणि मले विचारले सांग म्हने महाभारत कोणी लिहिले ?? मी सांगितलं बाई आत्ता तुम्हीच तर लिव्हल .।। तिने मले लई मारल...खरं बोलाचा जमानाच नाई रायला आता तर........ ।। 😩 http://t.me/marathi_jokes

आजकालच्या मुलांना सगळं आठवण्यासाठी बदाम खायला देतात 🤔🤔🤔🤔🤔 आपल्या वेळेस दोन कानाखाली🖐🏼🖐🏼 दिल्या की ... *सगळं आठवायचं!* 🤣🤣 😭😢😭 🤣🤣 http://t.me/marathi_jokes

बाप (पोराला) - तूला मुलगी कडचे बघायला येणार आहेत.. पगार जास्त सांग जरा.. . . . . . . . मुलीचा बाप - किती पगार आहे पोराला.. मुलगा - तसा तर माझा पगार 1.5 लाख आहे.. पण सर्व कापून हातात 8000/- भेटतात.. बापाने ने लांबूनच चप्पल फेकून मारली.. 😆😆😆😝😝😂😂😂😆😆😆😅😅😅😂😂🤣🤣🤣🤣 http://t.me/marathi_jokes

कॉलेज मध्ये घडलेली घटना नक्की वाचा मुलगी:- एका मुलाला फोन करते आणि class मध्ये बोलावते, मुलगा :- काय ग.... मुलगी :- बस खुर्चीवर राखी बांधायची आहे मुलगा :- हो बांध पण तुझ्या बापाला सांग की अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावर कर. मुलगी :- मग नाही जमणार 😢😢 मुलगा :- मग मी मंगळसुत्र बांधतो आणि माझ्या बापाला सांगतो अर्धी property तुझ्या नावावर करायला 😊😊😊😊 मुलगी कोमात मुलगा जोमात 👌👌☺️☺️😊😊 कोणी पण येत आणि राखी बांधायची आहे म्हणत बांधायची पण विश्वास असेल तर बांधा. नवीन आहे पुढे पाठवा http://t.me/marathi_jokes

दीक्षित बुवा सांगतो दिवसातून दोनच वेळ खा..... दिवेकर बाई म्हणते दर दोन तासांनी खा..... पण आमच्या सौ. म्हणतात कि "मी जे देईन ते आणि जेंव्हा देईन तेंव्हा(च) मुकाट्याने गिळा....." 😝🤣 http://t.me/marathi_jokes

मुंबईचा मित्र: हा माझा शेवटचा फोन.. मी विष पिलो.. पुणेकर मित्र: पिलो नाही रे... प्यायलो 😂😂😂 http://t.me/marathi_jokes

परीक्षेच्या वेळी पालकांना पडलेला गहन प्रश्न आपलं लेकरू अभ्यास तर करत नाही मग पास कसेकाय होते ... 😂😄😃😆😃😄😂 लेटेस्ट जोक्ससाठी टेलिग्राम वर सबस्क्राईब करा : http://t.me/marathi_jokes