cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

Civil Info ©

Civil engineering च्या महाराष्ट्रातील सर्व नौकरी विषय घडामोडी ग्रामीण भागातील मुला पर्यंत पोहोचवने हा आमचा प्राथमिक हेतू. 🔥Exclusive Breaking Update Regarding Recruitment Process Of Civil Engineering. Contact : [email protected] @civinfo

Больше
Рекламные посты
26 365
Подписчики
+524 часа
+397 дней
+18230 дней
Время активного постинга

Загрузка данных...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Анализ публикаций
ПостыПросмотры
Поделились
Динамика просмотров
01
तसेच नियुक्ती घेणारं नसाल तर विनाकारण DV सुद्धा करू नका. काही जण DV करून नंतर जॉईन सुद्धा करत नाही . कृपया अस करू नका.
6 16610Loading...
02
मित्रांनो जाहीर हात जोडून आम्ही आवाहन वजा विनंती करतो की ज्या उमेदवारची या पूर्वी ZP JE , PWD JE या पदी निवड झाली आहे तसेच त्याची निवड नगर परिषद मध्ये सुद्धा झालेली आहे जर आपण नगर परिषद मधील नियुक्ती घेणारं नसाल तर कृपया option out बाबत DMA यांना मेल 📬 करा. आपल्या या निर्णया मुळे अनेकांचे आयुष्य बदलू शकते. @civinfo
6 73410Loading...
03
Media files
7 86834Loading...
04
उपरोक्त पत्राचे विश्लेषण केले असता सहायक नगर रचनाकार पद भरती करिता फक्त नियोजन क्षेत्रातील पदवी व पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवार पात्र कऱण्यात यावे व त्यानुसार सेवा प्रवेश नियम बदल कऱण्यात यावे अशी मागणी दिसत आहे. सद्यस्थितीत ATP पदा करीता स्थापत्य अभियंता , वास्तुविशारद ( B.Arch) तसेच नियोजन शाखेतील पदवी प्राप्त उमेदवार पात्र आहे. नियोजन शाखेतील विद्यार्थी हे यापूर्वीच पात्र असल्याने व वरील पत्रानुसार ते स्थापत्य अभियंता पेक्षा ATP पदा साठी श्रेष्ठ असल्याने तसेच त्याचा या विषयांतील दांडगा अभ्यास असल्याने त्यांनी सरळ आगामी पद भरतीची जोमात तयारी केली पाहिजे व त्यात यश संपादन करून त्या पदी निवड होण्याकरिता प्रयत्न केले पाहिजे. स्थापत्य अभियंता हा कधीच कुठल्या आवाहनाला डगमगत नाही. यापूर्वी PWD JE पदा साठी डिग्री होल्डर पात्र नव्हते. सदर पदवी धर अभियंता यांची एकच मागणी होती की जे या पूर्वी पात्र आहे त्यांना पात्र राहू द्या फक्त आम्हाला सुद्धा पात्र करून परीक्षा देऊ द्या. नंतर परीक्षेत गुणाच्या आधारे निवड होऊ द्या. जर स्थापत्य अभियंता नियोजन क्षेत्रातील फारसा अभ्यास नसताना ATP सारख्या नविन अभ्यासक्रम असून सुद्धा त्या परीक्षेत मोठ्या संख्येने निवड होत असेल तर नियोजन क्षेत्रातील विद्यार्थी यांनी न डगमगता स्पर्धा केली पाहिजे. त्याचा या क्षेत्रातील अभ्यास असल्याने त्यांना उलट फायदाच होणारं आहे. निवड स्पर्धा कमी होण्याकरिता ही मागणी दिसत आहे. तसेच विभागातील ADTP वरील पदावर नियोजन शाखेतील पदव्युत्तर पदवी शिवाय बढती किंवा सरळसेवा मार्फत भरती पदा करिता पात्र होत नाही. तसेच विभाग पदव्युत्तर अभ्यासक्रम साठी अधिकारी यांना स्पॉन्सर करतो. विभागात ATP हे धोरणात्मक निर्णय घेत नाही. ADTP पदापासून सदर निर्णय घेण्यात येतात . त्यामुळे वरील पदी पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवार यांची