Rayat Lectures & Notes
Открыть в Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
БольшеНет данных
Подписчики
Нет данных24 часа
+1 3827 дней
+6 65530 дней
Архив постов
नमस्कार
आपल्यातील अनेकांनी मागील काही दिवसापासून एकदिवसीय रिव्हिजन विषयी विचारणा केली होती.
आपले हे एकदिवसीय रिव्हिजन ४ डिसेंबर रोजी होणार आहे…
आपण मागील काही दिवस झाला विज्ञान हा विषय सोपा करण्याचा प्रयत्न करतोय… असंच मोजक आणि कामाच शिकण्यासाठी नक्की या..
आपण दोन दिवसात (४-४ तास असे एकूण ८ तास) घेऊन हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून घेणार आहोत…
दिनांक : ३ आणि ४ डिसेंबर २०२५
कोर्स लिंक: https://awtbs.on-app.in/app/oc/763434/awtbs?
१०+ मार्क्स हवे असतील तर नक्की जॉइन करा 🥳
@kedarbarole
29 нояб. 2025, 06:39
26 дек. 2025, ~23:23
नमस्कार,
आपली ॲानलाईन बॅच..
आगामी काळात होत असलेल्या गट ब व क पुर्व परीक्षा २०२५ साठी..
"राज्यव्यवस्था" विषयाची वन डे रिव्हीजन बॅच
उद्या दुपारी २ वाजता..लाईव्ह स्वरुपात.
लिंक - https://awtbs.courses.store/760904?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
28 нояб. 2025, 21:59
26 дек. 2025, ~23:23
“ऑफलाईन वन डे रिव्हीजन बॅच”
आगामी काळात होत असलेल्या संयुक्त गट ब आणि गट क २०२५ साठी..
आपली “अर्थव्यवस्था ” विषयाची वन डे रिव्हीजन ऑफलाईन बॅच..
“प्रिटेंड नोट्स सह”
दिनांक : 1 डिसेंबर 2025 रोजी
खालील लिंक वरुन आपण आपला ऑफलाईनचा प्रवेश आजच निश्चित करा.
लिंक - https://surl.li/yxjzwy
28 нояб. 2025, 03:57
26 дек. 2025, ~23:23
परीक्षा : गट ब व गट क पूर्व परीक्षा 2025
टेस्ट सिरीज: रयत प्रबोधिनी
शेवटच्या काळात "Time Mangement" पेपर सोडविण्याचे कौशल्य आत्मसात करणे खूप महत्वाचे आहे.
नक्की सोडवा. ✍
धन्यवाद 🙏
अधिकच्या माहितीसाठी पुढील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा:
https://t.me/rayatnotes
27 нояб. 2025, 11:07
🎯 21 डिसेंबर आणि 4 जानेवारी पूर्व परीक्षा 🎯
"चालू घडामोडी" मध्ये
शेवटच्या 25 दिवसामध्ये
10 + मार्क्स मिळवण्यासाठी
आजच जॉईन करा👇
चालू घडामोडी वन-डे
रिविजन बॅच ( बूस्टर डोस )🎯
बॅचची वैशिष्ट्ये :-
🔸 दर्जेदार, परीक्षाभिमुख, हस्तलिखित नोट्स PDF स्वरूपात
🔸1000+ मुख्य घटना तसेच 500+ पेक्षा जास्त वन लाइनर घडामोडी
🔸 जुन 2024 ते ऑक्टोबर 2025 पर्यंतच्या परीक्षाभिमुख घटनांचा आढावा
https://shorturl.at/B8TI2
📌सुरुवातीला ऑनलाइन बॅच नंतर पुणे व कोल्हापूरमध्ये ऑफलाईन वन डे बॅच होणार आहे 👍
27 нояб. 2025, 03:49
26 дек. 2025, ~23:23
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत..!!
“ॲानलाईन वन डे रिव्हीजन बॅच”
आगामी काळात होत असलेल्या संयुक्त गट ब आणि गट क २०२५ साठी..
आपली “भूगोल - महाराष्ट्र आणि भारत ” विषयाची वन डे रिव्हीजन ॲानलाईन बॅच..
“प्रिटेंड नोट्स सह”
येत्या २७ नोव्हेंबर २०२५ सकाळी -९.०० वाजता
खालील लिंक वरुन आपण आपला ॲानलाईन प्रवेश आजच निश्चित करा.
लिंक - https://awtbs.on-app.in/app/oc/760916/awtbs
26 нояб. 2025, 02:31
26 дек. 2025, ~23:23
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत..!!
“ॲाफलाईन वन डे रिव्हीजन बॅच”
आगामी काळात होत असलेल्या संयुक्त गट ब आणि गट क २०२५ साठी..
आपली “भूगोल - महाराष्ट्र आणि भारत ” विषयाची वन डे रिव्हीजन ॲाफलाईन बॅच..
“प्रिटेंड नोट्स सह”
येत्या २७ नोव्हेंबर २०२५ रोजी होत आहे.
खालील लिंक वरुन आपण आपला ॲाफलाईन प्रवेश आजच निश्चित करा.
पत्ता - अहिल्या संकुल, रयत प्रबोधिनी, आप्पा बळवंत चौक - पुणे.
ॲानलाईन नवीन लॅाच झालेली आहे.
लिंक - https://shorturl.at/3rBiE
23 нояб. 2025, 22:02
26 нояб. 2025, ~22:44
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत..!!
“ॲाफलाईन वन डे रिव्हीजन बॅच”
आगामी काळात होत असलेल्या संयुक्त गट ब आणि गट क २०२५ साठी..
आपली “राज्यव्यवस्था” विषयाची वन डे रिव्हीजन ॲाफलाईन बॅच..
“प्रिटेंड नोट्स सह”
येत्या २९ नोव्हेंबर २०२५ रोजी होत आहे.
खालील लिंक वरुन आपण आपला ॲाफलाईन प्रवेश आजच निश्चित करा.
पत्ता - अहिल्या संकुल, रयत प्रबोधिनी, आप्पा बळवंत चौक - पुणे.
सुचना - वरील प्रवेश केवळ ॲाफलाईन बॅचचे आहेत..ॲानलाईन नवीन लॅाच होईल.
लिंक - https://awtbs.courses.store/758711?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
21 нояб. 2025, 01:33
26 нояб. 2025, ~22:44
प्र.11) ओडिशा सरकारने 7 ऑगस्ट 2025 रोजी कोणाची राज्याच्या हातमाग उद्योगाची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली ?
20 нояб. 2025, 23:11
प्र.10) जून 2025 मध्ये इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती समिती स्थापन केली?
20 нояб. 2025, 06:21
वित्त आयोग रचना आणि आजपर्यंतचे वित्त आयोग आणि अध्यक्ष👆
तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा, महत्त्वाची माहिती आहे.
धन्यवाद 🙏
Join: @rayatnotes
19 нояб. 2025, 11:18
