ru
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Открыть в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала Rayat Lectures & Notes

Канал Rayat Lectures & Notes (@rayatnotes) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 105 215 подписчиков, занимая 1 317 место в категории Образование и 2 535 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 105 215 подписчиков.

Согласно последним данным от 20 июня, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 3 038, а за последние 24 часа — -14, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 28.31%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 16.75% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 29 790 просмотров. В течение первых суток публикация набирает 17 622 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 66.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 21 июня, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

105 215
Подписчики
-1424 часа
+407 дней
+3 03830 день
Архив постов
भूमी अभिलेख भूकरमपाक विभाग भरती 2025👆 विद्या नोव्हेंबर महिन्यात भूमि अभिलेख भूकरमापक विभागाची भरती पार पडत आहे. भरती प्रक्रि
भूमी अभिलेख भूकरमपाक विभाग भरती 2025👆 विद्या नोव्हेंबर महिन्यात भूमि अभिलेख भूकरमापक विभागाची भरती पार पडत आहे. भरती प्रक्रिया कशी पार पडणार आहे? परीक्षेचे स्वरूप काय आहे? फॉर्म नेमका कुणाला भरता येईल ? या सर्व गोष्टींवर चर्चा करण्यासाठी भेटूयात 1:30 वाजता. लिंक: https://youtube.com/live/0QrqMz65sQ0?feature=share

#चालू घडामोडी भारताची पहिली हायड्रोजन रेल्वे ट्रेन👆 महत्त्वाचा मुद्दा आहे तुमच्याकडे टिपून ठेवा किंवा सेव्ह करून ठेवा Join-
#चालू घडामोडी भारताची पहिली हायड्रोजन रेल्वे ट्रेन👆 महत्त्वाचा मुद्दा आहे तुमच्याकडे टिपून ठेवा किंवा सेव्ह करून ठेवा Join- @rayatnotes

काल उमेश सरांनी आपल्याशी केलेल्या चर्चेप्रमाणे रिविजन मेंटरशिप प्रोग्रॅम सोमवारपासून नियमितपणे सुरू होईल. पुढील चार दिवसात मागील राहिलेले पेपर किंवा विश्लेषण अपूर्ण असेल तर ते पूर्ण करून घ्यावे. धन्यवाद 🙏

अँप मध्ये Revision Program मध्ये उमेश कुदळे सर आपल्याशी बोलत आहे, सर्वांनी live या 👆

महत्त्वाची सूचना आज Revision Mentorship Program मध्ये कोणतेही पेपर आणि लेक्चर होणार नाही. आज अखेरपर्यंत राज्यव्यवस्था आणि भूगोल हे दोन मुख्य विषय आपले सर्व बाजूने संपलेले आहेत. आज दुपारी 12:00 वाजता पुढील नियोजना संदर्भात उमेश सर आपल्याशी बोलणार आहेत. तरी सर्वांनी त्यावेळी लाईव्ह यावे. धन्यवाद 🙏

Day - 16 (PSM) (Rayat Mentorship Program - 2025) UPDATED Answerkey.pdf

photo content
+1

Day - 16 (PSM) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey.pdf

Lecture सुरू झाले आहे 👆 सध्या सरळसेवा फोकस असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी live या

येत्या ऑक्टोबर महिन्यात मध्ये बऱ्याच महानगर पालिका भरतीच्या परीक्षा होऊ घातलेल्या आहे. तसेच इतरही विभागांच्या भरतीचे पेपर पुढ
येत्या ऑक्टोबर महिन्यात मध्ये बऱ्याच महानगर पालिका भरतीच्या परीक्षा होऊ घातलेल्या आहे. तसेच इतरही विभागांच्या भरतीचे पेपर पुढील महिन्यात होणार आहेत. या सर्व भरती प्रक्रियेमध्ये मराठी हा विषय कॉमन आहे. पेपरमध्ये सर्वाधिक भरवशाचा विषय आणि यातील 2/3 प्रश्न चुकले भरती प्रक्रियेच्या बाहेर फेकणारा सुद्धा हाच विषय आहे. त्यामुळे याविषयाच्या संदर्भात रयत सरळसेवा यूट्यूब चॅनेल वर आजपासून
25 पैकी 25 गुण ही सिरीज सुरू करण्यात येणार आहे.
या संदर्भात विशाल सुतार सर आपल्याशी आज 12:00 बोलणार आहेत.
लिंक:
https://youtube.com/live/CDzoI7eB9lM?feature=share

Day - 16 (PSM) (Rayat Mentorship Program - 2025).pdf

भारतातील पहिली आपत्ती-केंद्रित लिविंग लॅब अलीकडेच कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली?
Anonymous voting

#Rayat Test Series परीक्षेला येणारा , प्रेशर वाटणारी भीती जर आपल्याला कमी करायची असेल तर कम्फर्ट झोनच्याबाहेर येऊन पेपर दिला
#Rayat Test Series परीक्षेला येणारा , प्रेशर वाटणारी भीती जर आपल्याला कमी करायची असेल तर कम्फर्ट झोनच्याबाहेर येऊन पेपर दिला पाहिजे. रयत प्रबोधनी मार्फत 9 नोव्हेंबरच्या पेपरसाठी येत्या 5 ऑक्टोबरपासून टेस्ट सिरीज सुरू होत आहे. स्वमुल्यांकन आणि स्वतःचा अभ्यास आजमावण्यासाठी नक्की विचार करा.
ऑफलाईन टेस्ट सिरीज साठी:
टेस्ट सिरीजचे ऑफलाईनचे प्रवेश रयत प्रबोधिनी ऑफिसला होणार आहेत.
ऑनलाईन टेस्ट सिरीज: admission पुढील लिंक चा वापर करा
https://awtbs.courses.store/709423

आज रविवार असल्याने आज Revision Mentorship Program ला सुट्टी आहे, आज मागील आठवड्यात एखाद्या पेपर सोडवायचा किंवा डिस्कशन पहायचं बाकी असेल तर ते करून घ्या. काल पर्यंत आपण 15 दिवस पूर्ण केलेले आहेत. अभ्यासात रहा... आणि रयत सोबत जोडलेले असा❤️ धन्यवाद🙏 उमेश कुदळे

Day - 15 (PSC) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey.pdf

Revision Mentorship Program चे Day  15 चे डिस्कशन :
1) Science : संध्याकाळी 5: 00 वाजता. 2) Geography : संध्याकाळी 6.30 वाजता. काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏 - धन्यवाद🙏

Day - 14 (PM) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey.pdf