नियुक्ती केली जाते. सद्या मोठ्या प्रमाणात ATP ची भरती होत आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे नगर परिषद व महानगर पालिका मध्ये नियुक्ती. २०१७ मध्ये या बाबत धोरण निश्चित झाले आहे. नगर परिषदा मध्ये नगर रचना विभागात संचालक नगर रचना विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनांवरील उमेदवार प्रतिनियुक्तीवर उपब्ध करून दिले जाईल. त्यानुसार या मोठ्या प्रमाणात भरती होणे गेल्या ५-६ वर्षापासून सुरू झाले आहे. सदर ATP पदाला प्रत्यक्षात नगर परिषद येथे फक्त बांधकाम परवानगी, अभिन्यास परवानगी , MRTP act १९६६ चे कलम ४९ ,१२७ नुसार भूसंपादन , कलम ५२ ,५३,५४ नुसार अनधिकृत बांधकाम यावर कारवाही हे मुख्य कामे असतात. सदर कामे शासनाचे नियम व कायदे या नुसार करावी लागतात. या व्यतिरिक्त अतिक्रमण , कर वसुली , विवीध NOC देणे तसेच मुख्याधिकारी सांगेल ती कामे करावी लागतात. या कामात पदव्युत्तरपदवी कुठेही गरज भासत नाही. @civinfo
10 52942Loading...
05
Media files
10 27522Loading...
06
@civinfo
14 1104Loading...
07
Option out हा पर्याय ज्याची एका पेक्षा जास्त संवर्ग मध्ये झाली असतील फक्त त्यांनाच लागू आहे. म्हणजे एखादा उमेदवार कर निर्धारण अधिकारी पदी अणि स्थापत्य अभियांत्रिकी या दोन्ही पदी निवड झाली असल्यास अश्या उमेदवारास नेमकी कोणती सेवा जॉईन करायची आहे त्यानुसार एक पद option out करायचे आहे. @civinfo
17 99715Loading...
08
Media files
13 04017Loading...
09
DMA नगर परिषद निकाल जाहिर
14 7341Loading...
10
t.me/civilinfomaza
17 7460Loading...
11
मित्रांनो तुमच्यामध्ये काही असे उमेदवार असतात की त्यांचे 3-4 departments मध्ये selection झालेले असते, पण जॉईन तुम्ही एकच करणार आहात, जे आवडतं असेल तेच department जॉईन करा आणी माझी विनंती आहे अश्या उमेदवारांना ज्यांची joining झालीय आणि same post वेगळ्या department ची मिळाली असेल तर कृपया DV साठी जाऊ नका, तुमच्यामुळे एका गरीबाची जागा वाया जाईल, थोडा विचार त्यांचा करावा. त्यांच्या जागेवर जाऊन विचार करा, फक्त गावात, शहरात बॅनर लावतील, सत्कार करतील म्हणुन असे करु नका. 3 ते 4 ठिकाणी same post वर selection झालेले खुप candidates आहेत. एकाच ठिकाणी DV करा मित्रांनो जी joining आधी येईल ती करू असे नका करु. जे आवडत ते department जॉईन करा आणि बाकीच्यांना सहकार्य करा. #Forwarded
18 37213Loading...
12
#मोदी ३.० मा. श्री. नरेंद्र दामोदरदास मोदी तिसऱ्यादा देशाचे पंतप्रधान पदी शपथ . अभिनंदन 💐💐 @civinfo
17 3721Loading...
13
देशात स्पर्धा परीक्षा मध्ये घोटाळे होत होते का तर सरकारी नौकरी मिळावी म्हणून. आता शिक्षणा साठी प्रवेश परीक्षा मध्ये सुद्धा घोटाळे होत आहे. NEET २०२४ ha मोठा घोटाळा असल्याची चर्चा आहे. NTA वर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे . लगेच चौकशी करून फेर परीक्षा झालीच पाहिजे. @civinfo
19 0047Loading...
14
Media files
17 63038Loading...
15
https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/town-planning-assistant-director-arrested-for-supari-killing-case/articleshow/110778850.cms
16 93922Loading...
