ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Открыть в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Больше
Нет данных
Подписчики
Нет данных24 часа
+1 3827 дней
+6 65530 дней
Архив постов
नमस्कार विद्यार्थी मित्रानो 🙏 जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या “विज्ञान आणि तंत्रज्ञान” विषयाच्या सर्व बॅचेस वर 50% स
नमस्कार विद्यार्थी मित्रानो 🙏 जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या “विज्ञान आणि तंत्रज्ञान” विषयाच्या सर्व बॅचेस वर 50% सूट असेल… 🥳🥳 बॅच मध्ये काय होईल? १) राज्यसेवा मुख्य परीक्षा तसेच गट ब मुख्य परीक्षा साठी असलेले माहिती संप्रेषण तंत्रज्ञान (ICT) आणि हवाई छायाचित्रण, सुदूर संवेदन आणि GIS/GPS” हे विषय पूर्णपणे कव्हर होतील. २) प्रत्येक विषयासाठी आकर्षक मांडणीसह pdf स्वरुपातील नोट्स. ३) सर्व PYQ व्हिडिओ विश्लेषण उपलब्ध. ४) एकूण २४ लेक्चर्स मधून १६ मार्कांची परिपूर्ण तयारी करवून देणार एकमेव कोर्स. 🔗 कोर्स लिंक: https://bit.ly/ICTandRemoteSensing 🔗 पुस्तक मागवण्यासाठी: rayatbooks.org कूपन कोड :
NARISHAKTI
कुठलीही अडचण आल्यास कृपया 9216950101 वर संपर्क करा. धन्यवाद
07 мар. 2025, 23:16
11 мар. 2025, ~01:57

Revision Program 4.0 चे चालू घडामोडी पेपर क्र -7 आणि 9 चे डिस्कशन आज दुपारी 3:00 वाजता लाईव्ह होईल 🙏
07 мар. 2025, 03:41
07 мар. 2025, ~12:29

रयत प्रबोधिनीचे Rayat Prabodhini official application सध्या अपडेशन व Server Updation च्या प्रक्रियेत आहे. पुढील काही दिवस आपल्याला Live lecture, Recorded Lecture पाहताना थोडी अडचण येऊ शकते. लाईव्ह Lecture मधे अडचण आली तरी रेकॉर्डिंग आपल्याला व्यवस्थित मिळेल याची काळजी आम्ही घेत आहोत. कृपया रयत प्रबोधिनी ला संयमाने सहकार्य करा . धन्यवाद उमेश कुदळे 🙏
07 мар. 2025, 01:25
11 мар. 2025, ~01:57

रयत प्रबोधिनी चे Rayat prabodhini official application सध्या अपडेशन व सर्विसिंग च्या प्रक्रियेत आहे पुढील 3 /4 दिवस आपल्याला recorded lecture पाहताना थोडी अडचण येऊ शकते , कृपया रयत प्रबोधिनी ला संयमाने सहकार्य करा . धन्यवाद .
07 мар. 2025, 01:17
07 мар. 2025, ~01:25

#भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे युरोपियन अध्यक्ष लिहून ठेवा तुमच्याकडे Join - @umeshkudale
#भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे युरोपियन अध्यक्ष लिहून ठेवा तुमच्याकडे Join - @umeshkudale
07 мар. 2025, 01:09

"थेंबे थेंबे तळे साचे" 10 दिवसापासून सुरू असणाऱ्या आपल्या "Revison program" मधील भूगोल विषयाचा फडशा पाडलेला आहे. उद्या Revison program ला सुट्टी देऊयात, उद्याचा पूर्ण दिवस गेले 10 दिवस झालेले प्रश्न आणि त्यांचे विश्लेषण आणि अजून काही गोष्टी नोट्स मध्ये ॲड करायच्या असतील तर करून घ्या. पर्वापासून भेटुयात अर्थशास्त्र विषयासाठी. 🤞🏻 -उमेश कुदळे
06 мар. 2025, 11:40

# Revision Program 4.0 Day : 11 - दिलेले टॉपिक वाचून ठेवा उद्या ह्या टॉपिक वर पेपर आणि ह्या टॉपिक वरील टेस्ट चे डिस्कशन होईल.
# Revision Program 4.0 Day : 11 - दिलेले टॉपिक वाचून ठेवा उद्या ह्या टॉपिक वर पेपर आणि ह्या टॉपिक वरील टेस्ट चे डिस्कशन होईल. 40 दिवस..... 4 मे.... आणि विजयाचा चौकार.✌️ अजूनही कुणी Revision Program 4.0 खरेदी केला नसेल तर पुढील लिंक चा वापर करा : https://shorturl.at/WqNT8 Revision Program 4.0 च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील चॅनेल जॉइन करा: https://t.me/rayatnotes - धन्यवाद🙏
06 мар. 2025, 08:55
06 мар. 2025, ~10:53

