cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

संपूर्ण मराठी व्याकरण (Official)™

★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★मराठी व्याकरण प्रश्न सराव टेस्ट ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 30 प्रश्न ★ टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल ☞ TCS & IBPS पॅटर्न नुसार अत्यंत महत्वाचे 90,000 + MCQ स्पष्टीकरणासह चॅनेलला उपलब्ध आहेत

Больше
Рекламные посты
69 322
Подписчики
-3824 часа
-1577 дней
-77530 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

धातुसाधित व सहायक क्रियापद मिळून कोणते क्रियापद तयार होते ?Anonymous voting
  • सहायक क्रियापद
  • साधित क्रियापद
  • संयुक्त क्रियापद
  • सकर्मक क्रियापद
0 votes
खालील वाक्यातील क्रियापदावरुन कोणता बोध होतो? मुलांनो गोंगाट करू नका.Anonymous voting
  • प्रार्थना
  • आज्ञा
  • अनुज्ञा
  • विनंती
0 votes
खालील वाक्यातील क्रियापदांवरुन कोणता बोध होतो? आलात तर तुमच्यासह, न आलात तर तुमच्याशिवाय आम्ही संघर्ष करणारच.Anonymous voting
  • आज्ञार्थ
  • स्वार्थ
  • विध्यर्थ
  • संकेतार्थ
0 votes
खलील पैकी स्वरादी वर्ण ओळखा ?Anonymous voting
  • अ:
0 votes
"आज्ञा" या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखाAnonymous voting
  • 1) आज्ञाने
  • 2) आज्ञा
  • 3) आज्ञे
  • 4) आज्ञी
0 votes
विशेषणाचा प्रकार ओळखा ' काळा घोडा 'Anonymous voting
  • संख्यावाचक विशेषण
  • गुणवाचक विशेषण
  • संबंधी विशेषण
  • यापैकी नाही
0 votes
पुढील शब्दाचा समास ओळखा ' अनंत 'Anonymous voting
  • नत्रबहुव्रीहि समास
  • द्विगू समास
  • समाहर द्वंद समास
  • उपसर्गघटित
0 votes
अभंग म्हणजे काय?Anonymous voting
  • 1) कवितेतील एक कडवे
  • 2) कधीही नष्ट न होणारी कविता
  • 3) संत तुकारामाचे काव्य
  • 4) एक काव्य रचना प्रकार (छंद)
0 votes
अलंकार ओळखा :- लेकी बोले सुने लागेAnonymous voting
  • अतिशयोक्ती
  • अन्योक्ती
  • स्वभावोक्ती
  • दृष्टान्त
0 votes
पुढील वाकप्रचाराचा अर्थ ओळखा.'उखळ पांढरे होणे'Anonymous voting
  • 1) नशीब उघडणे
  • 2) उखळात चुना पडणे
  • 3)दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकणे
  • 4)वाईट गोष्ट घडणे
0 votes