ru
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Открыть в Telegram

📈 Аналитический обзор Telegram-канала Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Канал Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 24 350 подписчиков, занимая 8 088 место в категории Образование и 17 403 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 24 350 подписчиков.

Согласно последним данным от 02 июля, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -419, а за последние 24 часа — -16, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 6.74%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 3.98% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 1 642 просмотров. В течение первых суток публикация набирает 970 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 5.

📝 Описание и контентная политика

Описание канала не предоставлено.

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 03 июля, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

24 350
Подписчики
-1624 часа
-1407 дней
-41930 день
Архив постов
...............हे महाराष्ट्रातील पहिली राष्ट्रीय शाळा म्हणून देखील ओळखले जाते.
Anonymous voting

...............हे महाराष्ट्रातील पहिली राष्ट्रीय शाळा म्हणून देखील ओळखले जाते.
Anonymous voting

A) 1823 मधे एल्फिन्स्टन ने शिक्षणविषयक योजना तयार केली. B) एलफिन्स्टन चे (मिनिट)' सरकारी पुस्तिका ' हे शैक्षणिक धोरणाचा पाया ठरले.
Anonymous voting

महाराष्ट्र धर्म हे मुख पत्र कोणी सुरू केली.
Anonymous voting

-------मध्ये खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींचा भारताच्या राष्ट्रीय क्षितिजावर उदय झाला.
Anonymous voting

कोणत्या घटनेपासून स्फूर्ती मिळून आपल्या तक्रारींना वाचा फोडण्यासाठी आपले अधिकार मिळवण्यासाठी सुरेंद्रनाथ बॅनर्जीनी भारतीयांची एक संघटना बनवण्याचा निश्चय केला?
Anonymous voting

🔰कॅश प्लस मॉडेल : राजस्थान सरकारद्वारे राबवला गेलेला भारतातील पहिला राज्य-नेतृत्वाखालील पायलट प्रकल्प. 🔹उद्दिष्ट: माता आणि
🔰कॅश प्लस मॉडेल : राजस्थान सरकारद्वारे राबवला गेलेला भारतातील पहिला राज्य-नेतृत्वाखालील पायलट प्रकल्प. 🔹उद्दिष्ट: माता आणि बालकांचे पोषण सुधारणे. 🔸पायलट प्रकल्प: राजस्थान सरकारद्वारे राबवला गेलेला भारतातील पहिला राज्य-नेतृत्वाखालील पायलट प्रकल्प. 🔹मुख्य घटक: ▪️डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT): थेट आर्थिक मदत. ▪️बिहेवियर चेंज कम्युनिकेशन (SBCC): चांगल्या सवयींसाठी वर्तन बदल संवाद. ▪️आधार: सध्याच्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेवर आधारित, जी पहिल्या गर्भधारणेदरम्यान आर्थिक मदत देते. 🔸मॉडेलचा उद्देश : आर्थिक मदत आणि आरोग्य-पोषणविषयक मार्गदर्शनाच्या माध्यमातून गर्भवती महिला आणि बालकांच्या आरोग्यात सुधारणा घडवून आणणे आहे.

🔰 ब्रिटनची गुप्तहेर संघटना MI6 च्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून ब्लेझ मेट्रेवेली यांची नियुक्ती 🔹ऐतिहासिक नियुक्ती: ब्लेझ म
🔰 ब्रिटनची गुप्तहेर संघटना MI6 च्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून ब्लेझ मेट्रेवेली यांची नियुक्ती 🔹ऐतिहासिक नियुक्ती: ब्लेझ मेट्रेवेली यांची ब्रिटनच्या परदेशी गुप्तचर संस्था MI6 (सिक्रेट इंटेलिजेंस सर्व्हिस - SIS) च्या प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. 🔸पहिली महिला प्रमुख: १९०९ मध्ये MI6 च्या स्थापनेपासून या पदावर येणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. 🔹पदभार स्वीकारण्याची वेळ: त्या २०२५ च्या शरद ऋतूमध्ये आपला पदभार स्वीकारतील. 🔸सध्याच्या प्रमुखांची जागा: मेट्रेवेली या विद्यमान प्रमुख रिचर्ड मूर यांची जागा घेतील, ज्यांनी पाच वर्षे हे पद भूषवले आहे. 🔰जगातील काही प्रमुख गुप्तहेर संघटना : 🔹 CIA (Central Intelligence Agency): अमेरिका 🔸RAW (Research and Analysis Wing): भारत 🔹ISI (Inter-Services Intelligence): पाकिस्तान 🔸Mossad (The Institute for Intelligence and Special Operations): इस्त्राईल 🔹FSB (Federal Security Service): रशिया

