ru
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Открыть в Telegram

📈 Аналитический обзор Telegram-канала Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Канал Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 24 372 подписчиков, занимая 8 084 место в категории Образование и 17 403 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 24 372 подписчиков.

Согласно последним данным от 01 июля, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -414, а за последние 24 часа — -28, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 6.67%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 3.92% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 1 626 просмотров. В течение первых суток публикация набирает 955 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 5.

📝 Описание и контентная политика

Описание канала не предоставлено.

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 02 июля, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

24 372
Подписчики
-2824 часа
-1357 дней
-41430 день
Архив постов
🔰Bye bye मिग - 21...🖐 🔰मिग-21 बद्दल काही प्रमुख माहिती: 🔸भारतातील वापर: भारतीय हवाई दलाने 1963 मध्ये मिग-21 विमानांचा समा
🔰Bye bye मिग - 21...🖐 🔰मिग-21 बद्दल काही प्रमुख माहिती: 🔸भारतातील वापर: भारतीय हवाई दलाने 1963 मध्ये मिग-21 विमानांचा समावेश केला. हे विमान 1965, 1971 आणि 1999 च्या कारगिल युद्धासह अनेक प्रमुख लष्करी कारवाईंमध्ये वापरले गेले आहे. 2019 मध्ये विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी याच विमानातून पाकिस्तानचे F-16 विमान पाडले होते. 🔸वैशिष्ट्ये: ▪️हे एक हलके सिंगल पायलट लढाऊ विमान आहे. ▪️त्याचा कमाल वेग ताशी 2,230 किलोमीटर पर्यंत असू शकतो (मॅक 1.8). ▪️ते हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि बॉम्ब वाहून नेण्यास सक्षम आहे. ▪️या विमानाचा त्रिकोणी पंखाचा आकार त्याला वेगवान चढाई करण्यास मदत करतो. 🔹निवृत्ती: सुमारे 62 वर्षांच्या सेवेनंतर, भारतीय वायुसेना सप्टेंबर 2025 पर्यंत मिग-21 विमाने टप्प्याटप्प्याने निवृत्त करणार आहे. या विमानांचे अनेक अपघात झाल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, त्यामुळे त्यांना "उड़ता ताबूत" असेही म्हटले जाते.

उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात चौरीचौरा येथे ........... रोजी शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केला.
Anonymous voting

1938 साली ब्रिटिश सरकारने राणी लक्ष्मीबाई यांना कैसर-ए-हिंद ही पदवी दिली, राणी लक्ष्मीबाई खालीलपैकी कोणत्या संस्थानातून होत्या?
Anonymous voting

📌 इ स 1857 च्या उठावाची तत्कालीन कारण काय होते? (पीएसआय पूर्व 2012)
Anonymous voting

सत्यशोधक की ख्रिस्ती सेवक हे पुस्तक कोणी लिहले?
Anonymous voting

काँग्रेस च्यापाहिल्या अधिवेशनात खालीलपैकी कोणते 2 मुस्लिम प्रतिनिधी हजर होते?
Anonymous voting

इतिहासातील कोणते शतक क्रांतीयुग म्हणून ओळखले जाते ?
Anonymous voting

महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली ?
Anonymous voting

लोकहितवादींनी काशीराज पंडित यांच्या फारसी ग्रंथांच्या इंग्रजी भाषणाचा मराठी अनुवाद कोणत्या ग्रंथात केला?
Anonymous voting

खालीलपैकी कोणच्या आद्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन झाली❓
Anonymous voting

🔰पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता ?
Anonymous voting

🔰डॉन' चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रा बारोट यांचे 20 जुलै 2025 रोजी मुंबई येथे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. त्यांना 'इडिओपॅथ
🔰डॉन' चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रा बारोट यांचे 20 जुलै 2025 रोजी मुंबई येथे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. त्यांना 'इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस' हा आजार होता. 🔰चंद्रा बारोट यांच्याबद्दल माहिती: 🔹जन्म: 1939, टांझानिया 🔸कुटुंब: 1960 च्या दशकात पूर्व आफ्रिकेतील वांशिक संघर्षामुळे त्यांचे कुटुंब भारतात स्थलांतरित झाले. 🔹बहीण: त्यांची बहीण कमल बारोट बॉलीवूडमध्ये पार्श्वगायिका होत्या. 🔸नोकरी: भारतात आल्यानंतर त्यांनी बार्कलेज बँकेत काम केले. 🔹प्रमुख दिग्दर्शन: ▪️1978: अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या 'डॉन' चित्रपटाचे दिग्दर्शन. ▪️1972: 'जिंदगी जिंदगी' ▪️1989: 'आश्रिता' (बंगाली चित्रपट) ▪️1991: 'प्यार भरा दिल'

🔰आसाम सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये मदत देण्यासाठी दूध अनुदान योजना सुरू केली आहे. 🔹योजनेचे नाव: दूध अ
🔰आसाम सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये मदत देण्यासाठी दूध अनुदान योजना सुरू केली आहे. 🔹योजनेचे नाव: दूध अनुदान योजना. 🔸उद्दिष्ट: राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे आणि दूध उत्पादनाला प्रोत्साहन देणे. 🔹अनुदान: प्रति लिटर दुधामागे ५ रुपये. 🔸लाभार्थी: आसाममधील नोंदणीकृत दूध उत्पादक शेतकरी. 🔹फायदा: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, दूध उत्पादन वाढेल आणि राज्याची दुधाची गरज पूर्ण होण्यास मदत होईल. 🔸अंमलबजावणी: पशुसंवर्धन आणि पशुवैद्यक विभाग किंवा संबंधित कृषी संस्थांमार्फत. 🔹पैसे जमा होण्याची पद्धत: अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र शासनाने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी केली?
Anonymous voting

कीर्तिलता हा अप्रभंश भाषेतील ग्रंथ लिहिला ?
Anonymous voting

संस्कृत कविपंचक ही लेखमाला सिध्दीस नेणारे कोण ?
Anonymous voting

पापमोचनी एकादशी दिवशी "प्रार्थना समाजाची" स्थापना केली, स्थापनेवेळी कोण उपस्थित नव्हते?
Anonymous voting

◾इ. स. १७६४ ची बक्सारची लढाई जिंकून इंग्रजांनीभारतातील आपल्या सत्तेचा पाया बळकट केला. ही लढाई त्यांनी कोणाविरुद्ध जिंकली ?
Anonymous voting

इ. स. 1905 मध्ये झालेल्या बंगाल च्या फाळणीस कोण जिम्मेदार होते ❓
Anonymous voting

मुंबई प्रांतात होमरूल चळवळ कोणी सुरू केली ❓
Anonymous voting