cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

स्पर्धा परीक्षा तयारी (official)™

स्पर्धा परीक्षा Updates सर्वात आगोदर 💯🎯🚔🚨 MPSC असो की सरळसेवा परीक्षा सर्वात आधी, सर्वात विश्वसनीय अपडेट्स

Больше
Рекламные сообщения
85 356Подписчики
-4224 часа
-2977 дней
-78130 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करत असताना खालीलपैकी कोणत्या दिवशी ती सूर्याच्या सर्वात जवळ असते?Anonymous voting
  • 3 डिसेंबर
  • 3 फेब्रुवारी
  • 3 मार्च
  • 3 जानेवारी
0 votes
महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते?Anonymous voting
  • पानशेत
  • गंगापूर
  • कुकडी
  • चासकमान
0 votes
नूनमती तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे ?Anonymous voting
  • बिहार
  • गुजरात
  • आसाम
  • वरीलपैकी कोणतेही नाही
0 votes
भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे ?Anonymous voting
  • औरंगाबाद
  • गडचिरोली
  • चंद्रपूर
  • नंदुरबार
0 votes
ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो ?Anonymous voting
  • तपांबर
  • स्थितांबर
  • बाहृयांबर
  • दलांबर
0 votes
राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती असतो ?Anonymous voting
  • पाच वर्ष
  • चार वर्ष
  • दहा वर्ष
  • सहा वर्ष
0 votes
खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याची सीमा आहे?Anonymous voting
  • गोदावरी
  • भीमा
  • कृष्णा
  • वरील एकही नाही
0 votes
मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले.Anonymous voting
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर
  • महर्षी वि रा शिंदे
  • महात्मा फुले
  • लोकमान्य टिळक
0 votes
28 सप्टेंबर 1953 रोजी..... करार केला.Anonymous voting
  • सोलापूर
  • नागपूर
  • अकोला
  • पुणे
0 votes
⭕️ जिल्हा न्यायालय भरती 2024 ⭕️ 🟨 जिल्हा न्यायालय भरती नवीन अपडेट आले आहे लगेच चेक करा. 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Показать все...
🔥🔥 Click Here 🔥🔥
✅ Typing Skill Test Update.
📌 जिल्हा न्यायालय भरती नवीन अपडेट
👉 Response Sheet All Candidate
इतर महत्वपूर्ण नोट्स व अपडेट्स साठी क्लिक करा.