ru
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Открыть в Telegram

📈 Аналитический обзор Telegram-канала Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Канал Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 24 298 подписчиков, занимая 8 083 место в категории Образование и 17 366 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 24 298 подписчиков.

Согласно последним данным от 05 июля, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -438, а за последние 24 часа — -17, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 6.99%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 3.98% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 1 699 просмотров. В течение первых суток публикация набирает 967 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 5.

📝 Описание и контентная политика

Описание канала не предоставлено.

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 06 июля, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

24 298
Подписчики
-1724 часа
-1397 дней
-43830 день
Архив постов
🔰१८७३ मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची संघटना स्थापन केली होती ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणी दिवाणी न्यायालयांची पंचस्तरीय व्यवस्था निर्माण केली ?
Anonymous voting

भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा वैदिक काळातील ग्रंथ कोणता?
Anonymous voting

क्रांतिसिंह नाना पाटलांनी कोणत्या जिल्ह्यात प्रतिसरकारची स्थापना केली होती. (यवतमाळ तलाठी भरती 2016)
Anonymous voting

इतिहास प्रसिद्ध प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली. यवतमाळ तलाठी भरती
Anonymous voting

1920 मध्ये मुंबई येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडले ?
Anonymous voting

1888 मध्ये अलाहाबाद येथे भरलेल्या काँग्रेसचे अध्यक्ष जॉर्ज युल हे ___________होते.
Anonymous voting

भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती?
Anonymous voting

🔰द्रौपदी मुर्मू एनडीमध्ये पहिल्या राष्ट्रीय मध्यस्थी परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. 🔹पहिल्या राष्ट्रीय मध्यस्थी परिषदेचे उद्घ
🔰द्रौपदी मुर्मू एनडीमध्ये पहिल्या राष्ट्रीय मध्यस्थी परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. 🔹पहिल्या राष्ट्रीय मध्यस्थी परिषदेचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे होईल. 🔸मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना आणि केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल हे देखील परिषदेला संबोधित करतील. 🔹अ‍ॅटर्नी जनरल कार्यालय आणि कायदा मंत्रालयाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा उद्देश मध्यस्थीतील सर्वोत्तम पद्धती सामायिक करणे आहे. 🔸न्यायालयीन खटल्यांची प्रलंबितता कमी करण्यासाठी मध्यस्थीला प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट आहे.

🔰सुश्री अनुराधा प्रसाद यांनी यूपीएससीच्या सदस्यपदाचा कार्यभार स्वीकारला 🔹३७ वर्षे नागरी सेवेत असलेल्या अनुराधा प्रसाद यांनी
🔰सुश्री अनुराधा प्रसाद यांनी यूपीएससीच्या सदस्यपदाचा कार्यभार स्वीकारला 🔹३७ वर्षे नागरी सेवेत असलेल्या अनुराधा प्रसाद यांनी यूपीएससी सदस्य म्हणून शपथ घेतली, लेफ्टनंट जनरल राज शुक्ला (निवृत्त) यांनी शपथ घेतली. 🔸संरक्षण, अर्थ आणि कामगार यासारख्या प्रमुख मंत्रालयांचा त्यांना समृद्ध अनुभव आहे. तिचे काम संरक्षण अधिग्रहण, कामगार सुधारणा आणि कोविड-१९ कामगार कल्याण या विषयांवर पसरलेले आहे. 🔹संघराज्यवाद, अन्न सुरक्षा आणि असंघटित क्षेत्रातील सुधारणांमध्ये धोरणे घडवण्यासाठी ओळखले जाते.

Q.ब्रिटिश सरकारने स्थापन केलेल्या ' रॉयल कमिशन ऑफ लेबर' समोर कामगारांची कैफियत खालीलपैकी कोणी मांडली होती?
Anonymous voting

Q.१.राज्यातील सर्व ग्रामीण तालुक्यातील विद्यार्थिनींना आपल्या गावापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून देणारी राज्यव्यापी योजना जाहीर करण्यात आली आहे ती खालीलपैकी कोणती ते ओळखा.
Anonymous voting

क्रीडा धोरण राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
Anonymous voting

🔰विनोबा भावे यांनी १९३०-३१ दरम्यान त्यांच्या तुरुंगवासात........ या ग्रंथाची रचना केली.
Anonymous voting

🔰शाहू महाराजांनी ११ जानेवारी १९११ रोजी कोल्हापूरात.......यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
Anonymous voting

🔰.......यांनी वडिलांना इंग्रजाविरुद्ध लढताना शहीद होताना पाहिले. १७ नोव्हेंबर १८१७ रोजी त्यांनी वाकडेवाडी येथे वडिलांची समाधी बांधली.
Anonymous voting

🔰पुढीलपैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठेंनी लिहिली नाही?
Anonymous voting

रविवारची सुट्टी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात मंजूर करण्यात आली ?
Anonymous voting

गांधींनी असहकार चळवळ अवेळी बंद केल्याने तरुण नेत्यांनी कोणता पक्ष काढला?
Anonymous voting

A) 1823 मधे एल्फिन्स्टन ने शिक्षणविषयक योजना तयार केली. B) एलफिन्स्टन चे (मिनिट)' सरकारी पुस्तिका ' हे शैक्षणिक धोरणाचा पाया ठरले.
Anonymous voting