cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

स्पर्धा परीक्षा तयारी (official)™

स्पर्धा परीक्षा Updates सर्वात आगोदर 💯🎯🚔🚨 MPSC असो की सरळसेवा परीक्षा सर्वात आधी, सर्वात विश्वसनीय अपडेट्स

Больше
Рекламные посты
88 112
Подписчики
-2624 часа
+297 дней
+2 70330 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

Фото недоступноПоказать в Telegram
🎇 एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत❓ ━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Показать все...
❇️  20 वे मुख्यमंत्री  ❇️
❇️  22 वे मुख्यमंत्री  ❇️
❇️  27 वे मुख्यमंत्री  ❇️
❇️  24 वे मुख्यमंत्री  ❇️
❇️🔔 योग्य उत्तर पहा 🔔❇️
Фото недоступноПоказать в Telegram
✅ महाराष्ट्रात किती तालुके आहेत ?
Показать все...
1) 353
2) 355
3) 358
4) 360
✅ योग्य उत्तर पहा. 👉👉
खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता.Anonymous voting
  • 7/9
  • 4/7
  • 13/21
  • 15/18
0 votes
एक 300 m लांबीची ट्रेन जी ताशी 70 km वेगाने जात आहे ती एका व्यक्तीस जो त्या ट्रेनच्याच दिशेने ताशी 10 km वेगाने धावत आहे त्या व्यक्तीस ती ट्रेन किती वेळात ओलांडेल.Anonymous voting
  • 20 सेंकद
  • 40 सेंकद
  • 18 सेंकद
  • 54 सेंकद
0 votes
एक व्यक्ती त्याच्या घरापासून ऑफिसपर्यंत 5 किमी प्रती तास या वेगाने जातो आणि ऑफिसपासून घरापर्यंत 3 किमी प्रती तास या वेगाने परत येतो. जर त्याला या दरम्यान एकूण 8 तास लागले असतील तर ऑफिस ते घर हे अंतर किती असेल ?Anonymous voting
  • 7.5 किमी.
  • 8 किमी
  • 12 किमी
  • 15 किमी
0 votes
खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता.Anonymous voting
  • 13/7
  • 5/9
  • 7/9
  • 9/8
0 votes
Фото недоступноПоказать в Telegram
🌺 दीपस्तंभ फाउंडेशन, मनोबल🌺 📌 पुणे येथे 🌼 UPSC/MPSC/Banking/RRB/SSC.... परीक्षांसाठी दोन दिवसीय मोफत शिबिर ✴️ शिबिरासाठी केवळ 100 विद्यार्थ्यांना प्रवेश 🔹 दिनांक-8 जून व 9 जून 2024 📌 Time- 9 am ते 6 pm 🔹 ठिकाण- एम एम एम सी सी कॉलेज, डेक्कन, पुणे 🧩 दिव्यांग, अनाथ ,ट्रान्सजेंडर,आर्थिक दृष्ट्या मागास (सर्व जात प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी)... वरील गटातील विद्यार्थ्यांसाठी 🔹 महाराष्ट्रातील उत्तम मार्गदर्शक एकाच ठिकाणी ✴️ शिबिराची वैशिष्ट्ये 🔹 सर्व शिबिरार्थींना प्रशिक्षण मोफत 🔹 अभ्यास कौशल्य व रणनीतीचे मार्गदर्शन 🔹 शॉर्ट नोट्स व टेस्ट 🔹 UPSC MPSC साठी स्वतंत्र मार्गदर्शन 🔹 समुपदेशन व Mentorship उपलब्ध 🔺 राज्यसेवा नवीन अभ्यासक्रम. ... सन2025 पासून Mpsc राज्यसेवेसाठी लागू होणारा नवीन वर्णनात्मक (Descriptive )पॅटर्न बाबत शिबिरात विशेष मार्गदर्शन 🔹 रजिस्ट्रेशन साठी फॉर्म भरा... https://forms.gle/p3DN2wkmESJ6m1um9 🔹 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक... https://chat.whatsapp.com/GHmvGFpjyYd5zUSztRg7dA 🔹 संपर्क 9890406717(व्हाट्सअप मेसेज करावा)
Показать все...
एका व्यक्तीने त्याच्यावर असलेले 3250 रू रूपयांचे कर्ज 5 हप्त्यात फेडले त्याचा प्रत्येक पुढचा हफ्ता हा मागच्या हफ्त्यापेक्षा 25 रूपये जास्त होता तर त्याचा पहिला हफ्ता किती रूपयांचा होता?Anonymous voting
  • 575 रू
  • 625 रू
  • 600 रू
  • 700 रू
0 votes
एका फोटोमधील महिलेकडे बोट करून राजेश म्हणाला तिच्या आजोबाची एकुलती एक मुलगी ही माझी बायको आहे, तर राजेशचे त्या महिलेशी नाते काय ?Anonymous voting
  • वडिल
  • काका
  • मामा
  • भाऊ
0 votes
फोटोमधील व्यक्तीकडे निर्देशन करत रूपाली म्हणाली, "त्या व्यक्तीच्या आईचे एकुलते एक अपत्य म्हणजे माझी आई आहे", तर फोटोमधील व्यक्तीशी रूपालीचे नाते काय ?Anonymous voting
  • बहीण
  • आई
  • भाऊ
  • मुलगी
0 votes