ru
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Открыть в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала Rayat Lectures & Notes

Канал Rayat Lectures & Notes (@rayatnotes) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 112 779 подписчиков, занимая 1 159 место в категории Образование и 2 148 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 112 779 подписчиков.

Согласно последним данным от 24 сентября, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 2 177, а за последние 24 часа — 163, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 27.80%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 14.00% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 31 297 просмотров. В течение первых суток публикация набирает 15 758 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 56.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 25 сентября, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

112 779
Подписчики
+16324 часа
+8967 дней
+2 17730 дней
Архив постов
गट 'क' मुख्य परीक्षा 2025* आता 18 दिवस बाकी आहेत.. या दिवसांमध्ये ' *मराठी* ' विषयासंदर्भात खालील मुद्द्यांवर ती चर्चा करूयात
गट 'क' मुख्य परीक्षा 2025* आता 18 दिवस बाकी आहेत.. या दिवसांमध्ये ' *मराठी* ' विषयासंदर्भात खालील मुद्द्यांवर ती चर्चा करूयात.. 1) गट क -2024 व 2023 या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण 2) व्याकरण आणि शब्दसंग्रह महत्त्वाचे घटक कोणते? 3) पेपरच्या वेळी कोणती Strategy असावी? भेटूयात, आज सकाळी 11:30 वाजता.. Link - https://www.youtube.com/live/2Lk86Zr6h5I?si=JhNRiX-MTBmf6R5p

उद्यापासून सुरु करूयात रयत सरळ सेवेचा 'TET Mega Revision Program' 🎯 फक्त 1/- रुपयामध्ये 🙏 नक्की फायदा घ्या.. कोर्स घेण्यासा
उद्यापासून सुरु करूयात रयत सरळ सेवेचा 'TET Mega Revision Program' 🎯 फक्त 1/- रुपयामध्ये 🙏 नक्की फायदा घ्या.. कोर्स घेण्यासाठी लिंक 👇 https://hnmxbw.on-app.in/app/oc/858811/hnmxbw?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview

गट ब पूर्व परीक्षेचा पेपर पार पडला.. आता पुढे काय करायचं यावर चर्चा करूयात.. 6:30 वाजता लाईव्ह भेटूयात.. उमेश कुदळे 🙏 https://youtube.com/live/T5NKaqZcqU8?feature=share

https://www.youtube.com/live/YznkJ13q72c?si=QYjJBUZNexId8wSR गट ब पूर्व परीक्षेचा पेपर पार पडला.. आता पुढे काय करायचं यावर चर्चा करूयात.. 6:30 वाजता लाईव्ह भेटूयात.. उमेश कुदळे 🙏

गट क मुख्य परीक्षा टेस्ट सिरिज वेळापत्रक खालील प्रमाणे असणार आहे.. परीक्षेत दोन सत्रात होणार असून.. बॅच-1 9-10 आणि 11-12 हे स
गट क मुख्य परीक्षा टेस्ट सिरिज वेळापत्रक खालील प्रमाणे असणार आहे.. परीक्षेत दोन सत्रात होणार असून.. बॅच-1 9-10 आणि 11-12 हे सत्र असणार आहे बॅच -2 1-2 आणि 3-4 या वेळेत होईल. rayattest.in या वेबसाईटवर गेले वेळी झाले तशीच प्रवेश प्रक्रिया होईल.. पुण्याबाहेरील प्रवेश केंद्रांची अपडेट लवकरच आपल्याला दिली जाईल. उमेश कुदळे 🙏

भारत सरकारने सूचित केल्याप्रमाणे 22 जून पर्यंत टेलिग्राम हा प्लॅटफॉर्म तात्पुरता बंद होणार असल्याची सूचना आपल्याला मिळत आहे. पुढील काळात येत असलेल्या परीक्षांच्या अनुषंगाने आपण जोडून राहणार गरजेचे आहे त्यामुळे खालील व्हाट्सअप ग्रुपला आपण नक्की जॉईन व्हा.. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कळवा.. उमेश कुदळे 🙏 Follow the Rayat Notes channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbDJndrKmCPOUSjZbN1I

जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक २० जून, २०२६ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रश्नपत्रिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/prev_que_papers/9#

उद्या होणाऱ्या गट ब पूर्व परीक्षा 2026 च्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा 🌿🥳

Lecture सुरू झाले आहे👆

https://www.youtube.com/live/zwWmm4Axo5U?si=JGw-BS_bDwz_wVYG परीक्षेला जाण्यासाठीची सगळी तयारी जोरदार सुरुय.. नित्यनियमाने परीक्षेच्या पूर्वीचे महत्त्वाचे लेक्चर म्हणजेच.. परीक्षेला जाता जाता.. आज दुपारी 3:00 वाजता.. भेटूयात..

येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच 👉रोज Gs च्या प्रश्न सराव 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial

शेवटच्या टप्प्यात आत्मविश्वास वाढविणारी आणि मार्क देणाऱ्या वन डे बॅचवर सवलत देण्यात आली आहे. वन डे रिव्हीजन बॅचवर सवलत चालू झ
शेवटच्या टप्प्यात आत्मविश्वास वाढविणारी आणि मार्क देणाऱ्या वन डे बॅचवर सवलत देण्यात आली आहे. वन डे रिव्हीजन बॅचवर सवलत चालू झाली आहे फक्त ५०० कुपन नक्की फायदा घ्या https://awtbs.on-app.in/app/oc/850745/awtbs

येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच 👉रोज Gs च्या प्रश्न सराव 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial

येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच 👉रोज Gs च्या प्रश्न सराव 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial

Lecture सुरू झाले आहे👆

#Polity Predictions with Pawar घटनेतील महत्वाची कलमे यावर आज लेक्चर होणार आहे. मागील दोन्ही पेपर मध्ये कलमांवर आधारित प्रश्न
#Polity Predictions with Pawar घटनेतील महत्वाची कलमे यावर आज लेक्चर होणार आहे. मागील दोन्ही पेपर मध्ये कलमांवर आधारित प्रश्न जास्त होते... शेवटच्या काळात महत्वाची कलम केले तर लक्षात सुद्धा राहतात.. त्यामुळे सर्वांनी आवर्जून लेक्चर करावे ... उमेश कुदळे लिंक : https://youtube.com/live/ABF9xtwe6TA?feature=share

https://youtube.com/live/2hWQMAl9JCM?feature=share परीक्षेला जाता जाता 20 महत्त्वाचे प्रश्न पाहूयात.. वेळ- आज 4:00 वाजता लाईव्ह 🙏

https://forms.gle/B4ckdrLVgqoSTYAW7 तुमच्या संपर्कातील आवश्यकता असलेल्या माणसापर्यंत नक्की पोहोचवा आणि हा गुगल फॉर्म भरायला स
https://forms.gle/B4ckdrLVgqoSTYAW7 तुमच्या संपर्कातील आवश्यकता असलेल्या माणसापर्यंत नक्की पोहोचवा आणि हा गुगल फॉर्म भरायला सांगा.. उमेश कुदळे 🙏

आज सकाळी ११:१५ वाजता मागील २ वर्षातील आयोगाचे चॅलेंजिंग PYQ आणि त्याना कशा पद्धतीने हाताळणे अपेक्षित होते यावर चर्चा करूयात…
आज सकाळी ११:१५ वाजता मागील २ वर्षातील आयोगाचे चॅलेंजिंग PYQ आणि त्याना कशा पद्धतीने हाताळणे अपेक्षित होते यावर चर्चा करूयात… नक्की लाईव्ह करण्याचा प्रयत्न करा 🥳 Link- https://youtube.com/live/czD-dWqkXGw?feature=share