ru
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Открыть в Telegram

📈 Аналитический обзор Telegram-канала Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Канал Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 24 463 подписчиков, занимая 8 048 место в категории Образование и 17 358 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 24 463 подписчиков.

Согласно последним данным от 26 июня, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -406, а за последние 24 часа — -26, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 6.44%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 3.88% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 1 576 просмотров. В течение первых суток публикация набирает 950 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 4.

📝 Описание и контентная политика

Описание канала не предоставлено.

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 27 июня, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

24 463
Подписчики
-2624 часа
-1087 дней
-40630 день
Архив постов
🔰ते कलकता येथील दक्षिणेश्वरच्या काली देवळाचे मुख्य पुजारी होते. त्यांनी असेही म्हटले की सर्व धर्म एकाच भगवंताकडे वळतात ती व्यक्ती कोण?
Anonymous voting

शोधगंगा हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
Anonymous voting

✍🌎—– रोजी संविधान सभेने उद्देशपत्रिकेचा स्वीकार केला.
Anonymous voting

भारत- पाकिस्तान फाळणीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर खालीलपैकी कोणत्या प्रांतातून निवडून आले होते.
Anonymous voting

ब्रिटिश संसदेत ------ने ह्या गोष्टीची निंदा केली होती की, कंपनी कर्मचारी स्वतःला मालक समजून व्यापार करतात. परिणामी त्यांनी लक्षावधी व्यापाऱ्यांची रोजीरोटी हिसकावून त्यांना देशोधडीला लावले.
Anonymous voting

प्रत्येक गावात शाळा, बहुजन समाजातील शिक्षक, व शिक्षक प्रशिक्षण यासाठी पाठपुरावा कोणी केला?
Anonymous voting

Q.ब्रिटिश सरकारने स्थापन केलेल्या ' रॉयल कमिशन ऑफ लेबर' समोर कामगारांची कैफियत खालीलपैकी कोणी मांडली होती?
Anonymous voting

पुरंदरचा तह कोणत्या वर्षी झाला होता ?
Anonymous voting

🔰चिनी इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी XPeng हिच्या एरोहॅट (AeroHT) या उपकंपनीने जगातील पहिल्या 'इंटेलिजंट फ्लाइंग कार फॅक्टरी'
🔰चिनी इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी XPeng हिच्या एरोहॅट (AeroHT) या उपकंपनीने जगातील पहिल्या 'इंटेलिजंट फ्लाइंग कार फॅक्टरी'मध्ये उडत्या कारच्या उत्पादनाला सुरुवात केली आहे. 🔹कंपनी: XPeng AeroHT (XPeng ची उपकंपनी). 🔸प्रकल्प: जगातील पहिली 'इंटेलिजंट फ्लाइंग कार फॅक्टरी'. 🔹स्थान: ग्वांगझू, चीन. 🔸सुरुवात: उडत्या कारच्या चाचणी उत्पादनाला सुरुवात. 🔹मॉडेल: 'लँड एअरक्राफ्ट कॅरिअर' (मॉड्यूलर फ्लाइंग कार). 🔸उत्पादन क्षमता: वार्षिक 10,000 एअरक्राफ्ट मॉड्यूल्स (सुरुवातीला). 🔹जमिनीवरील वाहन: सहा-चाकी, ५ प्रवासी. 🔸उडणारा घटक: eVTOL, डिटॅचेबल, २ प्रवासी, ऑटोमॅटिक/मॅन्युअल मोड. 🔹वितरण लक्ष्य: २०२६ मध्ये मोठ्या प्रमाणात वितरण (Mass Delivery).

🔰केन विल्यमसनने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 🔸कारणे: युवा खेळाडूंना संधी देणे आणि संघाच्या भविष्याचा विच
🔰केन विल्यमसनने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 🔸कारणे: युवा खेळाडूंना संधी देणे आणि संघाच्या भविष्याचा विचार. 🔹टी-20 कारकीर्द: न्यूझीलंडसाठी ९३ सामने, २५७५ धावा, २०२१ विश्वचषकात उपविजेतेपद. 🔸पुढील खेळ: तो कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट खेळणे सुरू ठेवणार. 🔹फ्रँचायझी: IPL आणि इतर टी-20 लीग खेळत राहील.

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
Anonymous voting

सावरकर बंधुंनी सन 1904 मध्ये नाशिक येथे कोणत्या क्रांतीकारी संघटनेची स्थापना केली?
Anonymous voting

अनुक्रमे पहिले व दुसरे वैयक्तिक सत्याग्रही विनोबा भावे व पंडित नेहरू हे आहेत तर तिसरे कोण?
Anonymous voting

रानडे, गांधी आणि जिना या ग्रंथाचे लेखक कोण आहे?
Anonymous voting

नागपूर हे शहर....... द्वारे संस्थापित केले गेले आणि नंतर ते........च्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा भाग बनले.
Anonymous voting

Q. खालील पंक्ती कोणी म्हंटल्या होत्या. शिवबांच्या गुरुपती शोभते | जिजाऊ माता ती देवी | भगवा भंगड गुरू बनविती | नसताना आधार ||
Anonymous voting

उगवती पिढी केवळ अर्ज विनंत्या नि समाधानी होणार नाही.दहशतवाद संपवण्याचा एकच मार्ग मला दिसतो आहे तो म्हणजे सत्याग्रह असे गांधीजींनी कोणाला पत्रांद्वारे कळवले❓
Anonymous voting

Q. 1864 साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या ' विधवा विवाह ' या ग्रंथाचा मराठीत अनुवाद कोणी केला
Anonymous voting

Q. रामकृष्ण विठ्ठल लाड यांच्याविषयी खालीलपैकी अचूक विधाने ओळखा. १) ईस्ट इंडिया असोसिएशन च्या कोलकत्ता शाखेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. २) मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन संचालक मंडळात ते दुसरे हिंदी सदस्य म्हणून कार्यरत होते.
Anonymous voting

Q. नाना शंकरशेट यांच्या विनंतीस मान देऊन रामकृष्ण विठ्ठल लाड यांनी_______ नाटक हिंदी मध्ये भाषांतर करून त्याचा मुंबईत प्रयोग घडवून आणला.
Anonymous voting

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar - Статистика и аналитика Telegram-канала @prep_plus