ru
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Открыть в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала Rayat Lectures & Notes

Канал Rayat Lectures & Notes (@rayatnotes) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 105 334 подписчиков, занимая 1 310 место в категории Образование и 2 500 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 105 334 подписчиков.

Согласно последним данным от 23 июня, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 2 758, а за последние 24 часа — 103, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 26.60%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 16.53% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 28 013 просмотров. В течение первых суток публикация набирает 17 407 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 73.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 24 июня, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

105 334
Подписчики
+10324 часа
+397 дней
+2 75830 день
Архив постов
नमस्कार, सकाळी 10.30 वाजता लाईव्ह स्वरूपात…. २०२५ च्या होत असलेल्या संयुक्त पुर्व परीक्षासाठी.. १) आपण working असल्याने मिळणा
नमस्कार, सकाळी 10.30 वाजता लाईव्ह स्वरूपात…. २०२५ च्या होत असलेल्या संयुक्त पुर्व परीक्षासाठी.. १) आपण working असल्याने मिळणाऱ्या अपुऱ्या वेळेचा सदूपयोग अधिकाधिक गुण मिळविण्यासाठी करता यावा या करिता ही batch घेऊन येत आहोत . २) काही गृहिणी असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना याची नक्की मदत होईल. लिंक - https://shorturl.at/cavqf

उद्या Revison Program ला सुट्टी राहील. ह्या आठवड्यात झालेले पेपर आणि त्याचे विश्लेषण यांची पुन्हा एकदा revision करून घ्या. - धन्यवाद🙏

photo content
+1

नमस्कार आपल्याला माहिती आहे की आपण बारामती मध्ये यावेळी रयत प्रबोधिनी ची गट क पूर्व परीक्षेसाठी ऑफलाईन टेस्ट सिरीज पार पाडत आहोत. जे विद्यार्थी बारामती मध्ये टेस्ट देण्याकरिता नाव नोंदणी केली आहे.. त्यांनी कृपया खालील टेलिग्राम ग्रुप जॉइन करावा… कृपया नाव नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांशिवाय इतर विद्यार्थ्याना परीक्षेला बसता येणार नाही याची नोंद घ्यावी.. बारामती टेस्ट सिरीज ग्रुप लिंक: https://t.me/rayatbaramati

photo content
+1

Day - 6 (Rayat Revision 4.0 Program) WITH OMR.pdf

Day - 5 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf

# Revision Program 4.0 Day : 6 - दिलेले टॉपिक वाचून ठेवा उद्या ह्या टॉपिक वर पेपर आणि ह्या टॉपिक वरील टेस्ट चे डिस्कशन होईल.
# Revision Program 4.0 Day : 6 - दिलेले टॉपिक वाचून ठेवा उद्या ह्या टॉपिक वर पेपर आणि ह्या टॉपिक वरील टेस्ट चे डिस्कशन होईल. 40 दिवस..... 4 मे.... आणि विजयाचा चौकार.✌️ अजूनही कुणी Revision Program 4.0 खरेदी केला नसेल तर पुढील लिंक चा वापर करा : https://shorturl.at/WqNT8 Revision Program 4.0 च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील चॅनेल जॉइन करा: https://t.me/rayatnotes - धन्यवाद🙏

श्री क्षेत्र भगवानगड येथे निवासी राहण्याची व्यवस्था करण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या मार्कांच्या आधारे ही यादी लावण्यात आलेली आहे. सदर विद्यार्थ्यांचे Document Verification संदर्भात रयत प्रबोधिनी व्यवस्थापन सदर विद्यार्थ्यांशी संपर्क साधेल. धन्यवाद🙏

विज्ञान सोपं करून शिकूयात, तेही बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आज आपल्या बॅचवर 28% डिस्काउंट आहे
विज्ञान सोपं करून शिकूयात, तेही बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आज आपल्या बॅचवर 28% डिस्काउंट आहे. Discount: SCIENCEDAY ऑफर कालावधी: 28 Feb to 2 March बॅच परचेस करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://shorturl.at/oi6Jr