16
सर्वांनी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी यांनी एकजुट राहून परीक्षेत गैव्यवहार करणाऱ्या लोकांना मुळासकट उखडून फेकुया. तेव्हा आजच @civinfo चॅनेल ला जॉईन करा. आपल्या मित्रांना सुद्धा कळवा. आगामी काळात आपले चॅनेल या गैव्यवहारप्रकरणी मोठ्या आवाज उठविणार आहे. त्या करिता आम्हाला तुमची साथ हवी आहे. विद्यार्थी एकता जिंदाबाद 💪 @civinfo
17 7985Loading...
17
राजकारणाचा थेट संबंध स्पर्धा परीक्षा सोबत आहे हे लक्षात घ्या.
17 3253Loading...
18
पण मित्रांनो फक्त आता जाहिराती निघणार म्हणुन खूष होऊ नका. कारण पद भरती की पारदर्शी झाली पाहिजे. व ती MPSC मार्फत झाली पाहिजे. कारण सद्या काही ऑनलाईन परीक्षा केंद्र भ्रष्ट झालेले आहे. जसे पूर्वी १०-१२ वीची काही परीक्षा केंद्र हे कॉपी करून हमखास पास होण्या करिता प्रसिध्द होती तशी आता काही परीक्षा केंद्र उदयास आली आहे. या वर एकच उपाय म्हणजे MPSC. उत्तर प्रदेश मध्ये पोलीस व शिक्षक भरती परीक्षा मध्ये गैव्यवहार झाला होता पेपर फुटले होते. त्याचा फटका तेथील निवडणूक मध्ये सरकारला बसला आहे. तेंव्हा आपली विद्यार्थी एकजुटीची एकच मागणी असली पाहिजे मोठी नौकर भरती ती पण पारदर्शक . @civinfo
16 6977Loading...
19
👆👆👆 मित्रांनो आमची ४ जून रोजीची पोस्ट. आम्ही सरकार आता गतीने पद भरती करणारं या बाबत भाष्य केले होते.
12 8584Loading...
20
Media files
14 21914Loading...
21
Exit Poll स्कॅम ची चौकशी झालीच पाहिजे. अनेक लहान गुंतवणुकदार यांचे मोठे नुकसान झालेले आहे. @civinfo
16 6784Loading...
22
Media files
17 57016Loading...
23
Media files
15 6001Loading...
24
Media files
15 2721Loading...
25
विविध प्रलंबित पद भरती प्रक्रिया बाबत हालचाली वाढल्या आहेत . अनेक निकाल जाहिर होऊन कागदपत्रे पडताळणी कार्यक्रम जाहिर होत आहे.
19 56238Loading...
26
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार BMC ची जाहिरात हि जुलै ऑगस्ट मध्ये प्रसिध्द होऊ शकते.
10 99573Loading...
27
केंद्रात महाराष्ट्रातील २०१९ विधान सभा सारखे बेरजेचे राजकारण होऊन अनपेक्षित नवीन पंतप्रधान होऊ शकते. नितीश कुमार व चंद्राबाबू नायडू यांना न भूतो न भविष्यति अशी पंतप्रधान होण्याची संधी साधून आलेली आहे. तेव्हा ते NDA सोबत टिकून राहणार की पलटी मारणार हे आता वेळेचं ठरवणार. दोन्ही पक्षा कडे मिळून २८ जागा आहे . तर NDA ला एकूण जागा २९१. २९१-२८ = २६३ बहुमत पासून NDA दूर जाऊ शकते.. पण त्याचं वेळी १८ अन्य असल्याने त्याचा मदत घेऊन NDA सरकार स्थापन करू शकते. किंवा हे सुद्धा महत्वाचे ठरेल की हे अन्य १८ कुणाला पाठिंबा देणार. @civinfo @civinfo
16 55018Loading...
28
अखेर बीड ची निकल जाहीर
15 0415Loading...
29
बीड मधील चुरस बघता पुन्हा एकदा हे सिद्ध होत आहे की लोकशाही मध्ये एका एका मताला किती महत्त्व आहे. @civinfo
15 6306Loading...
30
आता राजकारण वर जास्त भाष्य न करता जोमाने अभ्यास करा @civinfo
15 91314Loading...
