Rayat Lectures & Notes
Открыть в Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
БольшеНет данных
Подписчики
Нет данных24 часа
+1 3827 дней
+6 65530 дней
Архив постов
# प्राचीन इतिहास -
बिंदूसार-
उपनाम- अमित्रघात म्हणजे शत्रू विनाशक
आजीवक या संप्रदायाचा अनुयायी.
सीरियन राजा अँटीओकस चा राजदूत डायमेकस बिंदूसारच्या दरबारात.
# प्राचीन इतिहास :-
चंद्रगुप्त मौर्य -
जैन गुरू भद्रबाहुकडून जैन धर्माची दीक्षा घेतली.
ग्रीक शासक सेल्युकस निकेटर ला पराजित करून काबुल ,कंधार,हेरात, व मकरान प्रांत मिळवले.
सेल्युकस चा राजदूत मेगास्थनिज चंद्रगुप्तच्या दरबारात.इंडिका हे त्याचे पुस्तक.
विशाखादत्तचे मु्द्राराक्षस हे नाटक चंद्रगुप्तविषयी.यात त्याचा वृषल म्हणजे नीच कुळातील असा उल्लेख.
मृत्यू-श्रवणबेळगोळ ( संथारा प्रथा)
# प्राचीन इतिहास :-
शासक व त्यांची उपनामें
अजातशत्रू - कुणिक
कालाशोक - काकवर्ण
महापद्मनंद - उग्रसेंन,क्षात्राँतक,एकराट
बिंदूसार - अमित्रघात, भद्रासार,सिंहसेन,अमित्रोचेट्स.
समुद्रगुप्त - भारताचा नेपोलियन.
नरसिंहन (1st) - वातापिकोड.
नरसिंहवर्मन (2nd) - आगमप्रिय
पुलकेशी (2nd) - परमेश्वर,दक्षिणा पथेश्वर
# बिंबिसार : -
बुध्द समकालीन.
बुद्धाच्या सेवेसाठी त्याने राजवैद्य जीवक यास पाठवले.
वैवाहिक संबंध प्रस्थापित करून साम्राज्य विस्तार केला.
राजगृह / गिरीब्रज ही त्याची राजधानी.
# प्राचीन इतिहास :
वंश व संस्थापक
हर्यक - बिंबिसार
नागवंश - शिशुनाग
नंद वंश - महापद्मनंद
मौर्य वंश - चंद्रगुप्त मौर्य
शुंग वंश - पुष्यमित्र शुंग
कण्व वंश - वासुदेव
# प्राचीन इतिहास:
मगध साम्राज्य:
संस्थापक- बृहद्रथ
मगध साम्राज्यावर राज्य केलेल्या वंशावळीचा क्रम:
हर्यक
नागवंश
नंद वंश
मौर्य वंश
शुंग वंश
कण्व वंश.
Umesh kudale:
नमस्कार ,
काल रयत प्रबोधिनीची combine ची टेस्ट सुरु झाली .
आपण दिलेल्या उदंड प्रतिसाद आणि आम्ही करत असलेल्या कामावर आपण दाखवलेला विश्वास प्रचंड समाधान देणारा आहे.
जागे अभावी काल बर् याच मंडळीनां टेस्ट देता आली नाही.
त्यांच्यासाठी
"आज ठिक १० वाजता "
.
पुन्हा पेपर होणार आहे.
आपण रयत मधुन पेपर ही घेवुन जाऊ शकता..
धन्यवाद ..🙏🙏
