Rayat Lectures & Notes
Открыть в Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
БольшеНет данных
Подписчики
Нет данных24 часа
+1 3827 дней
+6 65530 дней
Архив постов
'Mentorship 2.0'
येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी रयत प्रबोधिनीच्या वतीने आपल्या सगळ्यांसाठी 'Mentorship 2.0' सुरू करत आहोत.
यामध्ये येणाऱ्या 25 दिवसांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यासाचे शेड्युल देऊन भरपूर सराव प्रश्न, किमान 2000 नवीन प्रश्न जे टॉपिक निहाय दिले जातील.
अवघड विषयांच्या संदर्भात मुद्दे,चर्चा आणि व्हॅल्यू एडिशन असे सगळे गोष्टी या Mentorship मध्ये दिल्या जाणार आहेत. योग्य दिशेने अभ्यास पूर्ण करून याबद्दल यावर्षी मुख्य परीक्षेला जाण्यासाठी प्रयत्न करूयात..
विशेष म्हणजे हे सगळं तुमच्यासाठी मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.
सोबत आहोत..
उमेश कुदळे,
रयत प्रबोधिनी.
जय हिंद जय महाराष्ट्र..
या प्रोग्राम मधे जॉईन होण्यासाठी खालील Telegram चॅनल जॉईन करा पुढच्या Details तिथेच देतो..
https://t.me/rayatmentorship2
"रयत प्रबोधिनीची संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2022"
A, B, C, D सेट नुसाऱ एकूण सहा पेपर, सर्व पेपर दोन्ही भाषेतून,
ऑफलाईन एडमिशन घेण्यासाठी आजच रयत प्रबोधिनी च्या कार्यालयाला भेट द्या...
पत्ता - तिसरा मजला, बालाजी मंदिरच्या वरती, फरासखाना पोलिस स्टेशन शेजारी, अप्पा बळवंत चौक, पुणे
संपर्क - 9527746289 / 9762131361
#महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमाती व त्यांचे वास्तव्य क्षेत्र
Join- @rayatnotes
https://unacademy.com/course/combine-puurv-cii-tyaariiraajysevaa-pepr-nusaar-apekssit-bdl/EUE83XHL
येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा साठीचे नियोजन आणि काल परवा झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचा संयुक्त परीक्षेवर नेमका काय परिणाम होईल याच्यावर चर्चा करूयात..
आज संध्याकाळी ४:०० वाजता..
सर्वांसाठी खुले ✌️
#पंचायतराज
ग्रामविकास समितीबद्दल अयोग्य विधान ओळखा.
Join - @rayatnotes
https://unacademy.com/course/state-service-pre-lets-crack-it/ETN3RU3F
आज रात्री १०:०० वाजता..
परीक्षेला जाताना..✌️✌️✌️
घटनात्मक आणि महत्वाच्या पदावर नियुक्ती झालेले व्यति आहेत एकदा जाता जाता पाहून घ्या 👍
Join- @rayatnotes
स्वदेशी चळवळळी दरम्यन ३ नाटकांवर बंदी घालण्यात आली-
गणेश धोंडदेव काने
१) भु -दुर्ग- दुर्ग - छत्रपती शिवरायांवर आधारित .
२) पृथ्वीराज - संयोगिता
पृथ्वीराज - लोकमान्य टिळक
जयचंद- मवाळ
केसर सिंग - केसरी वृत्तपत्र
३) द्रोणी मनी हरन - ताकदीने इंग्रजांना संपवा असा संदेश
संगीत लंका विध्वंस हे ही नाटक संशयित होते.
ही नाटके लिहल्यामुळे कानेंना क्लार्कच्या नोकरीपासुन मुकावे लागले.
स्वदेशी चळवळी वरील नाटके-
1) अनंत वामनराव बर्वे -
महाराणा प्रतापसिंह ,स्वदेशीची चळवळ.
2) इस्माईल युसुफ - स्वदेशी चळवळ.
@Umeshkudale
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 द्वारे 161 संवर्गाच्या भरतीकरीता दि.11 मे 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये (जा.क्र.45/2022) खालील संवर्गाची पदे समाविष्ट करण्यासंदर्भात शासनाकडून मागणीपत्रे प्राप्त झाली आहेत
(1)उपजिल्हाधिकारी,गट अ-33
(2)पोलीस उपअधीक्षक,गट अ-41
(3)सहायक राज्यकर आयुक्त, गट अ-47
(4) उपमुख्य कार्यकारी अधिकारी,गट अ-14
(5) उपनिबंधक,सहकारी संस्था, गट अ-2
(6) शिक्षणाधिकारी, गट अ-20
(7) प्रकल्प अधिकारी (आयटीडीपी),गट अ-6
(8) तहसीलदार, गट अ-25
(9)सहायक गट विकास अधिकारी,गट ब -80
(10) उपअधीक्षक,भूमी अभिलेख,गट ब-3
(11)सहायक निबंधक,सहकारी संस्था,गट ब -2
(12) उपशिक्षणाधिकारी, गट ब-25
(13) सहायक प्रकल्प अधिकारी, गट ब-42
Join _ @rayatnotes
अलीकडेच महाराष्ट्रामध्ये फोन टॅपींगचे प्रकरण चर्चेत होते , भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात "फोन टॅपींग विरुद्धचा" हक्क प्रधान करण्यात आला आहे?
Join- @rayatnotes
#Polity
यापैकी कोणत्या देशाच्या संविधानाची प्रस्तावना 'आम्ही, लोक...'('We, the people...') या शब्दांनी सुरू होत नाही?
Join- @rayatnotes
उद्या भारत देशाचा अमृत महोत्सव साजरा होतोय रयत प्रबोधिनी मध्ये हा सोहळा दिमाखात साजरा केला जाणार आहे. रयत प्रबोधिनीचे विद्यार्थी उद्या पुढे होऊन हा सोहळा साजरा करत आहेत.
उद्याच्या या सोहळ्यासाठी सुप्रसिद्ध प्राध्यापक प्रतिमा परदेशी मॅडम असणार आहेत आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचा लाडका कालपर्यंत ज्याला आपण सूत्रसंचालकाच्या भूमिकेमध्ये पाहिलं होतं असा यावर्षीचा रायगड भूषण आपल्यासमोर प्रमुख वक्ता म्हणून व्यक्त होणार आहे..उद्याचा सोहळा आपल्या सगळ्यांना युट्युब वरती लाईव्ह पाहता येईल नक्की पहा खूप खूप आभार
जय हिंद !!
#Polity
आंतरराष्ट्रीय करारांच्या अंमलबजावणीसाठी संसद भारताच्या संपूर्ण किंवा कोणत्याही भागासाठी कोणताही कायदा करू शकते,
Join- @rayatnotes
#Current
भारत आणि ऑलिम्पिक स्पर्धा याविषयी अयोग्य विधान तपासा;
अ) टोकियो २०२० ऑलिम्पिकमध्ये भारताच्या सहभागाला १०० वर्षे पूर्ण झाली. ब) भारताने पहिल्यांदा अधिकृतपणे १९२० च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता. Join- @rayatnotes