31
मित्रांनो स्पर्धा परीक्षा दृष्टीने या निकालाचा एक चांगला फायदा होणार आहे. केंद्रात हे पण सरकार बनणार ते लगेच सर्व रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करणार. तसेच आगामी काळात विधानसभा निवडणुक बघता राज्य सरकार सुद्धा आता गतीने रिक्त पदाची पदभरती पूर्ण करण्याचं प्रयत्न करणार. निवडणूक पूर्वी मोठ्या जाहिरात येणारं. @civinfo
16 75536Loading...
32
राज्यातील कोणता पक्ष ( गट ) असली व कोणता नक्की हे जनतेने दाखवून दिलेले आहे. पक्ष फोडला , चिन्ह गेले तरी नव्याने पक्ष उभा करून विजय मिळवला आहे.
15 56912Loading...
33
अखेर अहंकाराचा मोठा पराभव जनतेने केला. धर्माचे , मंदिर,मशिदीचे राजकारण लोकांनी नाकारले. तरुणा मधील वाढती बेरोजगारी , महागाई हे मुद्दे वरचढ चढले. आज खऱ्या अर्थाने आपल्या भारत देशातील लोकशाही आणखी मजबूत झालेली आहे. लक्षात घ्या कोणत्याही एक पक्षाचे निर्विवाद वर्चस्व असणे हे लोकशाही मध्ये योग्य नसते. विरोधी पक्ष सुद्धा तितकाच मजबूत असलेला पाहिजे. अन्यथा सत्ताधारी पक्ष मनमानी पद्धतीने कारभार करण्याची शक्यता असते. देशाचे पंतप्रधान यांचे मताधिक्य सुद्धा कमी झालेले आहे यांचा सुद्धा कुठे तरी विचार केला पाहिजे. @civinfo
15 37020Loading...
34
Exit Poll हा एक घोटाळा असू शकतो. शेअर मार्केट मध्ये हालचल निर्माण करण्यासाठी. ज्या प्रकारे स्पर्धा परीक्षा क्षेत्रात सुद्धा पूर्व परीक्षेचा कमी cut off व्यक्त करून मुख्य परीक्षेच्या बॅच फुल्ल करतात. @civinfo
14 33321Loading...
35
शेअर बाजारात मोठी घसरण📉📉📉
15 18616Loading...
36
Official website 👆👆
15 42210Loading...
37
https://results.eci.gov.in/PcResultGenJune2024/index.htm
15 63160Loading...
38
मतमोजणी ला सुरवात झाली असून दुपारी १२ नंतरच खरे चित्र नेमके काय असेल ते कळणार.
15 6584Loading...
39
👆👆
16 5224Loading...
40
ICC T20 World Cup official Anthem
18 4763Loading...
तसेच नियुक्ती घेणारं नसाल तर विनाकारण DV सुद्धा करू नका. काही जण DV करून नंतर जॉईन सुद्धा करत नाही . कृपया अस करू नका.
Показать все...