बंदिस्त वर्ग म्हणजे जात होय ही व्याख्या कोणी केली ?
Anonymous voting

आर्थिक शोषणाचा सिद्धांत मांडून ब्रिटीश सरकारविरुद्ध आर्थिक जागृती कोणी घडवून आणली?
Anonymous voting

सर जॉर्ज ऑक्सनडेन कोण होता ?
Anonymous voting

लुटीचा सिद्धांत' 1873 मध्ये कोणी मांडला ?
Anonymous voting

🟧'गावाचा विकास कसा साधावा ' हे लोकांना समजावून देण्यासाठी ' ग्रामगीता ' हा ग्रंथ कोणी लिहिला ?
Anonymous voting

भारताचे ‘लोहपुरूष’ म्हणून कोणास ओळखले जाते?
Anonymous voting

राष्ट्रगीत जन-गण-मन हे सर्वप्रथम कधी गायले होते?
Anonymous voting

'दर्पणकार' म्हणून कोणत्या समाजसुधारकास ओळखले जाते ?
Anonymous voting

....…....देशाच्या धर्तीवर भारतातही स्व शासनासाठी होमरूल चळवळ सुरू करण्यात आली
Anonymous voting

1906 च्या कोलकाता अधिवेशनात वंगभंग चळवळीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने रहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना कोणी दिला ?
Anonymous voting

🔰महाराष्ट्र, केरळ, बिहार आणि ओडिशा राज्यांनी शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रेडिट ॲक्सेस साठी करार केला आहे. 🔹कधी : १४ जून २०२५ 🔸र
🔰महाराष्ट्र, केरळ, बिहार आणि ओडिशा राज्यांनी शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रेडिट ॲक्सेस साठी करार केला आहे. 🔹कधी : १४ जून २०२५ 🔸राज्ये :महाराष्ट्र, केरळ, बिहार, ओडिशा. 🔹कशासाठी : शेतकरी नोंदणी-लिंक्ड प्रमाणीकरणाद्वारे क्रेडिट सेवांमध्ये (कर्जामध्ये) अखंड डिजिटल प्रवेश (seamless digital access) सक्षम करण्यासाठी. 🔹मुख्य उद्देश: शेतकऱ्यांना डिजिटल माध्यमातून सहज आणि जलद कर्ज उपलब्ध करणे. 🔸स्वाक्षरी कुठे : कृषी साठ्यावरील परिषदेत. 🔹इतर सहभागी: राष्ट्रीय शेतकरी कल्याण कार्यक्रम अंमलबजावणी संस्था आणि पीएसबी आघाडी. 🔸महत्त्व: शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल.

🔰भारतीय सैन्याने रुद्रस्त्र या नवीन स्वदेशी व्हर्टिकल टेकऑफ आणि लँडिंग (VTOL) ड्रोनची यशस्वी चाचणी घेतली. 🔹 नाव: रुद्रस्त्र
🔰भारतीय सैन्याने रुद्रस्त्र या नवीन स्वदेशी व्हर्टिकल टेकऑफ आणि लँडिंग (VTOL) ड्रोनची यशस्वी चाचणी घेतली. 🔹 नाव: रुद्रस्त्र 🔸प्रकार: स्वदेशी व्हर्टिकल टेकऑफ आणि लँडिंग (VTOL) ड्रोन 🔹चाचणी: भारतीय सैन्याने यशस्वी चाचणी घेतली. 🔸विकसक: सोलर एरोस्पेस अँड डिफेन्स लिमिटेड (SDAL) 🔹उद्देश: अचूक मानवविरोधी हल्ल्यांसाठी (anti-personnel attacks) डिझाइन केलेले. 🔸मारा क्षमता: ५० किमी पेक्षा जास्त. 🔹पूर्ण पल्ला: १७० किमी.