Revision program मधील science चे discussion 4.45 वाजता सुरू होईल.🙏
06 мар. 2025, 05:51
06 мар. 2025, ~08:48

Day - 10 (Rayat Revision 4.0 Program) WITH OMR.pdf
06 мар. 2025, 00:37

Day - 9 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf
05 мар. 2025, 23:47

❤️
05 мар. 2025, 10:59

# Revision Program 4.0 Day : 10 - दिलेले टॉपिक वाचून ठेवा उद्या ह्या टॉपिक वर पेपर आणि ह्या टॉपिक वरील टेस्ट चे डिस्कशन होईल.
# Revision Program 4.0 Day : 10 - दिलेले टॉपिक वाचून ठेवा उद्या ह्या टॉपिक वर पेपर आणि ह्या टॉपिक वरील टेस्ट चे डिस्कशन होईल. 40 दिवस..... 4 मे.... आणि विजयाचा चौकार.✌️ अजूनही कुणी Revision Program 4.0 खरेदी केला नसेल तर पुढील लिंक चा वापर करा : https://shorturl.at/WqNT8 Revision Program 4.0 च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील चॅनेल जॉइन करा: https://t.me/rayatnotes - धन्यवाद🙏
05 мар. 2025, 09:39

नमस्कार , येत्या १६ मार्च पासून आपली गट ब मुख्य परीक्षा २०२४ साठीची टेस्ट सिरीज सुरू होत आहे. एकूण 12 पेपर होणार आहेत. प्रवेश
नमस्कार , येत्या १६ मार्च पासून आपली गट ब मुख्य परीक्षा २०२४ साठीची टेस्ट सिरीज सुरू होत आहे. एकूण 12 पेपर होणार आहेत. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना: १. यावेळी पासून प्रत्येकाला स्वतंत्र हॉल तिकीट आणि स्वतंत्र रोल नंबर दिला जात असल्यामुळे स्पॉट एडमिशन होणार नाही. थोडक्यात आपल्याला ऑफिस ला येऊनच प्रवेश निश्चित करावा लागेल. २. हॉल तिकीट वर तसेच ID कार्ड वर परीक्षा केंद्राचे नाव आणि परीक्षेची वेळ दोन्ही नमूद आहे. त्यानुसारच आपले परीक्षेसाठीचे नियोजन अंतिम असेल. कृपया काही माहिती हवी असल्यास 9216950101 वर कॉल करावा. धन्यवाद🙏
05 мар. 2025, 06:58

ॲप मध्ये Server अपडेशन सुरू असल्यामुळे सध्या लाईव्ह लेक्चरला विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचण येत आहे. ॲपचा रेगुलर मेंटेनन्स हा भाग असल्यामुळे आपल्यालाही अडचण काही वेळासाठी येऊ शकते, ॲप सुरळीत सुरू झाल्यास आपल्याला तशी सूचना दिली जाईल.आज होणारे लाईव्ह लेक्चर जर आपण लाईव्ह करू शकत नसाल तरी ते तुम्हाला Recorded फॉर्ममध्ये उपलब्ध करून दिले जातील. कृपया काळजी करू नका गोष्टी लवकरच पूर्वत होतील.. धन्यवाद. उमेश कुदळे
05 мар. 2025, 02:01
11 мар. 2025, ~01:57

Day - 9 (Rayat Revision 4.0 Program) WITH OMR.pdf
05 мар. 2025, 00:37

Day - 8 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf
05 мар. 2025, 00:19

Day - 7 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf
05 мар. 2025, 00:18

Revision Program करताय ना पोराहो..?? सोडायचा नाही आता तोडायचा.. तुमचाच, उमेश कुदळे 🙏 🤞🔥
04 мар. 2025, 09:29

# Revision Program 4.0 Day : 9 - दिलेले टॉपिक वाचून ठेवा उद्या ह्या टॉपिक वर पेपर आणि ह्या टॉपिक वरील टेस्ट चे डिस्कशन होईल.
# Revision Program 4.0 Day : 9 - दिलेले टॉपिक वाचून ठेवा उद्या ह्या टॉपिक वर पेपर आणि ह्या टॉपिक वरील टेस्ट चे डिस्कशन होईल. 40 दिवस..... 4 मे.... आणि विजयाचा चौकार.✌️ अजूनही कुणी Revision Program 4.0 खरेदी केला नसेल तर पुढील लिंक चा वापर करा : https://shorturl.at/WqNT8 Revision Program 4.0 च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील चॅनेल जॉइन करा: https://t.me/rayatnotes - धन्यवाद🙏
04 мар. 2025, 09:03

Day - 8 (Rayat Revision 4.0 Program) WITH OMR.pdf
04 мар. 2025, 01:04