मित्रांनो जाहीर हात जोडून आम्ही आवाहन वजा विनंती करतो की ज्या उमेदवारची या पूर्वी ZP JE , PWD JE या पदी निवड झाली आहे तसेच त्याची निवड नगर परिषद मध्ये सुद्धा झालेली आहे जर आपण नगर परिषद मधील नियुक्ती घेणारं नसाल तर कृपया option out बाबत DMA यांना मेल 📬 करा. आपल्या या निर्णया मुळे अनेकांचे आयुष्य बदलू शकते. @civinfo
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
उपरोक्त पत्राचे विश्लेषण केले असता सहायक नगर रचनाकार पद भरती करिता फक्त नियोजन क्षेत्रातील पदवी व पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवार पात्र कऱण्यात यावे व त्यानुसार सेवा प्रवेश नियम बदल कऱण्यात यावे अशी मागणी दिसत आहे. सद्यस्थितीत ATP पदा करीता स्थापत्य अभियंता , वास्तुविशारद ( B.Arch) तसेच नियोजन शाखेतील पदवी प्राप्त उमेदवार पात्र आहे. नियोजन शाखेतील विद्यार्थी हे यापूर्वीच पात्र असल्याने व वरील पत्रानुसार ते स्थापत्य अभियंता पेक्षा ATP पदा साठी श्रेष्ठ असल्याने तसेच त्याचा या विषयांतील दांडगा अभ्यास असल्याने त्यांनी सरळ आगामी पद भरतीची जोमात तयारी केली पाहिजे व त्यात यश संपादन करून त्या पदी निवड होण्याकरिता प्रयत्न केले पाहिजे. स्थापत्य अभियंता हा कधीच कुठल्या आवाहनाला डगमगत नाही. यापूर्वी PWD JE पदा साठी डिग्री होल्डर पात्र नव्हते. सदर पदवी धर अभियंता यांची एकच मागणी होती की जे या पूर्वी पात्र आहे त्यांना पात्र राहू द्या फक्त आम्हाला सुद्धा पात्र करून परीक्षा देऊ द्या. नंतर परीक्षेत गुणाच्या आधारे निवड होऊ द्या. जर स्थापत्य अभियंता नियोजन क्षेत्रातील फारसा अभ्यास नसताना ATP सारख्या नविन अभ्यासक्रम असून सुद्धा त्या परीक्षेत मोठ्या संख्येने निवड होत असेल तर नियोजन क्षेत्रातील विद्यार्थी यांनी न डगमगता स्पर्धा केली पाहिजे. त्याचा या क्षेत्रातील अभ्यास असल्याने त्यांना उलट फायदाच होणारं आहे. निवड स्पर्धा कमी होण्याकरिता ही मागणी दिसत आहे. तसेच विभागातील ADTP वरील पदावर नियोजन शाखेतील पदव्युत्तर पदवी शिवाय बढती किंवा सरळसेवा मार्फत भरती पदा करिता पात्र होत नाही. तसेच विभाग पदव्युत्तर अभ्यासक्रम साठी अधिकारी यांना स्पॉन्सर करतो. विभागात ATP हे धोरणात्मक निर्णय घेत नाही. ADTP पदापासून सदर निर्णय घेण्यात येतात . त्यामुळे वरील पदी पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवार यांची नियुक्ती केली जाते. सद्या मोठ्या प्रमाणात ATP ची भरती होत आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे नगर परिषद व महानगर पालिका मध्ये नियुक्ती. २०१७ मध्ये या बाबत धोरण निश्चित झाले आहे. नगर परिषदा मध्ये नगर रचना विभागात संचालक नगर रचना विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनांवरील उमेदवार प्रतिनियुक्तीवर उपब्ध करून दिले जाईल. त्यानुसार या मोठ्या प्रमाणात भरती होणे गेल्या ५-६ वर्षापासून सुरू झाले आहे. सदर ATP पदाला प्रत्यक्षात नगर परिषद येथे फक्त बांधकाम परवानगी, अभिन्यास परवानगी , MRTP act १९६६ चे कलम ४९ ,१२७ नुसार भूसंपादन , कलम ५२ ,५३,५४ नुसार अनधिकृत बांधकाम यावर कारवाही हे मुख्य कामे असतात. सदर कामे शासनाचे नियम व कायदे या नुसार करावी लागतात. या व्यतिरिक्त अतिक्रमण , कर वसुली , विवीध NOC देणे तसेच मुख्याधिकारी सांगेल ती कामे करावी लागतात. या कामात पदव्युत्तरपदवी कुठेही गरज भासत नाही. @civinfo
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
Фото недоступноПоказать в Telegram
Показать все...
Option out हा पर्याय ज्याची एका पेक्षा जास्त संवर्ग मध्ये झाली असतील फक्त त्यांनाच लागू आहे. म्हणजे एखादा उमेदवार कर निर्धारण अधिकारी पदी अणि स्थापत्य अभियांत्रिकी या दोन्ही पदी निवड झाली असल्यास अश्या उमेदवारास नेमकी कोणती सेवा जॉईन करायची आहे त्यानुसार एक पद option out करायचे आहे. @civinfo
Показать все...
DMA Result.pdf2.48 MB
DMA नगर परिषद निकाल जाहिर
Показать все...
Показать все...