ru
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Открыть в Telegram

📈 Аналитический обзор Telegram-канала Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Канал Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 24 588 подписчиков, занимая 8 082 место в категории Образование и 17 741 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 24 588 подписчиков.

Согласно последним данным от 17 июня, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -437, а за последние 24 часа — -1, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 6.70%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 3.80% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 1 647 просмотров. В течение первых суток публикация набирает 935 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 4.

📝 Описание и контентная политика

Описание канала не предоставлено.

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 18 июня, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

24 588
Подписчики
-124 часа
-757 дней
-43730 день
Архив постов
🔰कोकण रेल्वे जाहिरात प्रसिद्ध .
🔰कोकण रेल्वे जाहिरात प्रसिद्ध .

#Update Combine Group B Mains 2025 Hall ticket Link https://mpsconline.gov.in/candidate/login

🔰चालू घडामोडी -8 मे 2026 1] निती आयोगाने (NITI Aayog) केंद्रीय प्रभारी अधिकारी (CPO) पोर्टल सुरू केले आहे. 2] संयुक्त कमांडर्स परिषद (JCC 2026) ची दुसरी आवृत्ती जयपूर, राजस्थान येथे आयोजित करण्यात आली होती. 3] ब्रिक्स रोजगार कार्यगटाच्या (EWG) दुसऱ्या बैठकीचे आयोजन तिरुवनंतपुरम (केरळ) येथे करण्यात आले होते. 4] इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स (IBCA) शिखर परिषद 2026 चे यजमान राष्ट्र भारत आहे. [स्थळ : नवी दिल्ली] 5] Urban Testbed आणि Aerosol वेधशाळा चेन्नई शहरात स्थापन करण्यात आली आहे. 6] UDGAM पोर्टल भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने विकसित केले आहे. 7] 22 वी राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धा 2026 नवी दिल्ली येथे आयोजित केली जाणार आहे. 8] सोमा मंडल या भारतीय शिक्षिकेला केंब्रिज डेडिकेटेड टीचर अवॉर्ड्स 2026 मध्ये ‘दक्षिण आशिया’ क्षेत्रातील प्रादेशिक विजेतेपद देऊन गौरवण्यात आले आहे. 9] हैदराबादस्थित Skyroot Aerospace ही भारतची पहिली ‘स्पेस-टेक युनिकॉर्न’ कंपनी बनली आहे. 10] ‘साउथ कोस्ट रेल्वे’ (SCoR) हा भारतीय रेल्वेचा 18वा रेल्वे विभाग (झोन) बनला आहे. 11] केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी नवी दिल्ली येथे 10 व्या नॅशनल समिट ऑन इनोव्हेशन अँड इनक्लुझिविटी दरम्यान ‘स्वस्थ भारत पोर्टल’ (Swasth Bharat Portal) सुरू केले आहे. 12] केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी भारतात स्वदेशी बनावटीच्या ‘सेल ब्रॉडकास्ट प्रणाली’ (CBS) चे लोकार्पण केले. 13] 2026 ची पहिली जागतिक योगासन अजिंक्य स्पर्धा भारतामध्ये आयोजित केली जाणार आहे. [यजमान : अहमदाबाद, गुजरात] 14] इक्वाडोरच्या गॅलापागोस द्वीपसमूहातील फ्लोरेआना बेटावर जगातील पहिली “स्मार्ट आयलंड मॉनिटरिंग सिस्टम” सुरू करण्यात आली आहे. 15] 52 वी अखिल भारतीय सैनिकी शाळा प्राचार्य परिषद केरळ येथे आयोजित करण्यात आली आहे.

