ru
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Открыть в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала Rayat Lectures & Notes

Канал Rayat Lectures & Notes (@rayatnotes) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 105 866 подписчиков, занимая 1 282 место в категории Образование и 2 493 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 105 866 подписчиков.

Согласно последним данным от 03 июля, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 1 730, а за последние 24 часа — 70, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 32.41%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 19.47% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 34 315 просмотров. В течение первых суток публикация набирает 20 613 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 64.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 04 июля, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

105 866
Подписчики
+7024 часа
+3437 дней
+1 73030 день
Архив постов
#Environment Q.14) खालीलपैकी कोण कोणत्या देशांनी आजपर्येंत हवामान आणीबाणी जाहीर केलेली आहे? अ) न्यूझीलंड ब) ब्रिटन क) ब्राझील ड) आयर्लंड इ) कॅनडा
Anonymous voting

#geography Q.13) स्थलांतर करण्यासाठी भाग पाडणारे पुढीलपैकी कोणते आर्थिक घटक आहेत? अ) कृषीची खालावलेली आर्थिक स्थिती. ब) आर्थिक समृद्धता स्थलांतरास आकर्षित. क) खनिज उत्खनन ड) औद्योगिक क्षेत्र- आकर्षित क्षेत्र
Anonymous voting

Q.12) स्थलांतरासंबंधी योग्य विधाने ओळखा. अ) प्रेषक (Push Factors) घटकात लोक आपले कायमचे निवास क्षेत्र सोडून बाहेर जातात. ब) आकर्षित (Pull Factors) घटकात एखाया ठिकाणी विविध भागांतून लोक आकर्षिले जातात.
Anonymous voting

अयोग्य विधान ओळखा अ) प्रदूषण करणाऱ्या वाहनांचा वापर रोखण्यासाठी केंद्र सरकारने जुन्या वाहनांवर हरित कर लागू करण्याची घोषणा केली . ब) 10 वर्षापेक्षा जुन्या वाहनांवर त्यांच्या फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणाच्या वेळी हरित कर आकारणार आहे.
Anonymous voting

#geography Q.11) खालील विधानावरून अचुक पर्याय निवडा. अ) महाराष्ट्रात सह्याद्री पर्वत हा प्रमुख जल विभाजक आहे. ब) या प्रदेशात उगम पावणाऱ्या नद्या या पश्चिमेला व पुर्वेला वाहतात.
Anonymous voting

#polity Q.10) खालीलपैकी अचुक जोडी ओळखा.
Anonymous voting

#polity Q.9) खालीलपैकी कोणती पात्रता उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी लागु होत नाही?
Anonymous voting

#polity Q.8) पुढीलपैकी कोणत्या कलमानुसार राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे ही न्यायप्रविष्ट नाहीत ?
Anonymous voting

Q.7) 2000 साली आलेल्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचा मसुदा कोणाच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आला होता?
Anonymous voting

1. जानकीदेवी बजाज म.गांधींचे सहकारी जमनालाल बजाज यांच्या जानकीदेवी या पत्नी होत्या. आपल्या पतीसोबतच त्यांनी राष्ट्रीय कार्याला वाहून घेतले होते. ३ एप्रिल १९२९ रोजी जानकीदेवींनी देवळी येथे असहकार व स्वदेशीवर दिलेल्या भाषणाचा परिणाम म्हणून सभेतील स्त्रियांनी जागेवरच विदेशी बांगड्यांचा त्याग केला. त्यांचे शिक्षण फारसे नसले तरी त्यांनी मुंबई, बिहार, विदर्भ फिरून स्त्रियांमध्ये जागृती केली, सभा गाजविल्या. १९३२ मध्ये त्यांना एक वर्षाची शिक्षा झाली होती. १९२० पासून त्यांनी खादीचा वापर व अलंकारांचा त्याग केला. म.गांधी, जमनालाल बजाज व विनोबा भावे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. उमेश कुदळे

आज पासून इतिहासाच्या दृष्टीने प्रत्येक परीक्षेसाठी 1 किंवा 2 प्रश्न येणारा महत्त्वाचा असा घटक *स्वातंत्र्य चळवळीतील महिलांचे योगदान* हा सुरू करूया यामध्ये प्रामुख्याने 1.अठराशे सत्तावनच्या उठावातील महिला 2. क्रांतिकारक चळवळीतील महिला 3. महात्मा गांधीजी सोबतच्या महिला 4. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दलित चळवळीची संबंधित महिला 5. इतर काही महत्वाच्या महिला. आपलाच - उमेश कुदळे

राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी भूगोल मधील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा👍
राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी भूगोल मधील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा👍

#economics Q.6) "महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाने" कोणत्या प्रकारचे सामावेशन साध्य करायचे आहे?
Anonymous voting

#economics Q.6) 1993 मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील प्रादेशिक असंतुलनाचा अभ्यास करण्यासाठी ........... यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली?
Anonymous voting

सध्या नवीन अध्यक्षांची निवड झाल्याने चर्चेत आलेला महाराष्ट्र राज्य महिला आयोग त्यांची official website खाली दिलेली आहे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच वाचायला मिळेल😊 https://www.mscw.org.in/marathi/aboutayog.php

स्पष्टीकरण- ◆भारतीय राज्यघटनेच्या कलम 77 नुसार भारत सरकार (व्यवसाय वाटप नियम 1961 नुसार) राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्याने मंत्रालय किंवा विभाग निर्माण करतात. ◆ नवीन सहकार मंत्रालय च्या स्थापनेनंतर केंद्रीय मंत्रालयांच्या खात्यांची संख्या 41 झाली आहे. ◆या नवीन मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री म्हणून अमित शहा यांच्याकडे कारभार देण्यात आला आहे तर राज्यमंत्री म्हणून बी एल वर्मा यांच्याकडे देण्यात आला आहे. ◆ नुकतच 2019 साली जलशक्ती मंत्रालय स्थापन करण्यात आले होते. ◆ सहकार हा विषय भारतीय राज्यघटनेतील राज्यसुचीच्या यादीत 32 व्या क्रमांकाचा आहे, 7 व्या अनुसूचीतील राज्यसुचितील विषय आहे.

राज्यसेवा पूर्व आणि राज्यसेवा मेन्स मध्ये हमखास 1 किंवा 2 प्रश्न येणारा टॉपिक म्हणजे स्थानिक वारे आणि थंड वारे एकाच जागेवर compile करून देत आहोत😊

स्थानिक वारे आणि थंड वारे.pdf

#Geography Q.4) सर्वसाधारणपणे वाळवंट ही खंडाच्या कोणत्या दिशेस असतात?
Anonymous voting

राज्यसेवा पुर्व परीक्षेची इतिहास विषयाची तयारी करण्यासाठी PYQ, विश्लेषण तसेच या वर्षी नेमका अभ्यास कसा करावा अश्या बाजुने हे लेक्चर होणार आहे. याचे दोन भाग असुन आज भाग -१ संध्याकाळी ६ वाजता स्पेशल क्लास होणार आहे. नक्की अटेंड करा 🙏 https://unacademy.com/course/utkrsstt-nonlej-phestt-rajyaseva-pre-history-analysis-part-1/KJ35B577