Day - 5 (Rayat Revision 4.0 Program) WITH OMR.pdf

बारामती मधे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नक्की लाभ घ्या.. रविवार पासून सुरु होणारी टेस्ट सिरीज पुणे, कोल्हापूर, सांगली नंतर
बारामती मधे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नक्की लाभ घ्या.. रविवार पासून सुरु होणारी टेस्ट सिरीज पुणे, कोल्हापूर, सांगली नंतर आता बारामती मधे देखील होणार आहे. टेस्टची वेळ सकाळी 11:00 वाजता ठिकाण- विद्याप्रतिष्ठान विज्ञान, कला आणि वाणिज्य महाविद्यालय, बारामती. पूर्व नाव नोंदणी अत्यावश्यक आहे.नोंदणीसाठी 9503877005 या क्रमांकावर संपर्क करावा ही विनंती. धन्यवाद, आपलीच रयत प्रबोधिनी 🙏 (बारामती परिसरात अभ्यास करणाऱ्या आपल्याला मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की मदत कराल 🙏)

Day - 4 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf

# Revision Program 4.0 Day : 5 - दिलेले टॉपिक वाचून ठेवा , ह्या टॉपिक वर पेपर आणि ह्या टॉपिक वरील टेस्ट चे डिस्कशन होईल. 40 द
# Revision Program 4.0 Day : 5 - दिलेले टॉपिक वाचून ठेवा , ह्या टॉपिक वर पेपर आणि ह्या टॉपिक वरील टेस्ट चे डिस्कशन होईल. 40 दिवस..... 4 मे.... आणि विजयाचा चौकार.✌️ अजूनही कुणी Revision Program 4.0 खरेदी केला नसेल तर पुढील लिंक चा वापर करा : https://shorturl.at/WqNT8 Revision Program 4.0 च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील चॅनेल जॉइन करा: https://t.me/rayatnotes - धन्यवाद🙏

वर्णविचार या घटकांमध्ये 3 उपघटक आहेत.. 1) वर्णमाला 2) वर्णांचे प्रकार आणि 3) वर्णांचे उच्चारस्थान या तीन उपघटकावरती साधारणपणे आयोग 2 ते 3 प्रश्न विचारते... वरील 3 उपघटकावरती आयोग प्रश्न कसे विचारते? त्यामध्ये असणाऱ्या संकल्पना... आपण PYQ आणि सराव प्रश्नाच्या माध्यमातून पाहूयात.... संध्याकाळी - 9 वाजता....🎯 https://youtube.com/live/NH_3KIuQCD4?feature=share

लेक्चर सुरू झाले आहे 👆

आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त....🙏
आपल्या मराठीच्या तिन्हीही बॅचला आपण 25% सवलत देत आहे...👍 Code - MARATHI27 1) recorded batch....
25% सवलत
Course link - https://awtbs.on-app.in/app/oc/603084/awtbs?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app 2) live + recorded batch....
25% सवलत
Course link - https://awtbs.on-app.in/app/oc/629589/awtbs?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app 3) शब्दसंग्रह batch -
25% सवलत
Course link - https://shorturl.at/Dr6AW आपलाच, विशाल सुतार.... धन्यवाद...🙏

#Revision Program 4.0 #Day - 4 पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 40 मिनिटे सदर पेपरचे डिस्कशन Rayat Prabodhini Official App मध्ये 3 वाजता होईल. Course खरेदी करण्यासाठी: https://shorturl.at/WqNT8 पेपरची उत्तरतालिका disscussion झाल्यानंतर अपलोड करण्यात येईल. - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

Day - 3 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf

संयुक्त गट - क पूर्व परीक्षा 2024 ची टेस्ट सिरीज 2 मार्चपासून सुरू होत आहे. लवकरात लवकर आपले ऍडमिशन घेऊन ठेवावे. - धन्यवाद 🙏
संयुक्त गट - क पूर्व परीक्षा 2024 ची टेस्ट सिरीज 2 मार्चपासून सुरू होत आहे. लवकरात लवकर आपले ऍडमिशन घेऊन ठेवावे. - धन्यवाद 🙏