गांधी आयर्विन करार –
Anonymous voting

कॅबिनेट मिशनचे आगमन -
Anonymous voting

महात्मा गांधींची हत्या -
Anonymous voting

session has started Join Now

लोकहितवादींनी काशीराज पंडित यांच्या फारसी ग्रंथांच्या इंग्रजी भाषणाचा मराठी अनुवाद कोणत्या ग्रंथात केला?
Anonymous voting

खालीलपैकी कोणच्या आद्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन झाली❓
Anonymous voting

Repost from N/a
🔸UPSC | MPSC PRELIMS & MAINS 2026 🔸
🔘 THE HINDU Newspaper Analysis
🗓 08 मे 2026 🔰 Day 0️⃣6️⃣ 📍📍 Click on the link below to watch the Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/0nrtJNlbPyI

✍🌎राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली ?
Anonymous voting

मानवात देवता असेल तर ते दादाभाई नौरोजी च असतील असे वर्णन कोणी केले होते?
Anonymous voting

Repost from N/a
🔸महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 🔸
🔘 History 0️⃣8️⃣ 🔰 PYQ Analysis Series 🔰 2013 पासून 2025 पर्यंत आलेल्या सर्व प्रश्नांचे सखोल स्पष्टीकरणासह उत्तरे
⭕️YouTube Live ⏰ दुपारी. 05 : 00 वा. ☑️ By Shailesh Sir 📍Click on the link below to Notify me Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtube.com/live/RK7aFSBhO9I

Repost from N/a
🔸महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 🔸
🔘 Polity 0️⃣9️⃣ 🔰 PYQ Analysis Series 🔰 2013 पासून 2025 पर्यंत आलेल्या सर्व प्रश्नांचे सखोल स्पष्टीकरणासह उत्तरे
⭕️YouTube Live ⏰ दु. 04 : 00 वा. ☑️ By Prathmesh Sir 📍Click on the link below to Notify me Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtube.com/live/r0Or6vS-m_I

रविवारची सुट्टी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात मंजूर करण्यात आली ?
Anonymous voting

▪️केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक कोण होते❓
Anonymous voting

'वेरुळ येथील कैलास मंदीर कोणत्या राजाने बांधले?
Anonymous voting

🔰तामिळनाडूमध्ये बहुमताचा पेच 1) विधानसभा एकूण जागा ▪️तामिळनाडू विधानसभेच्या एकूण जागा : 234 2) बहुमतासाठी आवश्यक जागा ▪️सरका
🔰तामिळनाडूमध्ये बहुमताचा पेच 1) विधानसभा एकूण जागा ▪️तामिळनाडू विधानसभेच्या एकूण जागा : 234 2) बहुमतासाठी आवश्यक जागा ▪️सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक बहुमत : 118 जागा 3) पक्षनिहाय जागा ▪️TVK (विजय पक्ष) → 108 जागा ▪️DMK → 59 जागा ▪️AIADMK → 47 जागा ▪️काँग्रेस → 5 जागा ▪️भाजपा → 1 जागा 4) महत्त्वाचा मुद्दा ▪️विजय यांनी 2 जागांवर निवडणूक लढवली. ▪️त्यामुळे प्रत्यक्षात TVK कडे प्रभावी संख्या : 107 जागा 5) काँग्रेसचा समर्थन ▪️काँग्रेसने TVK ला समर्थन दिले. ▪️त्यामुळे संख्या झाली : ▪️107 + 5 = 112 जागा 6) बहुमताचा पेच ▪️बहुमतासाठी आवश्यक : 118 जागा ▪️सध्याची संख्या : 112 जागा ▪️त्यामुळे अजून : 118 - 112 = 6 जागा कमी 7) राज्यपालांची भूमिका ▪️राज्यपालांनी स्पष्ट केले की, TVK कडे सरकार स्थापनेसाठी आवश्यक बहुमत अद्याप सिद्ध झालेले नाही. 🔰निष्कर्ष ▪️TVK हा सर्वात मोठा पक्ष असला तरी त्यांच्याकडे पूर्ण बहुमत नाही. ▪️सरकार स्थापन करण्यासाठी TVK ला अजून 6 आमदारांचे समर्थन आवश्यक आहे. ▪️त्यामुळे तामिळनाडूमध्ये सध्या राजकीय अनिश्चितता आणि बहुमताचा पेच निर्माण झाला आहे.

▪️खालीलपैकी महात्मा गांधीजींनी लिहिलेले 'माझे सत्याचे प्रयोग' हे पुस्तक मूळ कोणत्या भाषेत लिहिले❓
Anonymous voting